व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, September 18, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

सुदवडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी वैशाली शिंदे यांची निवड । Maval News

मावळ तालुक्यातील सुदवडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी वैशाली नितीन शिंदे यांची निवड करण्यात आली आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
May 22, 2024
in लोकल, ग्रामीण
Sudavadi Gram Panchayat

Photo Courtesy : Team Dainik Maval


मावळ तालुक्यातील सुदवडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी वैशाली नितीन शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. मावळते उपसरपंच वैभव चंद्रकांत गाडे यांनी पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदासाठी निवड प्रक्रिया राबविण्यात आली. यावेळी वैशाली शिंदे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. निवडणूक अधिकारी म्हणून संगीता जाधव यांनी काम पाहिले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

सरपंच सुमित शिवाजी कराळे सभेच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी ग्रामपंचायत सदस्य वैभव चंद्रकांत गाडे, गुलाब दत्तोबा कराळे, आकाश गोतारणे, सायली सुधीर कराळे, प्रीती कैलास शिंदे उपस्थित होते. निवडीनंतर सर्वांच्या हस्ते नवनिर्वाचित उपसरपंच वैशाली शिंदे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात स्वागत शांताराम कराळे पाटील यांनी, तर सूत्रसंचालन रमेश कराळे यांनी केले. आभार राहुल कराळे यांनी मानले. ( Vaishali Shinde elected as deputy sarpanch of Sudavadi Gram Panchayat )

यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य दिलीप ढोरे, पुना सिम्स कामगार युनियनचे प्रतिनिधी शांताराम कराळे, सँडविच मॅनेजर बाबाजी खेडेकर, सुदवडी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष ज्ञानोबा कराळे, माजी सरपंच गोरख गाडे, मा उपसरपंच सुरेश गाडे, विजय भांबुरे, सुदुंबरे सोसायटीचे संचालक किसन कराळे, हभप गजानन कराळे, श्री क्षेत्र भंडारा डोंगर विश्वस्त रामभाऊ कराळे, दत्तोबा कराळे, तानाजी कराळे, विठ्ठल गाडे, बाळा आंबोले, बाळासाहेब कराळे, नितीन ताठे, रमेश कराळे, भाऊसाहेब कराळे ,मा.तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाळासाहेब कराळे, विठ्ठल कराळे,अवतार सुरेश शिंदे आदी उपस्थित होते.

अधिक वाचा –
– पुणे हिट अँड रन केस : पुणे शहरातील ‘ते’ दोन पब बंद करण्याचे थेट जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश । Pune Hit and Run Case
– ‘राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांनी मनापासून काम केले असते तर…’, निकालाआधीच श्रीरंग बारणेंनी राष्ट्रवादीकडे दाखवले बोट । Maval Lok Sabha
– बारावी बोर्ड परीक्षेत करिना देवकर प्रथम, कार्ला येथील श्रीमती लाजवंती हंसराज गुप्ता ज्युनियर कॉलेजचा यंदा 94 टक्के निकाल


Previous Post

पवना धरणात 27 टक्के पाणीसाठा ! पावसाची चाहूल लागल्याने काळजीचं कारण नाही, पण… । Pavana Dam

Next Post

बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी तिघांवर कारवाई, तळेगाव दाभाडे पोलिसांची दबंग कामगिरी । Talegaon Dabhade Police

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारितेत मागील 7 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. अनेक शोधनिबंध प्रसिद्ध. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Crime

बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी तिघांवर कारवाई, तळेगाव दाभाडे पोलिसांची दबंग कामगिरी । Talegaon Dabhade Police

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Agricultural Produce Market Committees APMC

मोठी बातमी ! कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे सभापती, उपसभापती यांच्या मानधनात लक्षणीय वाढ – वाचा अधिक

September 17, 2025
Lok-Adalat

राष्ट्रीय लोकअदालत मध्ये पुणे जिल्हा राज्यात अव्वल ! लोकअदालतीत तब्बल ६६५ कोटी रुपये तडजोड रक्कम जमा । Pune News

September 17, 2025
Santosh Kumbhar from Kamshet Maval gets state-level Samaj Ratna award

कामशेत येथील संतोष कुंभार यांना राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार ; ‘समाजासाठी आयुष्य वाहिलेले हभप संतोष महाराज कुंभार’

September 17, 2025
NCP focuses on organization building in Maval ahead of upcoming elections Maval NCP

आगामी निवडणुकांपूर्वी मावळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून संघटन बांधणीवर जोर । Maval NCP

September 17, 2025
Will conduct Panchnama of damage caused by heavy rains said Agriculture Minister Dattatreya Bharane

ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करणार – कृषिमंत्री दत्तात्रय भरणे

September 17, 2025
Eknath Shinde

राज्यातील ३९४ नगरपरिषदा, नगरपंचायतींमध्ये नमो उद्यान विकसित करणार, प्रत्येक उद्यानासाठी १ कोटींची निधी

September 17, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.