व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, July 20, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक क्षत्रिय रामवंशी संघटनेकडून पालकमंत्री चंद्रकांत पाटलांकडे ‘या’ मागण्यांचे निवेदन सादर

समाजातील मुला-मुलींना खेळ आणि सैनिकी प्रशिक्षण करिता आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या नावाने क्रीडा प्रबोधिनी सुरू करण्याबाबत चर्चा करण्यात आली.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
September 1, 2023
in पुणे, ग्रामीण, शहर
Umaji-Naik-Kshatriya-Ramvanshi-Association

Photo Courtesy : Sham Landge


आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक क्षत्रिय रामवंशी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या शिष्टमंडळाने गुरुवारी (दिनांक 24 ऑगस्ट 2023) रोजी पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली. यावेळी भेटीत बेरड समाजाचा महामंडळात समाविष्ट होणे, महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांची नेमणूक करताना समाजातील संघटनांना विचारात घेऊन नेमणूक करण्यात यावी, आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक हुतात्मा स्मारक, मामलेदार कचेरी जतन, संवर्धन व सुशोभीकरण याबाबत चर्चा करण्यात आली. ( Delegation of Adya Krantiveer Raje Umaji Naik Kshatriya Ramvanshi Association Met Chandrakant Patil )

समाजातील मुला-मुलींना खेळ आणि सैनिकी प्रशिक्षण करिता आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या नावाने क्रीडा प्रबोधिनी सुरू करण्याबाबत चर्चा करण्यात आली. ज्यातून समाजातील मुला-मुलींना खेळात विविध स्तरावर कामगिरी करण्यासाठी प्रशिक्षण आणि पोलीस, सैनिकी विभागांमध्ये भरती करता संधी उपलब्ध होईल. तसेच या भेटीत समाजाच्या इतर प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक क्षत्रिय रामवंशी संघटना महाराष्ट्र राज्यचे अध्यक्ष आप्पासाहेब चव्हाण आणि इतर पदाधिकारी व सदस्य यावेळी उपस्थित होते. चंद्रकांत पाटील यांनी संघटनेच्या मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद दिला.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यातील 47 गावांतील पोलिस पाटील पदांचे आरक्षण जाहीर; पाहा आरक्षणासह गावांच्या नावांची संपूर्ण यादी
– शुक्रवारी मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरुन प्रवास करणार असाल तर ही बातमी लगेच वाचा, पुणे लेन ‘इथे’ बंद राहणार
– महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या विविध कर्ज योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन; जाणून घ्या प्रक्रिया


dainik maval jahirat

Previous Post

ई-पीक पाहणी म्हणजे काय? शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी मोबाईल ॲपवर पीक पाहणीच्या नोंदी करण्याचे आवाहन, वाचा अधिक

Next Post

तळेगाव दाभाडे वाहतूक विभागाच्या छतावर चढून मनोरुग्णाचा धुडगूस – व्हिडिओ

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
psychopath-Talegaon-Video

तळेगाव दाभाडे वाहतूक विभागाच्या छतावर चढून मनोरुग्णाचा धुडगूस - व्हिडिओ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lonavala world-famous Lonavala Chikki receives GI Tag century-old tradition gains global recognition

लोणावळा येथील जगप्रसिद्ध “लोणावळा चिक्की”ला ‘जीआय टॅग’ ; शतकभराच्या परंपरेला मिळाली जागतिक ओळख

July 20, 2026
Tourist-Places-Maval-Taluka

रिमझिम पावसाने मावळचा निसर्ग फुलला ; निर्बंध हटल्यामुळे पवना, लोणावळा परिसरात पर्यटकांची तोबा गर्दी

July 20, 2026
Agony even after death corpse suffers indignity due to lack of cremation ground in Maval Ardav village

मरणानंतरही नशिबी यातनाच ; मावळच्या आर्डव गावात स्मशानभूमी अभावी मृतदेहाची हेळसांड

July 18, 2026
non-venomous Gajara snake Indian Smooth Snake considered extremely rare found at Kanhe Maval

मावळमधील कान्हे येथे आढळला अत्यंत दुर्मिळ समजला जाणारा बिनविषारी गजरा साप (इंडियन स्मूथ स्नेक)

July 17, 2026
Work begins on Namo Udyan in Talegaon Dabhade groundbreaking ceremony in presence MLA Sunil Shelke

तळेगावच्या पंचवटी कॉलनीत ‘नमो उद्यान’ साकारण्यास प्रारंभ ; आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत भूमिपूजन

July 17, 2026
Paying tribute at memorial pillar on occasion death anniversary of late Umeshbhai Shetty Lonavala Shiv Sena

Lonavala : शिवसेना मावळ तालुका संस्थापक कै. उमेशभाई शेट्टी यांच्या ४० व्या पुण्यतिथीनिमित्त स्मृतीस्तंभास अभिवादन

July 17, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.