व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, March 2, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

नवलाख उंबरे ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अलका बधाले । Maval News

नवलाख उंबरे ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या निवडणूकीत अलका बाळासाहेब बधाले यांची बहुमताने निवड झाली आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
June 13, 2023
in लोकल, ग्रामीण
navlakh-umbre-maval

Photo - Ramdas Wadekar


नवलाख उंबरे ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या निवडणूकीत अलका बाळासाहेब बधाले यांची बहुमताने निवड झाली आहे.

मावळत्या सरपंच सविता रामनाथ बधाले यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या पदासाठी ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच पदाच्या निवडीसाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सरपंच पदासाठी बधाले आणि अन्य एका महिला सदस्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. ( alka badhale became sarpanch of navlakh umbre gram panchayat _

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

विहित वेळेत उमेदवारी अर्ज मागे न घेतल्याने सरपंच पदासाठी मतदान घेण्यात आले, या निवडणुकीत बधाले यांनी प्रतिस्पर्धी उमेदवारापेक्षा जास्तीची मते घेतली. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अलका बाळासाहेब बधाले यांची सरपंच पदी निवड जाहीर केली.

अलका बधाले यांची सरपंच पदी निवड जाहीर होताच, समर्थकांनी भंडारा गुलालाची उधळण करीत जल्लोष केला. फटाक्यांची अतिषबाजी केली. मिरवणूक काढण्यात आली नवनिर्वाचित सरपंच बधाले यांनी ग्रामदेवतेच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले.

अधिक वाचा –
– तळेगावातील विविध विकासकामांचे चंद्रकांत पाटलांच्या हस्ते भूमिपूजन; दिवंगत नगराध्यक्ष सचिन शेळकेंच्या वॉर्डात 1.53 कोटींचा निधी
– वडगावात खुल्या गटातील मुला-मुलींची वेटलिफ्टींग स्पर्धा, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन


Previous Post

अखेर प्रयत्नांना यश!! पुणे-मुंबई सिंहगड एक्स्प्रेसला आणखीन 2 डब्यांची जोड, रेल्वे प्रवाशांनी व्यक्त केला आनंद

Next Post

मावळ तालुका रामोशी संघटनेकडून ‘श्री मार्तंड देवस्थान जेजुरी’चे अध्यक्ष पोपटराव खोमणे यांचा सत्कार

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
poptrao-khomane-jejuri

मावळ तालुका रामोशी संघटनेकडून ‘श्री मार्तंड देवस्थान जेजुरी’चे अध्यक्ष पोपटराव खोमणे यांचा सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Karanjgaon villagers respond to Vidhi Jagar camp legal awareness camp

“विधी जागर” शिबिराला करंजगाव ग्रामस्थांचा प्रतिसाद ; कायदेविषयक जागृती शिबिरातून नागरिकांना झाली कायद्यांची ओळख

February 28, 2026
water connections disconnected

तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रशासनाची धडक कारवाई ; दहा अनधिकृत नळ जोडण्या खंडीत केल्या

February 28, 2026
Pune-Lonavla-Local

पुणे ते लोणावळा दरम्यान लोकलच्या फेऱ्या वाढविण्याची गरज ; रेल्वे प्रवाशांची मागणी

February 28, 2026
CM Devendra Fadnavis In Vidhan Sabha

कृत्रिम फुलांच्या वापरावरील बंदीसंदर्भात स्पष्टतेसाठी शासन निर्णय लवकरच ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

February 28, 2026
Knowledge on Wheels bus providing science lessons will reach villages in Pavan Maval

पवन मावळातील गावागावांत पोहोचणार विज्ञानाचे धडे देणारी फिरती प्रयोगशाळा ; ‘नॉलेज ऑन व्हिल्स’ बसचे लोकार्पण

February 27, 2026
Accident

Talegaon Accident : तळेगाव-चाकण मार्गावर टेम्पोखाली चिरडून अज्ञात व्यक्तीचा मृत्यू

February 27, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.