व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, March 2, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

ठाकरे गटाच्या फायरब्रँड नेत्या मनिषा कायंदे यांची पक्षातील महत्वाच्या पदावरुन हकालपट्टी; शिंदे गटात जाणार?

ठाकरे गटाच्या फायरब्रँड नेत्या अशी ओळख असणाऱ्या आमदार मनिषा कायंदे यांची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या प्रवक्ते पदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
June 18, 2023
in महाराष्ट्र
Manisha-Kayande

Photo Courtesy : Twitter / Shilpa Borhade


ठाकरे गटाच्या फायरब्रँड नेत्या अशी ओळख असणाऱ्या आमदार मनिषा कायंदे यांची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या प्रवक्ते पदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. तसे अधिकृत पत्र पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आले आहे.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

मनिषा कायंदे या मागील अनेक दिवसांपासून एकनाथ शिंदे यांच्या गटात जाणार असल्याची चर्चा होत आहे. तसेच मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत त्या शिंदे गटात अर्थात शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची खात्रीशीर माहिती माध्यमांतून समोर आली. त्यानंतर रविवारी (दिनांक 18 जून) शिवसेना (उ.बा.ठा.) पक्षाकडून ही कारवाई कऱण्यात आली.

माहितीसाठी pic.twitter.com/CQWWoly9hE

— Shivsena UBT Communication (@ShivsenaUBTComm) June 18, 2023

काय म्हटलंय पत्रकात?

“शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रवक्ते पदावरुन हकालपट्टी : प्रा. मनिषा कायंदे यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे माननीय शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख श्री. उध्दवजी ठाकरे यांच्या आदेशाने त्यांची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रवक्ते पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. अशी माहिती शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.”

अधिक वाचा –
– मावळ लोकसभेसाठी खासदारकीच्या रेसमध्ये असलेल्या माधवी जोशी यांची सामाजिक कार्यातून घौडदौड सुरुच
– मावळात शिवसेना (उ.बा.ठा.) पक्षाच्या दोन नव्या शाखांचे आमदार सचिन आहिर यांच्या हस्ते उद्घाटन


Previous Post

विद्युत विभागाच्या विविध कामांसाठी वडगाव नगरपंचायतला 2 कोटी 79 लाखांचा निधी मंजूर

Next Post

तब्बल 1 कोटी 72 लाख रुपयांच्या साळुंब्रे नळ पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन संपन्न

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
water-supply-scheme-bhoomipujan

तब्बल 1 कोटी 72 लाख रुपयांच्या साळुंब्रे नळ पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Vadgaon-Maval-Historical-Pond

वडगावमधील ऐतिहासिक तळ्याची सुधारणा व सुशोभीकरण करावे ; श्री पोटोबा महाराज देवस्थान संस्थानची मागणी

March 2, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

तळेगाव नगरपरिषदेचा डिजिटल कारभार ; आता मालमत्ताकर भरण्यासाठी रांगेत उभे राहावे लागणार नाही

March 2, 2026
Karanjgaon villagers respond to Vidhi Jagar camp legal awareness camp

“विधी जागर” शिबिराला करंजगाव ग्रामस्थांचा प्रतिसाद ; कायदेविषयक जागृती शिबिरातून नागरिकांना झाली कायद्यांची ओळख

February 28, 2026
water connections disconnected

तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रशासनाची धडक कारवाई ; दहा अनधिकृत नळ जोडण्या खंडीत केल्या

February 28, 2026
Pune-Lonavla-Local

पुणे ते लोणावळा दरम्यान लोकलच्या फेऱ्या वाढविण्याची गरज ; रेल्वे प्रवाशांची मागणी

February 28, 2026
CM Devendra Fadnavis In Vidhan Sabha

कृत्रिम फुलांच्या वापरावरील बंदीसंदर्भात स्पष्टतेसाठी शासन निर्णय लवकरच ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

February 28, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.