सोमाटणे ग्रामपंचायतीच्या विद्यमान ग्रामपंचायत सदस्या पुजा रविंद्र मुऱ्हे यांच्या विशेष प्रयत्नातून तसेच माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या 50 लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन रविवारी, दि. 19 नोव्हेंबर रोजी भाजपाचे मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख रविंद्र भेगडे तसेच भाजपा किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे यांच्या हस्ते संपन्न झाले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्या सुमित्रा जाधव, भाजपा जेष्ठ नेते राजाभाऊ मुऱ्हे, मच्छिंद्र मुऱ्हे, नितीन मुऱ्हे, नवनाथ मुऱ्हे, सुधीर मुऱ्हे, अनंता आंद्रे, रविंद्र मुऱ्हे यांच्यासह सोमाटणे येथील सर्व आजी माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य महिला भगिनी व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अधिक वाचा –
– आता घरबसल्या काढा स्वतःचे नवीन रेशनकार्ड! जाणून घ्या ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया
– स्व. किशोरभाऊ आवारे यांच्या जयंतीनिमित्त तळेगाव शहरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन
– मिस्टर वर्ल्ड बॉडी बिल्डिंग स्पर्धेत सुभाष पुजारी यांना गोल्ड मेडल