व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, July 16, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

’22 जानेवारीला वडगावमधील मांस व मद्य विक्रीची दुकाने बंद ठेवा’, राष्ट्रवादीकडून पोलिस आणि नगरपंचायत प्रशासनाला निवेदन

येत्या 22 जानेवारी रोजी हिंदू धर्मियांचे अराध्य प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि मंदिर लोकार्पण सोहोळा अयोध्येत होणार आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 18, 2024
in लोकल, शहर
vadgaon-maval-ncp

Photo Courtesy : Team Dainik Maval


येत्या 22 जानेवारी रोजी हिंदू धर्मियांचे अराध्य प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि मंदिर लोकार्पण सोहोळा अयोध्येत होणार आहे. तब्बल 500 वर्षांनंतर प्रभू श्रीराम त्यांच्या अयोध्येतील मंदिरात विराजित होणार आहेत. या सोहळ्यासाठी संपूर्ण देश सज्ज झाला आहे. या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर वडगाव मावळ शहरातही दिवसभर अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे या पवित्र मंगलमय दिवशी वडगाव शहरात मांस व मद्य विक्री दुकाने बंद ठेवावी, असे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वडगाव शहर (शरद पवार गट) यांच्या वतीने पोलिस प्रशासनाला देण्यात आले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

वडगाव शहरात प्रभू श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा दिवशी मांसाहार विक्री आणि मद्य विक्री केंद्र बंद ठेवणे बाबत वडगाव नगरपंचायत चे मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम आणि वडगाव पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक कुमार कदम यांना वडगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि मिञ पक्ष यांच्या वतीने गुरुवारी (दि. 18) निवेदन देण्यात आले. ( keep meat and liquor shops closed on 22nd January vadgaon maval ncp letter to administration )

वडगाव शहरातील आणि परिसरातील भागात राम मंदिर लोकार्पण आणि मूर्ती प्रतिष्ठापनेच्या दिवशी कोणत्याही प्रकारचे मांसाहार विक्री आणि मद्य विक्री होऊ नये, सदर दुकानदार बांधवांना नगरपंचायत प्रशासन मार्फत आणि पोलीस स्टेशन मार्फत दुकाने बंद ठेवण्यास विनंती करावी, अशा आशयाचे निवेदन वडगाव शहर राष्ट्रवादीकडून देण्यात आले. यावेळी राजेश बाफना, अतुल राऊत, विशाल वहिले, बारकू ढोरे, आफताब सय्यद, सोमनाथ धोंगडे, अनिल ओव्हाळ, बाळासाहेब शिंदे, पंकज भामरे, विशाल सुराणा, पप्पू सोळंकी, राहील तांबोळी आदी उपस्थित होते.

अधिक वाचा –
– लोणावळ्यात शिवसेना ठाकरे गटाचा पदाधिकारी मेळावा संपन्न; संजोग वाघेरे हेच मावळ लोकसभेचे उमेदवार? । Maval Lok Sabha
– मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, महामार्गावर 6 तासांचा ब्लॉक, लगेच वाचा । Mumbai Pune Expressway
– मावळमधील कान्हे गावात राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते विकसित भारत संकल्प यात्रेअंतर्गत महाशिबिराचे उद्घाटन । Maval News


dainik maval jahirat

Previous Post

कामशेत इथे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन; विद्यार्थ्यांनी केलेल्या प्रकल्पांचे पाहुण्यांकडून तोंडभरून कौतूक । Maval News

Next Post

आदिवासींच्या उत्थानासाठी ‘पीएम-जनमन’ महाअभियान । PM Janman Abhiyan

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
PM-Janman-Abhiyan

आदिवासींच्या उत्थानासाठी 'पीएम-जनमन' महाअभियान । PM Janman Abhiyan

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

warkari vari

मानाच्या १० पालख्यांसोबतच्या दिंड्यांना प्रति दिंडी २० हजार प्रमाणे २ कोटी ८० लाखांचे अनुदान मंजूर

July 15, 2026
BDO office of Maval Panchayat Samiti locked Aggressive stance of Panchayat Samiti Zilla Parishad members

मावळ पंचायत समितीच्या बीडीओ कार्यालयाला लावले टाळे! पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्यांचा आक्रमक पवित्रा

July 15, 2026
Vadgaon residents frustrated by frequent power outages water supply also affected memorandum to Mahavitaran

वारंवार विजपुरवठा खंडित होण्याने वडगावकर हैराण, पाणीपुरवठ्यावरही परिणाम; सत्ताधारी नगरसेवकांचे महावितरणला निवेदन

July 15, 2026
Namaste Day celebrated with enthusiasm by Vadgaon Nagar Panchayat

वडगाव नगरपंचायत तर्फे ‘नमस्ते डे’ उत्साहात साजरा ; स्वच्छता कर्मचारी, कचरा वेचक, ड्रेनेज कामगार यांचे लसीकरण

July 15, 2026
Maval Prabodhini distributes financial aid to victims of the Patan landslide tragedy Ravindra Bhegade helping hand

पाटण दरड दुर्घटनेतील बाधितांना मावळ प्रबोधिनीकडून आर्थिक मदतीचे वाटप; संस्थापक अध्यक्ष रविंद्र भेगडे यांचा मानवतेचा हात

July 15, 2026
MLA Sunil Shelke inspects affected areas in Andar Maval

आमदार सुनील शेळके यांच्याकडून आंदर मावळातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी

July 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.