व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, July 16, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

दहावीत उज्वल यश संपादित केलेल्या विद्यार्थीनीच्या हस्ते रुग्णवाहिकेचे लोकार्पण; तळेगावात गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मावळ तालुक्यात यशस्वी गुणांची कमाल करणारी विद्यार्थिनी श्रुती किरण सावंत हिच्या हस्ते यावेळी रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा पार पडला.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
June 12, 2023
in मावळकट्टा, लोकल, शहर
honoring-ssc-passed-students

Photo Courtesy : Vinod Takale


तळेगाव दाभाडे : साक्षी डायग्नोस्टिक, श्री राजा धर्मवीर संभाजी प्रतिष्ठान आणि धर्मवीर संभाजी नागरी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने तळेगाव दाभाडे इथे सोमवारी (दिनांक 12 जून) रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा पार पडला.

मावळ तालुक्यात यशस्वी गुणांची कमाल करणारी विद्यार्थिनी श्रुती किरण सावंत हिच्या हस्ते यावेळी रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा पार पडला. त्यानंतर इयत्ता दहावी मध्ये तळेगाव मधील सर्वच शाळांमधील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. ( inauguration of ambulance and honoring ssc passed students at talegaon dabhade )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

कार्यक्रमादरम्यान, संघर्ष अकॅडमीचे सर्वेसर्वा विशाल मोरे यांनी यशाचा मार्ग या विषयावर व्याख्यान दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मयूर पिंगळे यांनी केले. प्रमुख पाहुणे किरण किल्लेवाला, श्रुती सावंत, सुभाष डेनकर यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय मनोगत विजय शेटे आणि अमर खळदे यांनी व्यक्त केले. सूत्रसंचालन वैजयंती कुल यांनी केले, तर आभार महादेव खरटमल यांनी मानले.

खालील विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला;

डॉ अण्णासाहेब चौबे हायस्कूल
प्रथम क्रमांक यश गडकर ९६ टक्के,
द्वितीय क्रमांक स्वामिनी सचिन धनशेट्टी ९५ टक्के,
तृतीय क्रमांक तनिष्का आनंद

निर्मळे सह्याद्री इंग्लिश मीडियम स्कूल
प्रथम क्रमांक सिद्धी श्रवण कुमार रात्रे ९१ टक्के,
द्वितीय क्रमांक समीक्षा बाळाशीराम रौंदळ ९०.६० टक्के,
तृतीय क्रमांक हर्षदा संतोष घारदले ९०.२० टक्के;

रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतन
प्रथम क्रमांक- प्रणव कृष्णात पोवार -९४.२० टक्के
प्रथम क्रमांक- श्रद्धा दीपक पानसरे – ९४.२० टक्के
द्वितीय क्रमांक- उत्कर्ष दत्तात्रय भोंगाडे- ९२.८०.80 टक्के
तृतीय क्रमांक – पौरस घनश्याम शुक्ला -८९.२० टक्के

एडवोकेट पू. वा. परांजपे विद्या मंदिर
प्रथम क्रमांक – तसलीम गुलाब पठाण- ९५ टक्के
द्वितीय क्रमांक- आलिशा राजू मुजावर- ८७.४० टक्के
तृतीय क्रमांक – मनीज जन्मराम कांबळे- ८६.२० टक्के

हेही वाचा – मावळ तालुका कुंभार समाजोन्नती मंडळ युवा आघाडीकडून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

कांतीलाल शहा विद्यालय
प्रथम क्रमांक – भक्ती प्रसन्न पोकळे- ९४.६० टक्के
द्वितीय क्रमांक- कृपाली महेश शिंदे- ९१.८० टक्के
तृतीय क्रमांक- सत्यम कुमार राय- ९१.६० टक्के

नगर परिषद शाळा क्रमांक २
प्रथम क्रमांक – यश नामदेव तरटे- ८२ टक्के
द्वितीय क्रमांक- आशिष शंकर मलगेली- ७४.४० टक्के
तृतीय क्रमांक -करण जिवनाजी नन्हेर -७४ टक्के

इंद्रायणी इंग्लिश स्कूल
प्रथम क्रमांक – शिवानी तुषार भूसनाळे- ९२.६ टक्के
द्वितीय क्रमांक – संस्कृती रवींद्र घोजगे – ९१.८ टक्के
तृतीय क्रमांक- श्रेया संदीप जगताप- ९०.४ टक्के
तृतीय क्रमांक- साहिल हेमंत गुरव- ९०.२ टक्के

सरस्वती विद्या मंदिर
प्रथम क्रमांक- संपदा गोविंद देशपांडे- ९४ टक्के
द्वितीय क्रमांक -धवल विद्याधर पुराणिक – ९३.८० टक्के
तृतीय क्रमांक- अनुजा संतोष ठुबे- ९३.६० टक्के

आदर्श विद्या मंदिर
प्रथम क्रमांक- श्रेयस कैलास भुजबळ- ९१ टक्के
द्वितीय क्रमांक – कुणाल विष्णू लोंढे- ९०.६० टक्के
तृतीय क्रमांक- मयुरेश मोहन माळी- ९०.४० टक्के

