व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, July 16, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मोठी बातमी! भुगावजवळील मानस तलावात कारमध्ये आढळला मृतदेह, गाडी तरंगताना दिसल्यावर प्रकार उघडकीस, परिसरात खळबळ । Pune News

पौड पोलीस स्टेशन हद्दीत आज, सोमवार (दि. 8 जानेवारी) सकाळी 8.30 वाजताच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 8, 2024
in पुणे, ग्रामीण, शहर
Bhugaon-Mulshi-Pune-Crime

Photo Courtesy : Team Dainik Maval


पौड पोलीस स्टेशन हद्दीत आज, सोमवार (दि. 8 जानेवारी) सकाळी 8.30 वाजता मौजे भुगाव हद्दीत हॉटेल सरोवराच्या समोरील मानस तलावामध्ये एक चारचाकीचा मागचा भाग तरंगताना दिसत असल्याची माहिती 112 हेल्पलाईन नंबर मिळाली. हि माहिती मिळताच मुळशी तहसीलदार रंजित भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पौड पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनोज यादव यांच्या नेतृत्वाखाली मुळशी आपत्ती व्यवस्थापन समिती संस्था प्रमोद बलकवडे, पोलिस नाईक सिध्दार्थ पाटील, टीमसह रवाना झाले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन टीमने सदर गाडी बाहेर ओढली असता, ती गाडी (क्रमांक MH 14 CY 0010) स्कोडा चार चाकी गाडी असल्याचे समजले. त्यावेळी गाडीत मागील सीटवर एक व्यक्ती मृतावस्थेत तरंगत असल्याचे दिसून आले. व्यक्तीच्या बॅगेची तपासणी केली असता त्याचे नाव आधार कार्डवर रामदास हरिचंद्र पवार (वय 40 वर्ष रा. आंबेगाव बु. पुणे) असल्याचे दिसून आले. मृत व्यक्तीची ओळख पटवून पुढील कार्यवाहीसाठी ग्रामीण रुग्णालयातील डॉ मिना इसवे आणि डॉ किरण राऊत यांच्याकडे पाठविण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. ( car was found along with dead body in Manas lake in Bhugaon Pune Crime )

अधिक वाचा –
– मावळच्या विकासासाठी ‘भारत विकास ग्रुप’ कंपनीची आमदार सुनिल शेळकेंना साथ; इंद्रायणी भात पीक वाढीसाठी करणार प्रयत्न
– महाराष्ट्र राज्य क्रिकेट संंघात निवड झाल्याबद्दल चैतन्य कोंडभर याचा बाळा भेगडे यांच्या हस्ते सन्मान । Chaitanya Kondbhar
– मोठी बातमी! 1256 वनरक्षकांच्या भरतीचा मार्ग मोकळा, पेसा क्षेत्रातील पदे वगळून होणार वनरक्षकांची भरती


dainik maval jahirat

Previous Post

पिंपरी-चिंचवडमधील अनधिकृत बांधकामे नियमित करणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही । Maval Lok Sabha

Next Post

पार्थ पवार शिरूरमधून लढणार की मावळमधून? अजितदादांनी स्पष्टच सांगितलं… । Ajit Pawar & Parth Pawar

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
ajit-pawar-parth-pawar

पार्थ पवार शिरूरमधून लढणार की मावळमधून? अजितदादांनी स्पष्टच सांगितलं... । Ajit Pawar & Parth Pawar

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

warkari vari

मानाच्या १० पालख्यांसोबतच्या दिंड्यांना प्रति दिंडी २० हजार प्रमाणे २ कोटी ८० लाखांचे अनुदान मंजूर

July 15, 2026
BDO office of Maval Panchayat Samiti locked Aggressive stance of Panchayat Samiti Zilla Parishad members

मावळ पंचायत समितीच्या बीडीओ कार्यालयाला लावले टाळे! पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्यांचा आक्रमक पवित्रा

July 15, 2026
Vadgaon residents frustrated by frequent power outages water supply also affected memorandum to Mahavitaran

वारंवार विजपुरवठा खंडित होण्याने वडगावकर हैराण, पाणीपुरवठ्यावरही परिणाम; सत्ताधारी नगरसेवकांचे महावितरणला निवेदन

July 15, 2026
Namaste Day celebrated with enthusiasm by Vadgaon Nagar Panchayat

वडगाव नगरपंचायत तर्फे ‘नमस्ते डे’ उत्साहात साजरा ; स्वच्छता कर्मचारी, कचरा वेचक, ड्रेनेज कामगार यांचे लसीकरण

July 15, 2026
Maval Prabodhini distributes financial aid to victims of the Patan landslide tragedy Ravindra Bhegade helping hand

पाटण दरड दुर्घटनेतील बाधितांना मावळ प्रबोधिनीकडून आर्थिक मदतीचे वाटप; संस्थापक अध्यक्ष रविंद्र भेगडे यांचा मानवतेचा हात

July 15, 2026
MLA Sunil Shelke inspects affected areas in Andar Maval

आमदार सुनील शेळके यांच्याकडून आंदर मावळातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी

July 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.