व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

मावळकट्टा

Dainik Maval Special Coverage

महसूल विभागात डिजिटल क्रांती! तलाठ्यांच्या सही-स्टॅम्पची गरज संपली ; डिजिटल 7/12 उतारा, 8-अ आणि फेरफार उतारे ठरणार कायदेशीर

Dainik Maval News : राज्याच्या महसूल विभागाने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. डिजिटल कारभारास प्रोत्साहन देणारा आणि सामान्यांना दिलासा देणारा...

Read moreDetails

वडगावमध्ये 14,554 मतदारांनी बजावला मतदानाचा अधिकार, महिला मतदानाची टक्केवारी अधिक ; लाडक्या बहिणींचा आशीर्वाद कुणाला मिळणार?

Dainik Maval News : वडगाव नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 मध्ये एकूण 19,847 मतदारांपैकी 14,554 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. सायंकाळी...

Read moreDetails

राज्यातील सर्व नगरपंचायत, नगरपरिषदांची मतमोजणी २१ डिसेंबरला होणार ; काय आहे नागपूर खंडपीठाचा आदेश? वाचा सविस्तर

Dainik Maval News : राज्यातील सर्व नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीचा निकाल आता २१ डिसेंबर रोजी एकत्र जाहीर करण्याचा आदेश मुंबई...

Read moreDetails

कार्ला-खडकाळा गट : कामशेत येथे भाजपा पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न ; आशाताई वायकर यांच्या उमेदवारीबद्दल सकारात्मक चर्चा

Dainik Maval News : कार्ला - खडकाळा जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कामशेत शहर येथे भारतीय जनता पक्षातील ज्येष्ठ मंडळी, पदाधिकारी...

Read moreDetails

निवडणुका स्थगित झाल्या म्हणजे नक्की काय झालं? नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकीबाबत आयोगाचे स्पष्टीकरण – वाचा सविस्तर

Dainik Maval News : राज्य निवडणूक आयोगाने दिनांक २९ नोव्हेंबर रोजीच्या पत्रान्वये, नगरपरिषदा व नगरपंचायतीमध्ये ज्या जागेसाठी अपील दाखल होते,...

Read moreDetails

कौतुकास्पद ! सुनील नाना भोंगाडे यांनी ठाकर समाजातील 270 बंधू-भगिनींना घडविले कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन

Dainik Maval News : सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारे माळवाडी येथील मा. उपसरपंच सुनील नाना भोंगाडे यांच्या माध्यमातून ठाकर समाजातील...

Read moreDetails

तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणुकीत मोठा ट्विस्ट ! सहा जागांवरील निवडणूक स्थगित, ‘हे’ आहे कारण

Dainik Maval News : तळेगाव दाभाडे नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुक 2025 मध्ये एक मोठी अपडेट समोर आली आहे. तळेगाव नगरपरिषदेच्या नगरसेवकपदाच्या...

Read moreDetails

कुसगांव बुद्रुक – काले जिल्हा परिषद गटात दत्तात्रय उर्फ भाऊसाहेब गुंड यांचा गावभेट दौरा उत्साहात सुरू । Dattatray Gund

Dainik Maval News : भारतीय जनता पार्टीचे मावळ तालुका अध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय उर्फ भाऊसाहेब गुंड पाटील...

Read moreDetails

कार्ला-खडकाळा जिल्हा परिषद गट : आशाताई वायकर यांचा शिलाटणे गावभेट दौरा उत्साहात । Ashatai Waikar

Dainik Maval News : मावळ तालुक्यातील कार्ला - खडकाळा जिल्हा परिषद गटात सध्या भारतीय जनता पार्टी पक्षाच्या इच्छुक अन् प्रभावी...

Read moreDetails

मावळात जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर दोन अपघात ; देहूरोड आणि कामशेत येथील अपघातांमध्ये कार पलटी

Dainik Maval News : जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर आज ( दि. 29 ) सकाळपासून दोन वेगवेगळे अपघात झाले. देहूरोड आणि कामशेत...

Read moreDetails
Page 1 of 214 1 2 214

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

error: Content is protected !!