व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, October 16, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देत बाळा भेगडे आणि पदाधिकाऱ्यांकडून तळेगावमधील मंदिरांची स्वच्छता । Talegaon News

येत्या 22 जानेवारी रोजी हिंदू धर्मियांचे अराध्य प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि मंदिर लोकार्पण सोहोळा अयोध्येत होणार आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 19, 2024
in लोकल, शहर
Temple-Cleaning-Talegaon-Dabhade

Photo Courtesy : FB / Bala Bhegade


येत्या 22 जानेवारी रोजी हिंदू धर्मियांचे अराध्य प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि मंदिर लोकार्पण सोहोळा अयोध्येत होणार आहे. तब्बल 500 वर्षांनंतर प्रभू श्रीराम त्यांच्या अयोध्येतील मंदिरात विराजित होणार आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना आवाहन केले आहे की, ‘आयोध्या येथे राम जन्मभूमीवर राम मंदिर उभारले गेले असून रामलल्ला मूर्तीची प्राणप्रतिष्ठा दुपारी साडेबारा वाजता होणार आहे. त्यापूर्वी देशभरातील सर्व धार्मिक स्थळे स्वच्छ करावी, त्यांची साफसफाई करावी, धुवून घ्यावीत.’

पंतप्रधान मोदींच्या या आवाहनाला प्रतिसाद देत, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी आणि त्यांच्यासमवेत कार्यकर्त्यांनी तळेगाव दाभाडे येथील ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज मंदिर, श्री कानिफनाथ महाराज मंदिर आणि श्री शितळादेवी माता मंदिराची स्वच्छता व साफसफाई करण्यात केली. डोळसनाथ महाराज ट्रस्ट, उत्सव समिती, तालीम मंडळ, भाजपा तळेगाव दाभाडे शहर इत्यादी संस्थांचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

तसेच, गणेश भेगडे, माजी नगरसेवक अरुण भेगडे, शोभा भेगडे, अशोक दाभाडे, राजाभाऊ सरोदे, यतीनभाई शहा, संतोष दाभाडे, सुरेश दाभाडे, ज्योती जाधव, सुधाकर देशमुख, गौरव गुंड, अजय भेगडे, रवीनाना दाभाडे, विनोद (बंटीदादा) भेगडे, प्रणव भेगडे आदी कार्यकर्ते अन्य उपस्थित होते. ( Temples in Talegaon Dabhade were Cleaned by Bala Bhegade and BJP officials )

अधिक वाचा –
– आदिवासींच्या उत्थानासाठी ‘पीएम-जनमन’ महाअभियान । PM Janman Abhiyan
– ’22 जानेवारीला वडगावमधील मांस व मद्य विक्रीची दुकाने बंद ठेवा’, राष्ट्रवादीकडून पोलिस आणि नगरपंचायत प्रशासनाला निवेदन
– कामशेत इथे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन; विद्यार्थ्यांनी केलेल्या प्रकल्पांचे पाहुण्यांकडून तोंडभरून कौतूक । Maval News


dainik maval jahirat

Previous Post

आदित्य ठाकरे रविवारी मावळ तालुक्यात येणार, ‘या’ ठिकाणी होणार शिवसेनेचा जाहीर मेळावा । Aditya Thackeray Maval Visit

Next Post

मावळ तालुक्याला नाट्य संमेलनाच्या सांगता समारंभाचा मान! मंडपाचे भूमिपूजन आणि रंगमंच, प्रवेशद्वाराचे नामकरण संपन्न । Akhil Bharatiya Marathi Natya Sammelan

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
natya-sammelan-talegaon-maval

मावळ तालुक्याला नाट्य संमेलनाच्या सांगता समारंभाचा मान! मंडपाचे भूमिपूजन आणि रंगमंच, प्रवेशद्वाराचे नामकरण संपन्न । Akhil Bharatiya Marathi Natya Sammelan

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Vadgaon-Nagar-Panchayat

वडगाव शहरात भाजपाला मोठा धक्का ! अतिक्रमणाच्या कारणामुळे युवा नगरसेवकाचे पद रद्द, जिल्हाधिकारी यांचा आदेश

October 16, 2026
Distribution of bicycles to girls in Kusavali village joint initiative by Lions Club Union Bank Marathi Journalists Association Maval

कुसवली गावात मुलींना सायकलींचे वाटप ; लायन्स क्लब, युनियन बँक आणि मराठी पत्रकार संघाचा संयुक्त उपक्रम

October 16, 2026
Lonavala Rural Police bust racket involved in stealing and selling iron worth 16 lakh from construction site

बांधकाम साईटवरील 16 लाख 40 हजार रुपयांचे साडेपंधरा टन लोखंड चोरी करून विकणारे रॅकेट लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून उध्वस्त

October 14, 2026
Organization of various activities in Talegaon Dabhade Municipal Council area under Seva Sankalp Abhiyan 2026

‘नागरिकांची सेवा हाच प्रशासनाचा संकल्प’ : ‘सेवा संकल्प अभियान २०२६’ अंतर्गत तळेगाव दाभाडे नगरपरिषद क्षेत्रात विविध उपक्रमांचे आयोजन

October 14, 2026
rehabilitation of those displaced by Andra Dam must take place steadfast opposition to enclosed pipeline

आंद्रा धरणग्रस्तांचे पुनर्वसन झालेच पाहिजे ; बंदिस्त जलवाहिनीला कायमचा विरोध!

October 14, 2026
Shekru found in weak state in Vadgaon Maval Forest Range saved released back into wild

Shekaru Rescue : वडगाव वनपरिक्षेत्रात अशक्त अवस्थेत आढळलेल्या ‘शेकरू’ला जीवदान ; निसर्गाच्या सान्निध्यात केले मुक्त

October 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.