व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, July 18, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

वरसोली शाळेचे मुख्याध्यापक महेंद्र एरंडे यांचा ग्रामस्थांकडून कृतज्ञतापूर्वक निरोप समारंभ, नव्या मुख्याध्यापिकेंचेही स्वागत

सात वर्ष गावातील मुलांना ज्ञानदानाचे काम एरंडे सरांनी त्यांच्या सहकारी शिक्षकांच्या सोबतीने केले, यासह विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठीही कार्य केले.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
June 27, 2023
in लोकल, ग्रामीण, मावळकट्टा, शहर
principal-farewell-ceremony

Photo Courtesy : Vijay Surana


वरसोली जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत 7 वर्षे मुख्याध्यापक म्हणून सेवा बजावलेले महेंद्र नारायण एरंडे यांचा निरोप समारंभ आज (मंगळवार, दिनांक 27 जून) रोजी वरसोली ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित करण्यात आला आहेत. सात वर्ष गावातील मुलांना ज्ञानदानाचे काम एरंडे सरांनी त्यांच्या सहकारी शिक्षकांच्या सोबतीने केले, यासह विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठीही कार्य केले.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

एरंडे सर यांच्याच कार्यकाळात शाळेच्या इमारतीचे देखील काम झाले. त्यांच्या योगदाना बद्दल समारंभात सर्वांकडून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. तसेच यावेळी शाळेत नव्याने रुजू झालेल्या नुतन मुख्याध्यापिका सुरेखा सोनवणे यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी एरंडे सरांनी मुलांना शालेय साहित्यांचे वाटप केले. ( farewell ceremony of varasoli school principal mahendra erande by villagers )

कार्यक्रमावेळी केंद्र प्रमुख सुहास विटे, वरसोली ग्रामपंचायतीचे सरपंच संजय खांडेभरड, उपसरपंच नलिनी खांडेभरड, सदस्य अरविंद बालगुडे, नारायण कुटे, रजनी कुटे, मंदा पाटेकर, मीना शिद, सीता ठोंबरे, राहुल सुतार, विजय महाडिक, माजी सरपंच सारिका खांडेभरड, माजी उपसरपंच दत्ता खांडेभरड, ग्रामस्थ राजू कुटे, सागर शिद यांच्यासह शिक्षक रविंद्र इथापे, नंदा गरड, तृप्ती गाडीलकर, पौर्णिमा ढमाले, सुवर्णा सपकाळ, अंगणवाडी सेविका श्रीमती मालती तारे, स्वाती पटेकर, मदतनीस नंदा खांडेभरड व ग्रामस्त उपस्थित होते.

अधिक वाचा –
– पक्क्या लायसन्ससाठी मावळ तालुक्यात ‘या’ दिवशी आरटीओकडून मेळाव्यांचे आयोजन, पाहा ठिकाण आणि तारीख
– मोठी बातमी! किशोर आवारे यांच्या हत्येचा बदला घेण्याचा कट? पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून 2 आरोपींना अटक । Kishor Aware Murder Case


dainik maval jahirat

Previous Post

लोणावळा शहराजवळील ‘या’ प्रसिद्ध पर्यटनस्थळी वर्षाविहारासाठी जाण्यापूर्वी ही बातमी नक्की वाचा, थेट 144 (1) केलाय लागू

Next Post

लोणावळा शहरात मोठी चोरी! चोरट्यांनी तब्बल सव्वा पाच लाखांच्या दागिन्यांवर मारला डल्ला

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Theft-News

लोणावळा शहरात मोठी चोरी! चोरट्यांनी तब्बल सव्वा पाच लाखांच्या दागिन्यांवर मारला डल्ला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Agony even after death corpse suffers indignity due to lack of cremation ground in Maval Ardav village

मरणानंतरही नशिबी यातनाच ; मावळच्या आर्डव गावात स्मशानभूमी अभावी मृतदेहाची हेळसांड

July 18, 2026
non-venomous Gajara snake Indian Smooth Snake considered extremely rare found at Kanhe Maval

मावळमधील कान्हे येथे आढळला अत्यंत दुर्मिळ समजला जाणारा बिनविषारी गजरा साप (इंडियन स्मूथ स्नेक)

July 17, 2026
Work begins on Namo Udyan in Talegaon Dabhade groundbreaking ceremony in presence MLA Sunil Shelke

तळेगावच्या पंचवटी कॉलनीत ‘नमो उद्यान’ साकारण्यास प्रारंभ ; आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत भूमिपूजन

July 17, 2026
Paying tribute at memorial pillar on occasion death anniversary of late Umeshbhai Shetty Lonavala Shiv Sena

Lonavala : शिवसेना मावळ तालुका संस्थापक कै. उमेशभाई शेट्टी यांच्या ४० व्या पुण्यतिथीनिमित्त स्मृतीस्तंभास अभिवादन

July 17, 2026
Groundbreaking ceremony for three road projectsincluding Talegaon-Chakan-Shikrapur elevated highway

मावळच्या कनेक्टिव्हिटीला नवी गती ! तळेगाव–चाकण–शिक्रापूर उन्नत महामार्गासह तीन रस्ते प्रकल्पांचे शनिवारी भूमिपूजन

July 17, 2026
order imposing Section 163 in Lonavala rural area has been revoked all tourist spots are now open to visitors

मोठी बातमी! लोणावळा ग्रामीण परिसरातील कलम १६३ लागू केलेला आदेश रद्द; सर्व पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी विनाअट खुली

July 17, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.