व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, March 2, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

प्राथमिक आरोग्य केंद्र तळेगाव दाभाडेतील रुग्ण कल्याण समितीच्या स्वीकृत सदस्यपदी निलेश गराडे

वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक सदस्य निलेश संपतराव गराडे यांची प्राथमिक आरोग्य केंद्र तळेगाव दाभाडे येथील रुग्ण कल्याण समितीच्या स्वीकृत सदस्य पदावर नेमणूक करण्यात आली आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
June 18, 2023
in मावळकट्टा, लोकल, शहर
Nilesh-Garrade

Photo Courtesy : Nilesh Garade


वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक सदस्य निलेश संपतराव गराडे यांची प्राथमिक आरोग्य केंद्र तळेगाव दाभाडे येथील रुग्ण कल्याण समितीच्या स्वीकृत सदस्य पदावर नेमणूक करण्यात आली आहे.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महाराष्ट्र शासनाच्या वतीने तालुका आरोग्य अधिकारी यांनी निलेश गराडे यांना नियुक्तीचे पत्र दिले. निलेश गराडे हे मागील अनेक वर्षांपासून मावळ तालुका आणि परिसरात आपत्ती व्यवस्थापनात मोलाचे कार्य करत आहेत. तसेच, एक आपदा मित्र म्हणून अहोरात्र ते सेवा करत आहेत. ( Nilesh Garade Appointed Member of Patient Welfare Committee of Primary Health Center Talegaon Dabhade )

वन्यजीव रक्षण, पर्यावरण रक्षण आणि आपत्ती व्यवस्थापन (रेस्क्यू ऑपरेशन) क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल काही दिवसांपूर्वीच निलेश गराडे यांना तळेगाव दाभाडे नगरपरिषद, इंद्रायणी महाविद्यालय तळेगाव दाभाडे यांच्या वतीने पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले होते. तसेच, त्यांच्या या स्तुत्य कार्याची जिल्ह्याबाहेर देखील दखल घेण्यात आली. मुरगूड (तालुका कागल, जि. कोल्हापूर) इथे छत्रपती संभाजी महाराज उत्सव समितीच्या वतीने उल्लेखनीय समाज कार्याबद्दल निलेश गराडे यांना धर्मवीर पुरस्कार 2023 प्रदान करण्यात आला.

अधिक वाचा –
– मावळात शिवसेना (उ.बा.ठा.) पक्षाच्या दोन नव्या शाखांचे आमदार सचिन आहिर यांच्या हस्ते उद्घाटन
– चिखलसे ग्रामपंचायतमधील विविध विकासकामांचे बाळा भेगडेंच्या हस्ते भूमिपूजन


Previous Post

Pune । शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण करण्याचे आवाहन

Next Post

मावळ लोकसभेसाठी खासदारकीच्या रेसमध्ये असलेल्या माधवी जोशी यांची सामाजिक कार्यातून घौडदौड सुरुच

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
madhvi-joshi-raigad-maval

मावळ लोकसभेसाठी खासदारकीच्या रेसमध्ये असलेल्या माधवी जोशी यांची सामाजिक कार्यातून घौडदौड सुरुच

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

तळेगाव नगरपरिषदेचा डिजिटल कारभार ; आता मालमत्ताकर भरण्यासाठी रांगेत उभे राहावे लागणार नाही

March 2, 2026
Karanjgaon villagers respond to Vidhi Jagar camp legal awareness camp

“विधी जागर” शिबिराला करंजगाव ग्रामस्थांचा प्रतिसाद ; कायदेविषयक जागृती शिबिरातून नागरिकांना झाली कायद्यांची ओळख

February 28, 2026
water connections disconnected

तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रशासनाची धडक कारवाई ; दहा अनधिकृत नळ जोडण्या खंडीत केल्या

February 28, 2026
Pune-Lonavla-Local

पुणे ते लोणावळा दरम्यान लोकलच्या फेऱ्या वाढविण्याची गरज ; रेल्वे प्रवाशांची मागणी

February 28, 2026
CM Devendra Fadnavis In Vidhan Sabha

कृत्रिम फुलांच्या वापरावरील बंदीसंदर्भात स्पष्टतेसाठी शासन निर्णय लवकरच ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

February 28, 2026
Knowledge on Wheels bus providing science lessons will reach villages in Pavan Maval

पवन मावळातील गावागावांत पोहोचणार विज्ञानाचे धडे देणारी फिरती प्रयोगशाळा ; ‘नॉलेज ऑन व्हिल्स’ बसचे लोकार्पण

February 27, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.