व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, October 16, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

कला, क्रीडा आणि संस्कृतीचा खजिना : दिनांक 26 ते 28 जानेवारी दरम्यान होणार ‘मावळ फेस्टिवल’ । Maval Festival

कला, क्रीडा आणि संस्कृतीचा खजिना असलेला मावळच्या संस्कृतीचं दर्शन घडवणारा मावळ फेस्टीवल यंदा दिनांक 26 ते 28 जानेवारी दरम्यान होणार आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 18, 2024
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल, शहर
Maval-Festival

Photo Courtesy : Team Dainik Maval


वडगाव मावळ : कला, क्रीडा आणि संस्कृतीचा खजिना असलेला मावळच्या संस्कृतीचं दर्शन घडवणारा मावळ फेस्टीवल यंदा दिनांक 26 ते 28 जानेवारी दरम्यान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मावळ फेस्टिवलच्या मंचचे पूजन ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिर प्रांगणात संपन्न झाले. मावळ फेस्टीवलचे यंदाचे हे 16वे वर्ष आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ग्रामदैवत श्री पोटोबा-जोगेश्वरी मंदिर प्रांगणात हा फेस्टिवल दररोज सायंकाळी संपन्न होणार आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

मावळ फेस्टिवलच्या मंच पुजनावेळी पुणे जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य अविनाश बवरे,माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रशेखर भोसले, माजी नगरसेवक सुनील ढोरे यांच्या हस्ते मंच पुजन करण्यात आले. तर उद्योजक सोमनाथ ढोरे, ज्येष्ठ मार्गदर्शक वसंतराव भिलारे, उद्योजक खंडूशेठ भिलारे आणि मावळ फेस्टीवलचे संस्थापक प्रवीण चव्हाण, कार्याध्यक्ष गुलाबराव म्हाळसकर, अध्यक्ष सुरेश जांभूळकर आदीजण यावेळी प्रमुख उपस्थितीत होते. ( Maval Festival will be held at Vadgaon from 26th to 28th January )

उपाध्यक्ष विनायक भेगडे, सचिव विवेक धर्माधिकारी, खजिनदार महेंद्र म्हाळसकर,सह.सचिव ॲड.पवन भंडारी, सह.खजिनदार सागर जाधव, संचालक नामदेवराव ढोरे, बाळासाहेब भालेकर, नितीन कुडे, अरुण वाघमारे, शैलेंद्र ढोरे, शामराव ढोरे, जितेंद्र कुडे, रवींद्र काकडे, किरण म्हाळसकर, शंकरराव भोंडवे, भूषण मुथा आदी संस्थेचे सदस्य, नियजोक आणि ग्रामस्थ मंडळी देखील मोठ्या संख्येन उपस्थित होते.

अधिक वाचा –
– मावळमधील कान्हे गावात राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते विकसित भारत संकल्प यात्रेअंतर्गत महाशिबिराचे उद्घाटन । Maval News
– नानोली तर्फे चाकण इथे तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा संपन्न; दत्तात्रय पडवळ यांच्यामार्फत सर्व विजयी स्पर्धकांना टीशर्ट वाटप
– श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळ्यानिमित्त वडगावमध्ये अनेक धार्मिक कार्यक्रम, हजारो दिव्यांनी उजळणार पोटोबा मंदिराचे प्रांगण । Vadgaon Maval


dainik maval jahirat

Previous Post

लोणावळ्यात शिवसेना ठाकरे गटाचा पदाधिकारी मेळावा संपन्न; संजोग वाघेरे हेच मावळ लोकसभेचे उमेदवार? । Maval Lok Sabha

Next Post

कामशेत इथे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन; विद्यार्थ्यांनी केलेल्या प्रकल्पांचे पाहुण्यांकडून तोंडभरून कौतूक । Maval News

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Science-Exhibition

कामशेत इथे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन; विद्यार्थ्यांनी केलेल्या प्रकल्पांचे पाहुण्यांकडून तोंडभरून कौतूक । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Vadgaon-Nagar-Panchayat

वडगाव शहरात भाजपाला मोठा धक्का ! अतिक्रमणाच्या कारणामुळे युवा नगरसेवकाचे पद रद्द, जिल्हाधिकारी यांचा आदेश

October 16, 2026
Distribution of bicycles to girls in Kusavali village joint initiative by Lions Club Union Bank Marathi Journalists Association Maval

कुसवली गावात मुलींना सायकलींचे वाटप ; लायन्स क्लब, युनियन बँक आणि मराठी पत्रकार संघाचा संयुक्त उपक्रम

October 16, 2026
Lonavala Rural Police bust racket involved in stealing and selling iron worth 16 lakh from construction site

बांधकाम साईटवरील 16 लाख 40 हजार रुपयांचे साडेपंधरा टन लोखंड चोरी करून विकणारे रॅकेट लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून उध्वस्त

October 14, 2026
Organization of various activities in Talegaon Dabhade Municipal Council area under Seva Sankalp Abhiyan 2026

‘नागरिकांची सेवा हाच प्रशासनाचा संकल्प’ : ‘सेवा संकल्प अभियान २०२६’ अंतर्गत तळेगाव दाभाडे नगरपरिषद क्षेत्रात विविध उपक्रमांचे आयोजन

October 14, 2026
rehabilitation of those displaced by Andra Dam must take place steadfast opposition to enclosed pipeline

आंद्रा धरणग्रस्तांचे पुनर्वसन झालेच पाहिजे ; बंदिस्त जलवाहिनीला कायमचा विरोध!

October 14, 2026
Shekru found in weak state in Vadgaon Maval Forest Range saved released back into wild

Shekaru Rescue : वडगाव वनपरिक्षेत्रात अशक्त अवस्थेत आढळलेल्या ‘शेकरू’ला जीवदान ; निसर्गाच्या सान्निध्यात केले मुक्त

October 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.