व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, September 1, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पुणे । स्वाधार योजनेच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप

प्रत्येक महाविद्यालयात समानसंधी केंद्र स्थापन करण्यात आलेले असून त्यामार्फत समाजकल्याण विभागाच्या सर्व योजनांचा प्रचार व प्रसिद्धी करण्यात येत आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
December 18, 2022
in पुणे, ग्रामीण, शहर
certificates-to-beneficiaries

certificates to beneficiaries of Swadhar Yojana


समाजकल्याण विभागाच्या स्वाधार योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या अर्जदारांना समाजकल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या हस्ते सामाजिक न्याय भवन येथे योजनेच्या मंजुरीचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. कार्यक्रमास समाजकल्याण सहआयुक्त भारत केंद्रे, उपायुक्त विजयकुमार गायकवाड, बाळासाहेब सोळंकी, प्रादेशिक उपायुक्त बाळासाहेब सोळंकी, सहायक आयुक्त संगिता डावखर, विशेष अधिकारी एम. आर. हरसुरे आदी उपस्थित होते. ( Pune Distribution of certificates to beneficiaries of Swadhar Yojana )

यावेळी समाजकल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे म्हणाले की, स्वाधार योजनेअंतर्गत 25 कोटी रुपयांची तरतूद प्राप्त झाली आहे. शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेचा लाभ देण्यात येत आहे. स्वाधार योजनेचा लाभ तालुकास्तरावरही मिळावा यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात येत आहे.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

प्रत्येक महाविद्यालयात समानसंधी केंद्र स्थापन करण्यात आलेले असून त्यामार्फत समाजकल्याण विभागाच्या सर्व योजनांचा प्रचार व प्रसिद्धी करण्यात येत आहे. शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे उद्गार विद्यार्थ्यांनी अंमलात आणावे. भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये निवड होण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावेत असे सांगून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी परदेश शिष्यवृत्तीचाही लाभ घ्यावा, असे आवाहन नारनवरे यांनी केले. याप्रसंगी स्वाधार योजनेसाठी पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.

सहआयुक्त (शिक्षण) भारत केंद्रे यांनी समाजकल्याण समाजकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या शासकीय वसतिगृहे, निवासी शाळा, स्वाधार, परदेश शिष्यवृत्ती इत्यादी योजनांची माहिती दिली. प्रास्ताविकात सहायक आयुक्त संगिता डावखर स्वधार योजनेअंतर्गत प्राप्त अर्जावर आठ दिवसात कार्यवाही करण्यात येत असल्याचे सांगितले. ( Pune Distribution of certificates to beneficiaries of Swadhar Yojana )

अधिक वाचा –

– ‘रेडझोन’ची 2000 यार्डांपर्यंतची हद्द कायम करण्याचा प्रस्तावित निर्णय तत्काळ रद्द करा – बारणे
– मविआच्या महामोर्चात आमदार सुनिल शेळकेंचा सहभाग, कार्यकर्त्यांची मोठी गर्दी – व्हिडिओ


dainik maval jahirat

Previous Post

‘रेडझोन’ची 2000 यार्डांपर्यंतची हद्द कायम करण्याचा प्रस्तावित निर्णय तत्काळ रद्द करा – बारणे

Next Post

नागरिकांनो… मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर जाण्यापूर्वी हा व्हिडिओ जरूर पाहा

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Traffic-Jam-on-Mumbai-Pune-Expressway

नागरिकांनो... मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर जाण्यापूर्वी हा व्हिडिओ जरूर पाहा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

As per directions of Minister Shivendrasinhraje Bhosale repair of Talegaon-Chakan-Shikrapur road accelerated

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निर्देशानुसार तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाच्या दुरुस्तीला वेग

September 1, 2026
Draft electoral rolls for 21 Assembly constituencies in Pune district published

Pune News : पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

September 1, 2026
senior Warkaris from Maval honored with Akhand Wari Jeevan Gaurav Puraskar by Kamshet Journalists Association

मावळातील १५ ज्येष्ठ वारकऱ्यांचा ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्काराने’ गौरव ; कामशेत ग्रामीण पत्रकार संघाचा उपक्रम

September 1, 2026
Crime

नवलाख उंब्रे जवळ गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला अटक ; तब्बल १.२६ लाखांचा मुद्देमाल जप्त

September 1, 2026
Balasaheb Ghotkule announced as recipient of Major Dhyan Chand Maharashtra Krida Ratna Award 2026

बाळासाहेब घोटकुले यांना ‘मेजर ध्यानचंद महाराष्ट्र क्रीडारत्न पुरस्कार २०२६’ जाहीर

September 1, 2026
Inauguration of new Zilla Parishad Primary School building at Ovale Maval Taluka

ओवळे येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

September 1, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.