व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, March 2, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

तळेगाव दाभाडेतील टीजीएच ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटरमध्ये बाल कर्करोग विभाग आणि ब्लड स्टोअरेज सेंटर सुरू

रोटरी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर अनिल परमार तळेगाव जनरल हॉस्पिटलचे अध्यक्ष गणेश खांडगे आणि टीजीएच ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटरचे अध्यक्ष श्री उदय देशमुख यांच्या हस्ते या दोन्ही नवीन सुविधांचे उद्घाटन करण्यात आले आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
June 14, 2023
in लोकल, ग्रामीण, पुणे, शहर
Talegaon-Dabhade-Cancer-Centre

Photo Courtesy : Rohit Bhutkar


तळेगाव दाभाडे : लहान मुलांमध्ये होणाऱ्या कर्करोगाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. मुलांमधील कर्करोगाचे पटकन निदान आणि उपचार व्हावेत या उद्देशाने तळेगाव येथील टीजीएच ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटर ने रोटरी क्लब ऑफ पुणे प्रिस्टीन ,रोटरी क्लब ऑफ पर्वती , रोटरी क्लब ऑफ तळेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने कर्करोगाने पिडीत लहान मुलांना वेळेवर वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी पेडियट्रिक ऑन्कोलॉजी विभाग सुरू केला आहे. याव्यतिरिक्त ब्लड स्टोरेज सेंटर ही सुरू करण्यात आले आहे.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

रोटरी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर अनिल परमार तळेगाव जनरल हॉस्पिटलचे अध्यक्ष गणेश खांडगे आणि टीजीएच ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटरचे अध्यक्ष श्री उदय देशमुख यांच्या हस्ते या दोन्ही नवीन सुविधांचे उद्घाटन करण्यात आले आहे. ( Pediatric Cancer Department and Blood Storage Center opened at TGH Onco Life Cancer Center Talegaon Dabhade )

प्रौढ लोकांच्या तुलनेत लहान मुलांमध्ये आढळणाऱ्या कर्करोगाचे प्रमाण एकूण कर्करोगाच्या केवळ तीन ते चार टक्के आहे. बालपणातील कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण देशात जास्त आहे. जागरुकतेचा अभाव, उशिरा निदान, अपुऱ्या उपचारांच्या सोयी, आवाक्याबाहेरचा खर्च व अर्धवट उपचारामुळे अकाली दगावणाऱ्या बाल कर्करोग रुग्णांची संख्या मोठी आहे. या उद्देशाने लहान मुलांच्या कर्करोगावर वेळीच उपचार व्हावेत यासाठी बाल ककरोग विभाग सुरू करण्यात आला आहे.

हेही वाचा – दहावीत उज्वल यश संपादित केलेल्या विद्यार्थीनीच्या हस्ते रुग्णवाहिकेचे लोकार्पण; तळेगावात गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुलांमध्ये प्रामुख्याने रक्ताचा कर्करोग ( ल्युकेमिया) आढलतो. एक्युट लिम्फोब्लास्टिक ल्युकेमियासह इतर अनेक प्रकार आढलतात. याशिवाय, मुलांमध्ये लिम्फोमा कर्करोग देखील बऱ्याच प्रमाणत आढळतो, ज्यामधे घशात आणि पोटात गाठी होतात . मुलांना हाडांचा कर्करोग, मूत्रपिंड आणि डोळ्यांचा कर्करोग देखील आढलटो, बहुतेक बाल कर्क रुग्ण , बरे देखील होतात. मात्र, कॅन्सरची लक्षणे वेळीच ओळखली नाहीत, तर ते प्राणघातकही ठरू शकते. प्रौढांपेक्षा बालकांच्या कर्करोगामध्ये त्याच्या पेशींचे स्वरूप व लक्षणे यांत भिन्नता असते. तसेच प्रौढांमधील कर्करोगापेक्षा बालकांतील आजार झपाट्याने वाढतात, मात्र केमोथेरपीला चांगल्या प्रकारे प्रतिसाद देतात. वेळीच निदान झाल्यास लहान मुलांमधील कर्करोग बरा होऊ शकतो.ह्यावेळी प्रेसिडेंट रोटरी क्लब पुणे अमोल फडके, सेक्रेटरी रोटरी क्लब तळेगाव कमलेश कारले, प्रोजेक्ट चेयरमन सुदिन आपटे उपस्थित होते.

अधिक वाचा –
– वाकड, भूमकर चौक, पुनावळे, देहूरोडमधील वाहतूक कोंडी सुटणार; ‘एलिव्हेटेड कॉरिडॉर’ची होणार निर्मिती
– आमदार शेळकेंसमवेत मावळ बाजार समितीच्या संचालकांनी घेतली पणन संचालकांची भेट, ‘या’ विषयांवर झाली चर्चा


Previous Post

‘श्री देवदर्शन यात्रा समिती पुणे’ यांच्या वतीने ‘श्री वसंतस्मृती वारकरी प्रथमोपचार सेवा संच’चे वाटप । Wari 2023

Next Post

‘तुंगार्ली धरणाची दुरुस्ती व्हावी, धरण परिसरात सुरक्षा रक्षकाची नेमणूक करावी’, स्थानिकांचे लोणावळा नगरपरिषदेला निवेदन

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
tungarli-dam-lonavala

'तुंगार्ली धरणाची दुरुस्ती व्हावी, धरण परिसरात सुरक्षा रक्षकाची नेमणूक करावी', स्थानिकांचे लोणावळा नगरपरिषदेला निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Karanjgaon villagers respond to Vidhi Jagar camp legal awareness camp

“विधी जागर” शिबिराला करंजगाव ग्रामस्थांचा प्रतिसाद ; कायदेविषयक जागृती शिबिरातून नागरिकांना झाली कायद्यांची ओळख

February 28, 2026
water connections disconnected

तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रशासनाची धडक कारवाई ; दहा अनधिकृत नळ जोडण्या खंडीत केल्या

February 28, 2026
Pune-Lonavla-Local

पुणे ते लोणावळा दरम्यान लोकलच्या फेऱ्या वाढविण्याची गरज ; रेल्वे प्रवाशांची मागणी

February 28, 2026
CM Devendra Fadnavis In Vidhan Sabha

कृत्रिम फुलांच्या वापरावरील बंदीसंदर्भात स्पष्टतेसाठी शासन निर्णय लवकरच ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

February 28, 2026
Knowledge on Wheels bus providing science lessons will reach villages in Pavan Maval

पवन मावळातील गावागावांत पोहोचणार विज्ञानाचे धडे देणारी फिरती प्रयोगशाळा ; ‘नॉलेज ऑन व्हिल्स’ बसचे लोकार्पण

February 27, 2026
Accident

Talegaon Accident : तळेगाव-चाकण मार्गावर टेम्पोखाली चिरडून अज्ञात व्यक्तीचा मृत्यू

February 27, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.