व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, April 11, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ तालुक्यातील रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पुणे-लोणावळा दुपारच्या लोकल फेऱ्या पुर्ववत, सोमवारपासून असे असेल वेळापत्रक । Pune Lonavala Local

मावळ तालुक्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कोव्हिड काळात रद्द करण्यात आलेल्या पुणे-लोणावळा रेल्वे लोकल सेवा आता पुर्ववत करण्यात आली आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 14, 2024
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, लोकल, शहर, शहर
Pune-Lonavla-Local

File Photo : Pune Lonavla Local


मावळ तालुक्यातील ( Maval Taluka ) रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कोव्हिड काळात ( Corona ) रद्द करण्यात आलेल्या पुणे-लोणावळा लोकल रेल्वे सेवा ( Pune Lonavala Local ) आता पुर्ववत करण्यात आली आहे. दोन वर्षांच्या प्रदीर्घ लढ्यानंतर आणि प्रवाशांच्या आक्रमक पवित्र्यानंतर रेल्वे बोर्डाने या फेऱ्या पुर्ववत करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच दुपारी सुरु होणाऱ्या लोकलचे वेळापत्रकही जाहीर केले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

लोणावळा ते पुणे शहर आणि पुणे शहर ते लोणावळा असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या प्रचंड आहे. यात विद्यार्थी, कामगार, छोटे व्यावसायिक, पर्यटक आदींचा समावेश होतो. मावळ तालुक्यातील मोठा प्रवासी वर्ग हा या लोकल सेवेवर अवलंबून आहे. परंतू गेल्या काही महिन्यांपासून त्यांना लोकलची परिपूर्ण सेवा मिळत नव्हती. त्यातही दुपारच्या वेळेत धावणाऱ्या लोकल ह्या कोरोना काळापासून बंद होत्या. परंतू आता त्या पुन्हा सुरु करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. ( Pune Lonavala Local Trains Start In Afternoon From Monday Check Out New Schedule )

त्यानुसार शिवाजीनगर येथून दुपारी 12 वाजून 05 मिनिटांनी एक लोकल सुटेल आणि 12 वाजून 45 मिनिटांनी ती लोकल लोणावळा इथे पोहचेल. तर लोणावळाहून सकाळी साडेअकरा वाजता शिवाजीनगरसाठी लोकल सुटेल, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. पुणे-लोणावळा रेल्वे मार्गावर दुपारची लोकल सेवा सुरू करण्यासाठी काही दिवसांपूर्वीच एक मोठे आंदोलन करण्यात आले होते. तेव्हा आंदोलकांनी काही काळासाठी डेक्कन क्वीन थांबवून ठेवली होती. त्या आंदोलनानंतर आता रेल्वे प्रशासनाने तातडीने हा निर्णय घेतला आहे.

अधिक वाचा –
– इनर व्हील क्लबकडून पवनानगर इथे शंभरावा इनरव्हील डे साजरा । Inner Wheel Club
– किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका पद्मविभूषण स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांचे निधन, संगीत विश्वावर शोककळा । Prabha Atre Passed Away
– दुर्दैवी! लोणावळ्यात सुपरफास्ट एक्सप्रेसमधून फलाटवर पडल्याने रेल्वे प्रवाशाचा मृत्यू । Lonavala News


Previous Post

तळेगाव नगरपरिषदेच्या ‘त्या’ जेसीबीचा इन्शूरन्स आधीच संपलेला? मुख्याधिकारी की ठेकेदार, नुकसानीला जबाबदार कोण?

Next Post

शिलाटणे येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांसाठी अद्ययावत स्वच्छतागृह; महिंद्रा एक्सेलो कंपनीचा स्तुत्य उपक्रम । Maval News

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
restroom-for-students

शिलाटणे येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांसाठी अद्ययावत स्वच्छतागृह; महिंद्रा एक्सेलो कंपनीचा स्तुत्य उपक्रम । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lions Point and Tiger Point closed for tourists on 31st December Lonavala News

मावळ, मुळशी, हवेलीचा चेहरामोहरा बदलणार ; ‘पीएमआरडीए’कडून 67 कोटींचा विकास आराखडा जाहीर

April 9, 2026
organization has decided to close Shri Kshetra Bhimashankar temple for three months

श्री क्षेत्र भिमाशंकर मंदिर भाविकांना नित्यदर्शनाकरिता दिनांक ३१ मे २०२६ पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय

April 9, 2026
Important news District Collector orders changes to traffic on major roads in Maval for cycle competition

जगाच्या नकाशावर गेलेली पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धेचा दुसरा हंगाम ; मावळमधील ‘या’ भागात होणार सायकल स्पर्धा

April 9, 2026
Chandrashekhar-Bawankule

उत्खनन रॉयल्टी माफ, बिगरशेती परवाना प्रक्रिया डिजिटल होणार – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

April 9, 2026
MPSC

एमपीएससी मुख्य परीक्षा – २०२४ चा निकाल जाहीर ! सोलापूर जिल्ह्यातील विजय लामकाने राज्यात प्रथम

April 9, 2026
Massive fire breaks out at scrap warehouse along old Pune-Mumbai highway in Kamshet Maval

कामशेत येथे जुन्या पुणे-मुंबई महामार्गालगत असलेल्या भंगार गोदामाला भीषण आग ; लाखोंचा माल भस्मसात

April 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.