व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, February 23, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ तालुक्यातील पाचवी व आठवी इयत्तेतील ४ हजार ८६२ विद्यार्थी देणार शिष्यवृत्ती परीक्षा । Maval News

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने घेण्यात येणाऱ्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी व इयत्ता पाचवीसाठी मावळ तालुक्यातून सुमारे ४ हजार ८६२ विद्यार्थी प्रविष्ट होत आहेत.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
February 2, 2025
in लोकल, ग्रामीण, शहर
Pune-Scholarship-Exam

Photo Courtesy : FB / ddipune


Dainik Maval News : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने घेण्यात येणाऱ्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी व इयत्ता पाचवीसाठी मावळ तालुक्यातून सुमारे ४ हजार ८६२ विद्यार्थी प्रविष्ट होत आहेत.

मावळमधून शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विद्यार्थी प्रविष्ठ होण्याचा हा उच्चांक असल्याचे गटशिक्षणाधिकारी सुदाम वाळुंज यांनी सांगितले. राज्य शासनाची ही शिष्यवृत्ती परीक्षा रविवार, दिनांक ९ फेब्रुवारी २०२५ रोजी तालुक्यातील विविध केंद्रांवर संपन्न होणार आहे.

इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी तालुक्यातून ३ हजार १९९ विद्यार्थी प्रविष्ट होत असून १६३ प्राथमिक शाळांमधील विद्यार्थी यात सहभागी आहेत. ही परीक्षा मावळ तालुक्यातील विविध भागातील १९ केंद्रावर होणार आहे. तर, इयत्ता आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी तालुक्यातून १ हजार ६६३ विद्यार्थी बसणार आहेत.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– दुचाकी, चारचाकी वाहनांचे पक्के ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे? आरटीओकडून फेब्रुवारीचे वेळापत्रक जाहीर, पाहा आवश्यक कागदपत्रे
– पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न ; 1 हजार 299 कोटींच्या प्रारूप आराखड्यास व 753 कोटींच्या अतिरिक्त मागणीस मान्यता
– तळेगाव शहर हादरले ! भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी युवकाची हत्या । Murder in Talegaon Dabhade City


Previous Post

भावावर केलेल्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी केला खून, तळेगाव दाभाडे येथील खूनाचा अवघ्या 12 तासात तपास, 11 आरोपींची नावे उघड

Next Post

बोरघाटातील मिसिंग लिंक प्रकल्पाला ‘वीर हुतात्मा शिंग्रोबा धनगर’ यांचे नाव देण्याची मागणी । Mumbai Pune Missing Link

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Demand to name Mumbai Pune Missing Link Project after Veer Hutatma Shingroba Dhangar

बोरघाटातील मिसिंग लिंक प्रकल्पाला 'वीर हुतात्मा शिंग्रोबा धनगर' यांचे नाव देण्याची मागणी । Mumbai Pune Missing Link

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Construction of new office of Maval Taluka Agricultural Produce Market Committee completed

मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती नामदेव शेलार यांच्याकडून पदाचा राजीनामा

February 23, 2026
Kamshet Gram Panchayat has done development works worth Rs 25 crores in last five years said Sarpanch Rupesh Gaikwad

सरत्या पंचवार्षिक काळात २५ कोटींची विकासकामे कामशेत ग्रामपंचायतीने केली – सरपंच रुपेश गायकवाड

February 20, 2026
Police take strong action against bullet kings in Vadgaon Maval city

वडगाव शहरातील बुलेटराजांविरुद्ध पोलिसांची धडक कारवाई ; 15 दुचाकींचे सायलेन्सर जप्त

February 20, 2026
Free travel service for 2369 SSC students from 71 villages in maval on initiative of MLA Sunil Shelke

आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकाराने तालुक्यातील ७१ गावांतील दहावीच्या २,३६९ विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रवास सेवा

February 20, 2026
Demand to start CCTV cameras in closed areas of Vadgaon city Statement to administration

Vadgaon Maval : वडगाव शहरातील बंदावस्थेतील सीसीटीव्ही कॅमेरे सुरू करण्याची मागणी ; प्रशासनाला निवेदन

February 18, 2026
Meritorious Teacher Award to 48 teachers from 24 centers in Maval taluka

Maval : मावळ तालुक्यातील २४ केंद्रातील ४८ शिक्षकांना गुणवंत शिक्षक पुरस्कार

February 16, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.