व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, May 31, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

टाकवे बुद्रुक परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याचा २२ जणांना चावा । Maval News

टाकवे बुद्रुक परिसरात पिसाळलेल्या एका कुत्र्याने (दि. २५) रात्रीच्या वेळी येथील नागरिकांवर हल्ला करीत तब्बल २२ लोकांना चावा घेतला.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
May 30, 2025
in ग्रामीण, लोकल
dog

file image


Dainik Maval News : टाकवे बुद्रुक परिसरात पिसाळलेल्या एका कुत्र्याने (दि. २५) रात्रीच्या वेळी येथील नागरिकांवर हल्ला करीत तब्बल २२ लोकांना चावा घेतला. यामध्ये एक पाच वर्षाचे लहान मूलाला देखील चावा घेतला. जखमींना टाकवे बुद्रुक येथील एकविरा हॉस्पिटल, कान्हे फाटा उपजिल्हा रुग्णालय, वायसीएम रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

nakshtra ads may 2025

  • मागील काही वर्षापासून शहरी भागातील कुत्री ही रात्रीच्या वेळी ग्रामीण भागामध्ये आणून सोडली जात आहे. या मोकाट कुत्र्यांनी उच्छाद मांडला असून ज्येष्ठ नागरिक सकाळ व संध्याकाळच्या सत्रात चालण्यासाठी जातात, त्यावेळी अंगावरती भुंकणे, चावा घेणे तसेच रस्त्याने दुचाकी ये – जा करत असताना त्यांच्या अंगावरती धावून जाणे किंवा दुचाकीचा पाठलाग करणे यामुळे देखील अनेक वेळा अपघात घडले आहेत.

येथील महिला – पुरुष, एक पाच वर्षाच्या मुलाला, एका व्यक्तीच्या कपाळाला अशा एकुण २२ जणांना चावा घेतला, तर एक बैल व घोडा यांना पण चावा घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेनंतर गावातील व्हाट्सअप ग्रुपच्या आधारे त्या पिसाळलेल्या कुत्र्याची माहिती घेऊन अखेर गावातील युवकांनी त्या पिसळलेल्या कुत्र्याला पडकले.

tata tiago ads may 2025

  • प्रशासनाने मोकाट कुत्र्यावर आळा घातला पाहिजे. येथील कुत्र्यांची नसबंदी केली पाहिजेल. त्यामुळे मोकाट कुत्र्यांच्या संख्या वाढणार नाही. मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी गावातील नागरिकांनी ग्रुप ग्रामपंचायत प्रशासनाकडे केली आहे.

महानगरपालिका,नगरपंचायत यांच्या सारखी कमिटी ग्रामपंचायत स्तरावरती उपलब्ध नाही. या अशा अचानक उद्भवणाऱ्या घटना यावरती उपाय योजना म्हणून वडगाव मावळ पंचायत समिती पशुवैद्यकीय विभाग येथे पत्रव्यवहार करून रेस्क्यू टीमचा नंबर सर्वत्रिक करण्यात येईल व अशा घटना घडल्यास त्या टीमला पाचरण करण्यात येईल. मोकाट कुत्र्यांवरती नियंत्रण आणण्यासाठी पशुवैद्यकीय विभागाकडे पाठपुरावा करण्यात येईल अशी माहिती दिली आहे. – ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब मतकर

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करा, चिखलमय रस्त्यांची डागडुजी करा ; राष्ट्रवादीचे तहसीलदारांना निवेदन । Maval News
– मोठी बातमी ! कृषी सहाय्यकांचा संप मिटला, सरकारकडून बहुतांश मागण्या मान्य, आजपासून पुन्हा कर्तव्यावर
– मावळ तालुक्यात कृषी प्रकल्प राबविण्यासाठी आमदार शेळकेंचा पुढाकार ; मंत्रालयातील बैठकीत मावळच्या प्रकल्पांसाठी विशेष मागणी


dainik maval ads may 2025

Previous Post

महत्वाची बातमी ! पात्र लाभार्थ्यांनी ऑगस्ट 2025 पर्यंतचे रेशन 30 जूनपूर्वीच रेशन दुकानातून घेण्याचे आवाहन

Next Post

कामशेत शहरातील आठवडे बाजारात होणाऱ्या गैरप्रकाराची चौकशी करण्याची मागणी – वाचा संपूर्ण प्रकरण

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Demand for an inquiry into irregularities taking place at weekly market in Kamshet maval

कामशेत शहरातील आठवडे बाजारात होणाऱ्या गैरप्रकाराची चौकशी करण्याची मागणी - वाचा संपूर्ण प्रकरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

MLA Sunil Shelke take review meeting at Lonavala Municipal Council Anger on officials

नागरिकांना वेळ द्या, त्यांचे प्रश्न सोडवा ; लोणावळ्यातील आढावा बैठकीत आमदार शेळके यांच्याकडून अधिकाऱ्यांची कानउघडणी । Lonavala News

May 31, 2025
Seventeen year old boy drowned in Valvan dam Lonavala

मित्रांसोबत फिरायला आलेल्या सतरा वर्षीय निलेशचा वलवण धरणात बुडून मृत्यू । Lonavala News

May 31, 2025
Former students of Pavana Vidya Mandir came together again after 27 years valuable help to school

पवना विद्या मंदिरचे माजी विद्यार्थी २७ वर्षांनी पुन्हा आले एकत्र ; शाळेला केली मोलाची मदत । Pavananagar News

May 31, 2025
Balasaheb Masurkar elected as president of Kothurne Society Pavan Maval

कोथुर्णे कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी बाळासाहेब मसुरकर यांची निवड । Pavan Maval

May 31, 2025
MLA Sunil Shelke inspects development works in Lonavala city Instructions to complete works on time

आमदार सुनील शेळके यांच्याकडून लोणावळा शहरातील विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी; कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना । Lonavala News

May 31, 2025
pune police

मोठी बातमी ! पुणे ग्रामीण जिल्ह्यात 13 जूनपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू – वाचा नियमावली । Pune News

May 31, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.