मावळ लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी बालेवाडी (पुणे) येथे सुरु आहे. आतापर्यंत झालेल्या सर्व फेऱ्यांमध्ये महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे हे आघाडीवर राहिले आहेत. आतापर्यंत बारणेंना तब्बल 60 हजारपेक्षा अधिकचे लीड मिळाले आहे. त्यामुळे श्रीरंग बारणे हे तिसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून येतील, अशी परिस्थिती दिसत आहे. त्यामुळे बारणेंच्या निवासस्थानी सध्या जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळत आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
View this post on Instagram
अधिक वाचा –
– भाजपाचे ‘अब की बार 400 पार’ चं स्वप्न भंगणार ? इंडिया आघाडीची जोरदार मुसंडी, काँग्रेसचं दिमाखात कमबॅक । Lok Sabha Result 2024
– लोकसभा निवडणूक निकाल : महाराष्ट्रात महाविकासआघाडीने दाखवली आपली ताकद ! महायुतीचं 45 पारचं स्वप्न लांब राहिलं
– मावळ लोकसभा निकाल Live : श्रीरंग बारणे तब्बल 60,075 मतांनी आघाडीवर, एका क्लिकवर पाहा आकडेवारी । Maval Lok Sabha Result