महाराष्ट्र राज्याचा 65 वा स्थापना दिन आणि 64 वा वर्धापन दिन, आज बुधवार 1 मे 2024 रोजी वडगाव मावळ येथील तहसील कार्यालय प्रांगणात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
आमदार सुनिल शेळके यांनी तहसील कार्यालय वडगाव मावळ येथे ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. तसेच आमदार शेळकेंनी उपस्थित अधिकारी-कर्मचारी आणि नागरिकांना महाराष्ट्र दिनाच्या तसेच कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. ( 1st May Maharashtra Day Celebrate at Tehsil Office Vadgaon Maval flag hoisting by MLA Sunil Shelke )
सकाळी 8 वाजता हा ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी तहसीलदार विक्रम देशमुख, नायब तहसीलदार, निवासी तहसीलदार, विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच विविध पक्षाचे नेते-पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.
अधिक वाचा –
– मावळ लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निरीक्षक बुदिती राजशेखर यांची माध्यम कक्षाला भेट । Maval Lok Sabha
– मावळात हे चाललंय काय ? जुन्या वादातून तरूणावर कोयत्याने वार, वाचवायला गेलेल्या तरुणावरही हल्ला । Kamshet News
– पुणे जिल्ह्यातील कामगारांना मतदानासाठी भरपगारी सुटी देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश, सुटी न दिल्यास ‘इथे’ करा तक्रार । Pune News