व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, April 26, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पवना नदीकाठी सुरु असलेल्या अवैध दारूभट्टीवर पोलिसांचा छापा । Maval Crime

पवना नदीच्या काठावर सुरू असलेल्या दारूभट्टीवर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने छापा मारला.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
January 9, 2025
in लोकल, ग्रामीण
Crime

File Photo : Crime


Dainik Maval News : पवना नदीच्या काठावर सुरू असलेल्या दारूभट्टीवर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने छापा मारला. यामध्ये एक लाख 75 हजार रुपये किमतीचे रसायन आणि तयार दारू नष्ट करण्यात आली आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. 7) सकाळी 11 वाजताच्या सुमारास शिरगाव येथे करण्यात आली.

पोलीस अंमलदार भगवंता मुठे यांनी मंगळवारी (दि. ७) शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अलका कुंदन नानावत (वय 47, रा. शिरगाव) हिच्‍या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेने पवना नदीच्या काठावर दारू भट्टी लावली. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा मारून कारवाई केली. यामध्ये एक लाख 75 हजार रुपये किमतीचे पाच हजार लिटर दारू तयार करण्याचे रसायन आणि तयार दारू नष्ट करण्यात आली आहे. शिरगाव पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मोठा निर्णय : राज्यात सर्व चारचाकी वाहन धारकांना एक एप्रिलपासून फास्ट टॅग अनिवार्य
– महाराष्ट्र शासनाच्या कामकाजातील निर्णय प्रक्रीया सुलभ व गतीमान होणार ; प्रशासकीय कारभार बनणार अधिक पारदर्शक
– नवं सरकार, नवं धोरण : ‘ईज ऑफ लिव्हिंग’साठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सात कलमी कृती कार्यक्रम


Previous Post

जुन्या भांडणाच्या कारणावरून तरूणाला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण, तळेगावमधील धक्कादायक घटना । Maval Crime

Next Post

तळेगावमध्ये महिलांसाठी मोफत फॅशन डिझाइनिंग प्रशिक्षण वर्ग, नगरपरिषदेचा स्तुत्य उपक्रम । Talegaon Dabhade

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Free fashion designing training class for women in Talegaon commendable initiative of Nagar Parishad

तळेगावमध्ये महिलांसाठी मोफत फॅशन डिझाइनिंग प्रशिक्षण वर्ग, नगरपरिषदेचा स्तुत्य उपक्रम । Talegaon Dabhade

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pavana-Dam

पवना धरणातील पाणीसाठा ३९ टक्क्यांवर, कधीपर्यंत पुरणार हे पाणी ? पाटबंधारे विभागाचे नागरिकांना आवाहन । Pawana Dam Updates

April 26, 2026
symbolic hunger strike of Railway Passengers Association in Ghorawadi was called off after administration assurance

घोरावाडीतील रेल्वे प्रवासी संघाचे लाक्षणिक उपोषण प्रशासनाच्या आश्वासनानंतर मागे । Talegaon Dabhade

April 26, 2026
Crime

गांजा विक्री प्रकरणी ५६ वर्षीय व्यक्तीला अटक ; नवलाख उंब्रे – बधलवाडी रोडवरील मंदिराजवळून घेतले ताब्यात

April 26, 2026
Work to remove silt from Pawana Dam begins Initiative under MP Shrirang Barne Maval

पवना धरणातून गाळ काढण्याचे काम सुरू ; खासदार श्रीरंग बारणे यांच्या पुढाकारातून सलग १० वर्षांपासून उपक्रम सुरू

April 26, 2026
Maval Taluka Agricultural Produce Market Committee dissolved due to lack of quorum

मावळ कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त प्रकरण कोर्टातून मंत्रालयात ! पणन मंत्री भाजपाचे असल्याने निकालाकडे तालुक्याचे लक्ष

April 26, 2026
Planning to avoid incidents like traffic jams on Mumbai-Pune Expressway said Minister Dadaji Bhuse

मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज ! दिनांक 1 मे रोजी महाराष्ट्र दिनी नव्या ‘मिसिंग लिंक’चे होणार लोकार्पण

April 26, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.