व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, June 24, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

बोरज गावात आढळला 10 फुटी अजगर ; वन्यजीव रक्षकच्या सर्पमित्रांकडून अजगराची नैसर्गिक अधिवासात मुक्तता

मावळ भागात गेल्या काही दिवसात 9 अजगर साप पकडण्यात आले असून ते नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 30, 2025
in लोकल, ग्रामीण, मावळकट्टा
10 foot python found in Boraj village Maval Wildlife conservationists release python into natural habitat

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : बोरज गावात आढळलेल्या 10 फूट लांबीच्या अजगराला वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या सदस्यांनी पकडून त्याची नैसर्गिक अधिवासात मुक्तता केली आहे. बोरज गावातील स्मशानभूमी परिसरात शनिवारी रात्री 9 च्या सुमारास निलेश बांगर यांना रस्त्याच्या बाजूस अजगर दिसल्याने त्यांनी याबाबत स्थानिक ग्रामस्थ पप्पू केदारी व बोरज गावचे पोलीस पाटील दिनेश केदारी यांना कल्पना दिली.

Novel NIBR Ads

  • पोलीस पाटील दिनेश केदारी यांनी तात्काळ वन्यजीवरक्षक दक्ष काटकर यांना अजगर आढळल्याची बातमी कळविल्यानंतर वन्यजीवरक्षक दक्ष काटकर, अनिल आंद्रे, यश वाडेकर हे त्याठिकाणी हजर झाले. सदर अजगर हा रस्त्याच्या बाजूला झुडपांत होता. त्यास अनिल आंद्रे आणि दक्ष काटकर यांनी त्यास व्यवस्थितरीत्या, काळजीपूर्वक पकडून त्याची नैसर्गिक अधिवासात मुक्तता केली.

यावेळी त्याठिकाणी उपस्थित पोलीस पाटील दिनेश केदारी, ग्रामस्थ नवनाथ कडू, तेजस केदारी, सोमनाथ केदारी, रवी केदारी, अमर कडू, अनिल केदारी, विठ्ठल ठुले, मनोज मांडेकर, पांडुरंग मोहळ, ओमकार केदारी यांनीही मदत करून आभार मानले.

मावळ भागात गेल्या काही दिवसात 9 अजगर साप पकडण्यात आले असून ते नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले आहे. गेल्यावर्षी याच बोरज गावाशेजारील डोंगरभागात 15 फूट लांबीचा अजगर आढळला होता. पावसाचे प्रमाणे अधिक असल्याने अजगर साप हे मानववस्थीकडे धाव घेत आहे असं यावेळी प्राणीमित्रांनी सांगितले.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मोठी बातमी! श्री एकविरा देवस्थानकडून ड्रेस कोड जाहीर; महिला-पुरुषांनी मंदिरात येताना ‘असे’ कपडे परिधान करणे बंधनकारक
– महत्वाची बातमी : पुणे ग्रामीण जिल्ह्यात १० जुलैपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू – वाचा संपूर्ण नियमावली । Pune News
– वडगाव शहराचा सुधारित विकास आराखडा बिल्डर धार्जीणा? ग्रामस्थांचा कडाडून विरोध, भाजपाचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन । Vadgaon Maval


dainik maval jahirat

Previous Post

भारत निवडणूक आयोगाकडून 345 नोंदणीकृत अमान्यताप्राप्त राजकीय पक्षांची नोंदणी रद्द करण्याची प्रक्रिया सुरू – ‘ही’ आहेत कारणे

Next Post

मावळ तालुका मराठी पत्रकार संघाची स्थापना; अध्यक्षपदी सुदेश गिरमे, कार्याध्यक्षपदी विशाल विकारी यांची निवड – पाहा संपूर्ण कार्यकारिणी

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Maval Taluka Marathi Journalists Association established Sudesh Girme elected as president see entire committee

मावळ तालुका मराठी पत्रकार संघाची स्थापना; अध्यक्षपदी सुदेश गिरमे, कार्याध्यक्षपदी विशाल विकारी यांची निवड - पाहा संपूर्ण कार्यकारिणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

drowning

मोठी बातमी ! इंद्रायणी नदीत बुडून २४ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

June 23, 2026
Groom loses his life while trying to take selfie dies after falling from Lohagad Fort Maval Pune

होणाऱ्या बायकोनेच केला गेम? लोहगड किल्ल्यावरून पडून मृत्यू झालेल्या केतन अग्रवाल प्रकरणाला नवे वळण, आज पोलिसांची पत्रकार परिषद

June 23, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

मोठी बातमी! तळेगाव दाभाडे नगरपरिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नगरसेवकाचे जात प्रमाणपत्र जिल्हा समितीकडून अवैध

June 22, 2026
ST BUS to Pandharpur

आषाढी यात्रेसाठी एसटीच्या 5,500 विशेष बसेस; कोणत्याही गावातून ४० किंवा त्यापेक्षा जास्त भाविकांनी मागणी केल्यास थेट बस सेवा

June 22, 2026
‘इंधन व खाद्यतेल बचत म्हणजेच देशभक्ती’ – भाजपा जिल्हाध्यक्षा सायली बोत्रे

‘इंधन व खाद्यतेल बचत म्हणजेच देशभक्ती’ – भाजपा जिल्हाध्यक्षा सायली बोत्रे

June 21, 2026
‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

June 20, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.