स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल
प्रथम क्रमांक- ओम दत्ता जांभुळकर- ९१.४० टक्के
द्वितीय क्रमांक – निखिल विजय भवार- ८८.२० टक्के
तृतीय क्रमांक – सायली लक्ष्मण शिंदे- ८७ टक्के

माउंट सेंट हायस्कूल
प्रथम क्रमांक- अवंती संतोष गायकवाड- ९७.६० टक्के
द्वितीय क्रमांक- पार्थ पराग टाकसाळे- ९७.२ टक्के
तृतीया क्रमांक- हिमाली राजेश देशमुख- ९५.२ टक्के

मामासाहेब खांडगे इंग्लिश मीडियम स्कूल
प्रथम क्रमांक – खुश दीपक पाटील- ९४.६ टक्के
प्रथम क्रमांक- हेली राकेश कुमार गांधी- ९४.६ टक्के
द्वितीय क्रमांक- समर्थ प्रदीप वाघ- ८८.४ टक्के
तृतीय क्रमांक – ओम अर्जुन चव्हाण- ८८.२ टक्के
चतुर्थ क्रमांक – प्रज्वल जगन्नाथ राई पुरे- ८७.४ टक्के

श्री पार्श्व प्रज्ञालय ज्ञान संस्कार मंदिर
प्रथम क्रमांक- पियुष कुमार रीखपचंद जैन- ८५.४ टक्के
द्वितीय क्रमांक- नील प्रशांत शहा- ८४.८ टक्के
तृतीय क्रमांक- संयम मुकेश राणावत- ८३.८ टक्के

हचींग इंटरनॅशनल स्कूल
प्रथम क्रमांक- सौम्या मनोज धवंगले – ९८.३ टक्के
द्वितीय क्रमांक- अरन्या गणोतरा – ९७.२० टक्के
तृतीय क्रमांक – यश प्रकाश कारके -९७ टक्के

सदर कार्यक्रमाला बिरजेंद्र किल्लेवाला, नितीन खळदे, खंडू टकले, विनोद टकले, दत्तात्रय पिंजण, ओंकार पिंजन, संजय शिंदे, महादेव खरटमल, सतीश गरुड, शैलजा खळदे, शैलजा काळोखे, सुरेश धनशेट्टी, सुरेश शेट्टी, दिपाली खळदे, देवयानी खळदे, सुनिता शेंडे, संजना जाधव, गीता ठूबे, मयुरेश अभिवंत, अतुल वाघमारे, शितल दिनकर, जयश्री बागुल, रोहिणी काळे, संदीप दरेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

अधिक वाचा –
– राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने वडगाव शहरात रक्तदान शिबिर, 76 रक्तदात्यांनी नोंदवला सहभाग । Vadgaon Maval
– “वारकरी बांधवांवर झालेल्या पोलीस लाठीमाराची घटना क्लेशदायक, वारीच्या इतिहासात असं यापूर्वी कधी घडलं नव्हतं”


dainik maval jahirat

Previous Post

तळेगावातील विविध विकासकामांचे चंद्रकांत पाटलांच्या हस्ते भूमिपूजन; दिवंगत नगराध्यक्ष सचिन शेळकेंच्या वॉर्डात 1.53 कोटींचा निधी

Next Post

वडगावात खुल्या गटातील मुला-मुलींची वेटलिफ्टींग स्पर्धा, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
weightlifting-competition-vadgaon-maval

वडगावात खुल्या गटातील मुला-मुलींची वेटलिफ्टींग स्पर्धा, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

warkari vari

मानाच्या १० पालख्यांसोबतच्या दिंड्यांना प्रति दिंडी २० हजार प्रमाणे २ कोटी ८० लाखांचे अनुदान मंजूर

July 15, 2026
BDO office of Maval Panchayat Samiti locked Aggressive stance of Panchayat Samiti Zilla Parishad members

मावळ पंचायत समितीच्या बीडीओ कार्यालयाला लावले टाळे! पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्यांचा आक्रमक पवित्रा

July 15, 2026
Vadgaon residents frustrated by frequent power outages water supply also affected memorandum to Mahavitaran

वारंवार विजपुरवठा खंडित होण्याने वडगावकर हैराण, पाणीपुरवठ्यावरही परिणाम; सत्ताधारी नगरसेवकांचे महावितरणला निवेदन

July 15, 2026
Namaste Day celebrated with enthusiasm by Vadgaon Nagar Panchayat

वडगाव नगरपंचायत तर्फे ‘नमस्ते डे’ उत्साहात साजरा ; स्वच्छता कर्मचारी, कचरा वेचक, ड्रेनेज कामगार यांचे लसीकरण

July 15, 2026
Maval Prabodhini distributes financial aid to victims of the Patan landslide tragedy Ravindra Bhegade helping hand

पाटण दरड दुर्घटनेतील बाधितांना मावळ प्रबोधिनीकडून आर्थिक मदतीचे वाटप; संस्थापक अध्यक्ष रविंद्र भेगडे यांचा मानवतेचा हात

July 15, 2026
MLA Sunil Shelke inspects affected areas in Andar Maval

आमदार सुनील शेळके यांच्याकडून आंदर मावळातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी

July 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.