व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, September 8, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

स्वातंत्र्यवीर सावरकरांवर आक्षेपार्ह टीका; हिंदू उत्सव समितीकडून कामशेत पोलिस ठाण्यात तक्रार

स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर यांच्यावर सोशल मीडियावर आक्षेपार्ह टीका... हिंदू उत्सव समिती कामशेत यांची तक्रार

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
September 13, 2022
in लोकल, ग्रामीण, शहर
Criticism-Against-Vinayak-Savarkar

Photo Courtesy : Abhimanyu prakash shinde


प्रखर राष्ट्रभक्त आणि स्वातंत्र्यसेनानी विदा सावरकर उर्फ विनायक दामोदर सावरकर यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह टीका केल्याबद्दल हिंदू उत्सव समिती कामशेत यांच्यावतीने कामशेत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ( Offensive Criticism Against Freedom Fighter Vinayak Savarkar On Social Media )

‘सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील ट्वीटरवर अनुज पाठक नावाच्या एका अकाऊंटवर स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर तसेच हिंदू धर्म, हिंदुत्व यांवर सातत्याने आक्षेपार्ह टीप्पणी करण्यात येते. सदर अकाऊंट असलेल्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई व्हावी. अन्यथा समाजात तेढ निर्माण होईल’, अशी तक्रार हिंदू समिती कामशेत शहराच्या वतीने कामशेत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जगताप यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. ( Complaint By Hindu Utsav Samiti Kamshet )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

Hindu-Utsav-Commity-Kamshet
Photo : Offensive Criticism Against Freedom Fighter Vinayak Savarkar On Social Media

सोमवारी (12 सप्टेंबर) रोजी ही तक्रार दाखल करण्यात आली. यावेळी अर्जुन शिंदे, अभिमन्यु शिंदे , प्रविण शिंदे, समीर भोसले, तुषार पवार, सनी टकले, कमलेश तारु, रमेश परते आदी हिंदू उत्सव समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते. ( Offensive Criticism Against Freedom Fighter Vinayak Savarkar On Social Media Complaint By Hindu Utsav Samiti Kamshet )

अधिक वाचा –
निवासी डॉक्टर नसल्याने नवजात अर्भकाचा मृत्यू, कामशेतमधील धक्कादायक प्रकार
Video : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर विचित्र अपघात, एक-दोन-तीन-चार…सलग नऊ गाड्या एकमेकांवर आदळल्या


dainik maval jahirat

Previous Post

व्हिडिओ: गणेश विसर्जनाच्या दिवशी डॉ श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचा पुण्यात कौतुकास्पद उपक्रम

Next Post

महत्वाची बातमी! चांदणी चौकातील जुना पुल पाडणार, आजपासून वाहतूकीत बदल, जाणून घ्या

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Pune-Chandni-Chouk

महत्वाची बातमी! चांदणी चौकातील जुना पुल पाडणार, आजपासून वाहतूकीत बदल, जाणून घ्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
Thievish

लोणावळ्यातील तुंगार्ली येथील एका बंगल्यात अज्ञात चोरट्याकडून घरफोडी; तीन लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास

September 7, 2026
Overwhelming response to Shadu clay Ganesha idol-making workshop in Kamshet 135 students participated

कामशेतमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; १३५ विद्यार्थ्यांचा सहभाग

September 7, 2026
Bhaje Gram Panchayat in Maval Taluka Six members including Sarpanch Deputy Sarpanch disqualified

मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीला मोठा धक्का! सरपंच-उपसरपंचासह ६ सदस्य अपात्र, कारण…

September 7, 2026
Court

कोविड काळातील जमीन व्यवहाराला सहा वर्षांनंतर पुन्हा वाचा; वाढलेल्या जमीनदरांच्या पार्श्वभूमीवर तक्रारींच्या मालिकेवर प्रश्नचिन्ह

September 7, 2026
As per directions of Minister Shivendrasinhraje Bhosale repair of Talegaon-Chakan-Shikrapur road accelerated

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निर्देशानुसार तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाच्या दुरुस्तीला वेग

September 1, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.