Dainik Maval News : पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हा परिषदेतील 73 सदस्य पदाकरिता आरक्षण सोडत बहुउद्देशीय सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय येथे सोमवारी (दि. 13 ) संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करुन जाहीर करण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयात येथे आयोजित सोडतीच्यावेळी जिल्हा नोडल अधिकारी, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक २०२५ तथा उपजिल्हाधिकारी (रोहयो) डॉ.चारुशीला देशमुख-मोहिते, तहसीलदार जगदीश निंबाळकर, राहूल सारंग, जि. प. प्राथमिक शाळा गाऊडदराचे शिक्षक व विद्यार्थी तसेच लोकप्रतिनिधी व नागरिक उपस्थित होते. यावेळी जि. प. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या चिठ्ठी काढून आरक्षण जाहीर करण्यात आले.
जिल्हा परिषदेच्या 73 सदस्य पदाकरिता आरक्षण खालीलप्रमाणे ;
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ पंचायत समितीवर असणार महिलाराज ; सभापतीपद ओबीसी प्रवर्गातील महिलेसाठी राखीव । Maval Panchayat Samiti
– लोणावळ्यात मनसैनिकांनी कसली कंबर ! नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जबरदस्त शक्तीप्रदर्शन, शेकडोंचा पक्षप्रवेश । Lonavala MNS
– कोण होणार तुमच्या शहराचा नगराध्यक्ष? राज्यातील २४७ नगरपरिषदा आणि १४७ नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदांची आरक्षण सोडत जाहीर – पाहा संपूर्ण यादी