Dainik Maval News : तळेगाव दाभाडे शहरात उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. ज्याप्रमाणे उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी झुंबड उडाली होती, त्याचप्रमाणे उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिनी माघारीसाठी मोठी झुंबड उडाल्याचे पाहायला मिळाले. शुक्रवारी उशिरा निवडणूक अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार एकूण 41 उमेदवारांनी माघार घेतल्याचे समोर आले. त्यासह नगराध्यक्षपदासाठी तीन उमेदवार आणि सदस्य पदाच्या 19 जागा बिनविरोध झाल्यानंतर उर्वरित 9 जागांसाठी 23 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असल्याचे चित्र स्पष्ट झाले.
उमेदवार बिनविरोध झालेले प्रभाग
प्रभाग 1 अ आणि ब, प्रभाग 2 ब, प्रभाग 4 अ आणि ब, प्रभाग 5 ब, प्रभाग 6 अ आणि ब, प्रभाग 7 अ, प्रभाग 9 अ आणि ब, प्रभाग 11 अ आणि ब, प्रभाग 12 अ आणि ब, प्रभाग 13 अ आणि ब, प्रभाग 14 अ आणि ब
निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येणारे प्रभाग
थेट जनतेतून नगराध्यक्ष पद आणि प्रभाग 2 अ, प्रभाग 3 अ आणि ब, प्रभाग 5 अ, प्रभाग 7 ब, प्रभाग 8 अ आणि ब, प्रभाग 10 अ आणि ब (अशा एकूण ९ जागा)
नगराध्यक्ष पदासाठी रिंगणातील उमेदवार –
1. संतोष हरिभाऊ दाभाडे
2. किशोर छबुराव भेगडे
3. रंजना रघुनाथ भोसले
उमेदवारी अर्ज माघारीनंतर तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणुकीतील सर्व प्रभागातील अंतिम चित्र ;
1. प्रभाग क्रमांक 1 (अ) भगत निखिल उल्हास – बिनविरोध
2. प्रभाग क्रमांक 1 (ब) भेगडे आशा अशोक – बिनविरोध
3. प्रभाग क्रमांक 2 (अ) निवडणूक होणार, रिंगणातील उमेदवार खालीलप्रमाणे,
– कामत विना जयंत
– काळोखे ऋतुजा विजय
– दाभाडे तनुजा सुरेंद्र
– दाभाडे विवावरी रवींद्रनाथ
4. प्रभाग क्रमांक 2 (ब) शेळके संदीप बाळासाहेब – बिनविरोध
5. प्रभाग क्रमांक 3 (अ) निवडणूक होणार, रिंगणातील उमेदवार खालीलप्रमाणे
– पवार अनिता अनिल
– शिंदे विना संदीप
6. प्रभाग क्रमांक 3 (ब) निवडणूक होणार, रिंगणातील उमेदवार खालीलप्रमाणे
– दाभाडे सिद्धार्थ गोरख
– लोखंडे विशाल साहेबराव
7. प्रभाग क्रमांक 4 (अ) चिमटे सिया लक्ष्मण – बिनविरोध
8. प्रभाग क्रमांक 4 (ब) काकडे गणेश मोहनराव – बिनविरोध
9. प्रभाग क्रमांक 5 (अ) निवडणूक होणार, रिंगणातील उमेदवार खालीलप्रमाणे,
– धोत्रे आरती नितीन
– धोत्रे भारती सुरेश
10. प्रभाग क्रमांक 5 (ब) भेगडे संतोष मारुती – बिनविरोध
11. प्रभाग क्रमांक 6 (अ) काळोखे शैलजा कैलास – बिनविरोध
12. प्रभाग क्रमांक 6 (ब) शेळके अश्विनी संतोष – बिनविरोध
13. प्रभाग क्रमांक 7 (अ) खांडगे स्नेहा आशिष – बिनविरोध
14. प्रभाग क्रमांक 7 (ब) निवडणूक होणार, रिंगणातील उमेदवार खालीलप्रमाणे
– कदम सुरज शंकर
– खांडगे चिराग सुरेश
15. प्रभाग क्रमांक 8 (अ) निवडणूक होणार, रिंगणातील उमेदवार खालीलप्रमाणे
– म्हाळसकर मनीषा हनुमंत
– म्हाळकर स्नेहल संकेत
16. प्रभाग क्रमांक 8 (ब) निवडणूक होणार, रिंगणातील उमेदवार खालीलप्रमाणे
– शेटे अमोल जगन्नाथ
– शेळके सुदाम शंकरराव
17. प्रभाग क्रमांक 9 (अ) खांडगे सत्यम गणेश – बिनविरोध
18. प्रभाग क्रमांक 9 (ब) खळदे हेमलता चंद्रभान – बिनविरोध
19. प्रभाग क्रमांक 10 (अ) निवडणूक होणार, रिंगणातील उमेदवार खालीलप्रमाणे,
– नाटेकर मजनू हनुमंत
– पवार सचिन सुरेश
– माने अरुण बबन
– सरोदे करुणा प्रकाश
– स्वप्नील संजय निकाळजे
20. प्रभाग क्रमांक 10 (ब) निवडणूक होणार, रिंगणातील उमेदवार खालीलप्रमाणे
– करंडे सपना गिरीश
– खळदे संगीता सतीश
21. प्रभाग क्रमांक 11 (अ) टकले कमल नामदेव – बिनविरोध
22. प्रभाग क्रमांक 11 (ब) ओसवाल इंद्रकुमार राजमल – बिनविरोध
23. प्रभाग क्रमांक 12 (अ) दरेकर सोनाली गौरव – बिनविरोध
24. प्रभाग क्रमांक 12 (ब) भेगडे विनोद अशोक – बिनविरोध
25. प्रभाग क्रमांक 13 (अ) परदेशी शोभा सुनील – बिनविरोध
26. प्रभाग क्रमांक तेरा (ब) भेगडे दीपक निवृत्ती – बिनविरोध
27. प्रभाग क्रमांक 14 (अ) बोडके सागर निर्गुण – बिनविरोध
28. प्रभाग क्रमांक 14 (ब) भेगडे सुरेखा निलेश – बिनविरोध
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणूक 2025 : छाननी अंती महायुतीचे चार उमेदवार बनले बिनविरोध नगरसेवक
– कोकण आणि मावळातून आळंदी वारीसाठी येणाऱ्या पायी दिंड्यांच्या संरक्षणासाठी उपाययोजना आवश्यक
– “लोणावळा नगराध्यक्ष पदाची उमेदवारी 5 कोटींना विकली” ; सूर्यकांत वाघमारे यांचा गंभीर आरोप । Lonavala
– आनंदाची बातमी ! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ई-केवायसी करण्यासाठी मुदतवाढ । Ladki Bahin Yojana
