व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, March 11, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पवना धरणात 58 टक्के पाणीसाठा ! गतवर्षीपेक्षा 40 टक्क्यांहून अधिक जलसाठा । Pawana Dam Updates

सोमवारी (दि. 30 जून) रोजी सकाळी सहा वाजता घेतलेल्या नोंदीनुसार धरणात 58.27 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 30, 2025
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, लोकल, शहर
Pavana-Dam-Maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ तालुक्यातील ( Maval Taluka ) पवना धरणात ( Pawana Dam ) आजमितीस (दि. 30 जून) 58.27 टक्के इतका पाणीसाठा ( Water Storage ) आहे. पवना धरण क्षेत्रात सातत्याने पावसाच्या सरी कोसळत आहे. तसेच धरणाच्या बॅकवॉटर भागात पावासाचा जोर कायम आहे. त्यामुळे धरणात येणाऱ्या पाण्याचा येवा कायम असल्याने धरणाच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होत आहे.

सोमवारी (दि. 30 जून) रोजी सकाळी सहा वाजता घेतलेल्या नोंदीनुसार धरणात 58.27 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. धरणात 24 तासांत 13 मि.मी. पाऊस झाला आहे. तसेच जून 1 तारखेपासून घेतलेल्या नोंदीनुसार आतापर्यंत 808 मि.मी. इतका पाऊस झाला आहे. गतवर्षी आजच्याच तारखेला धरणात 17.55 टक्के अर्थात आजच्या तारखेपेक्षा 40 टक्क्यांहून कमी पाणीसाठा होता, अशी माहिती धरण विभागाचे अभियंता रजनीश बारिया यांनी दिली.

मावळ तालुक्यातील अनेक गावांच्या पाणीयोजना या पवना धरणातील जलसाठ्यावर अवलंबून आहे. यासह पिंपरी-चिंचवड या महानगरासाठी पवना धरण हा पाण्याचा प्रमुख स्त्रोत आहे. सध्या धरणात 50 टक्क्यांहून अधिकचा पाणीसाठा झाल्याने किमान अर्ध्या वर्षाची पाण्याची चिंता मिटली आहे. लवकरच पावसाचा जोर वाढून धरण पूर्ण क्षमतेने भरावे, अशी आशा नागरिकांना आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मोठी बातमी! श्री एकविरा देवस्थानकडून ड्रेस कोड जाहीर; महिला-पुरुषांनी मंदिरात येताना ‘असे’ कपडे परिधान करणे बंधनकारक
– महत्वाची बातमी : पुणे ग्रामीण जिल्ह्यात १० जुलैपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू – वाचा संपूर्ण नियमावली । Pune News
– वडगाव शहराचा सुधारित विकास आराखडा बिल्डर धार्जीणा? ग्रामस्थांचा कडाडून विरोध, भाजपाचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन । Vadgaon Maval


Previous Post

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना : शेतकरी कुटुंबासाठी मोठा आर्थिक आधार !

Next Post

श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे ऊस लागवडीबाबत धोरण जाहीर – वाचा सविस्तर

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Shri Sant Tukaram Cooperative Sugar Factory

श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे ऊस लागवडीबाबत धोरण जाहीर - वाचा सविस्तर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Jishnu Dev Verma takes oath as 22nd Governor of Maharashtra Know about new Governor

महाराष्ट्राचे २२ वे राज्यपाल म्हणून जिष्णू देव वर्मा यांनी घेतली शपथ ; राजघराण्यातील व्यक्ती, कवी – लेखक अन् राजकारणी, जाणून घ्या नवीन राज्यपालांबद्दल

March 10, 2026
Auto-Rickshaw

मोठी बातमी ! राज्यात 9 मार्चपासून नवीन ऑटो रिक्षांना परवाना देण्यास स्थगिती

March 10, 2026
LPG-Gas

ESMA Act : मोठी बातमी ! घरगुती गॅस सिलिंडर बुकिंगबाबत नियम बदलले , देशभरात ‘एस्मा’ लागू

March 10, 2026
Sunita Yewle elected as Maval Panchayat Samiti Chairperson Sahebrao Karke as Deputy Chairperson unopposed

मावळ पंचायत समिती सभापती पदी सुनीता येवले आणि उपसभापती पदी साहेबराव कारके यांची बिनविरोध निवड

March 10, 2026
Karla Gram Panchayat honored with Best Gram Panchayat Award for second consecutive year

कार्ला ग्रामपंचायतीचा सलग दुसऱ्या वर्षी सर्वोत्कृष्ठ ग्रामपंचायत पुरस्काराने गौरव

March 9, 2026
big relief from traffic congestion in Pune Integrated double-decker flyover in front of Pune University

पुण्यातील वाहतूक कोंडीवर मोठा दिलासा ! सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील एकात्मिक दुमजली उड्डाणपूल नागरिकांच्या सेवेत

March 9, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.