मावळ तालुक्यातील साळुंब्रे गावातील नळ पाणीपुरवठा योजनेचा भूमिपूजन समारंभ महिला-भगिनींच्या शुभहस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. ‘जल जीवन मिशन’ अंतर्गत या पाणी योजनेसाठी सुमारे 1 कोटी 72 लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. या समारंभाला पवन मावळमधील जेष्ठ मान्यवर, आजी-माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य,पदाधिकारी, महिला-भगिनी व ग्रामस्थ उपस्थित होते. ( salumbre tap water supply scheme bhoomipujan completed )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– मावळ लोकसभेसाठी खासदारकीच्या रेसमध्ये असलेल्या माधवी जोशी यांची सामाजिक कार्यातून घौडदौड सुरुच
– मावळात शिवसेना (उ.बा.ठा.) पक्षाच्या दोन नव्या शाखांचे आमदार सचिन आहिर यांच्या हस्ते उद्घाटन