Dainik Maval News : जिल्हाधिकारी, पुणे यांच्या आदेशानुसार आज, सोमवारी (दि. १७ मार्च) रोजी लोणावळा ( Lonavala ) नगर परिषद शाळा क्रमांक एक येथे तालुकास्तरीय लोकशाही दिनाचे ( Lokshahi Din ) आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सकाळी 11 वाजता सुरू होणार आहे.
लोकशाही दिनास तालुक्यातील सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. नागरिकांच्या विविध तक्रारी, शासकीय कामे व प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांनी आपल्या अर्जासह वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– भंडारा डोंगरावरील मंदिराच्या उभारणीसाठी शासन सर्वतोपरी मदत करेल ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
– तुकाराम..तुकाराम.. नाम घेता कापे यम । लाखो भाविकांच्या उपस्थितीत संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा बीज सोहळा संपन्न
– पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक कोंडीवर उपाय, रिंग रोड बाबत महत्वाची माहिती ; ‘या’ 13 गावात भूसंपादनाला वेग