व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, June 29, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मोठी बातमी! जेपी नड्डा भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून कायम, जून 2024 पर्यंत कार्यकाळ वाढवला

भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जय प्रकाश नड्डा (जेपी नड्डा) हेच कायम राहणार आहेत.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 17, 2023
in देश-विदेश
मोठी बातमी! जेपी नड्डा भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून कायम, जून 2024 पर्यंत कार्यकाळ वाढवला

File Image


भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जय प्रकाश नड्डा (जेपी नड्डा) हेच कायम राहणार आहेत. भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांचा कार्यकाळ जून 2024 पर्यंत वाढवण्याचा निर्णय एकमताने घेतला, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंगळवारी (दिनांक 17 जानेवारी) माध्यमांना दिली. ( J P Nadda gets extension to continue as BJP chief till June 2024 )

Novel NIBR Ads

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

भाजपा के राष्ट्रीय अध्यक्ष के रूप में श्री @JPNadda का कार्यकाल बढ़ाए जाने पर पीएम श्री @narendramodi ने उनका अभिनंदन किया।#BJPNEC2023 pic.twitter.com/cMp3Jg03Do

— BJP (@BJP4India) January 17, 2023

सध्या नवी दिल्लीत भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक सुरु आहे. या बैठकीच्या दुसऱ्या दिवशी ही मोठी आणि महत्वाची घोषणा करण्यात आली. महत्वाचे म्हणजे भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीच्या पहिल्या दिवशी जेपी नड्डा यांनी पक्षाच्या नेत्यांना या वर्षी होणाऱ्या सर्व नऊ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये विजय सुनिश्चित करण्याचे आवाहन केले होते.

नड्डा यांनी 2020 मध्ये अमित शहा यांच्याकडून पक्षाच्या अध्यक्ष पदाची सुत्रे आपल्या हाती घेतली होती, तेव्हापासून ते आता जून 2024 पर्यंत पक्षाध्यक्ष म्हणून कायम राहणार आहेत.

अधिक वाचा –

– कौतुकास्पद! विद्यार्थिनींना मासिक पाळीच्या दिवसात मिळणार रजा, केरळ सरकारचा मोठा निर्णय
– मोठी बातमी! मावळ विधानसभेच्या मनसे पदाधिकाऱ्यांची यादी जाहीर, थेट राज ठाकरेंच्या हस्ते नियुक्तीपत्रे प्रदान, पाहा संपूर्ण यादी


dainik maval jahirat

Previous Post

कौतुकास्पद! विद्यार्थिनींना मासिक पाळीच्या दिवसात मिळणार रजा, केरळ सरकारचा मोठा निर्णय

Next Post

मोठी बातमी! वंचित बहुजन महिला आघाडीची मावळ तालुका कार्यकारिणी जाहीर, अध्यक्षपदी सारिका सिंग, पाहा संपूर्ण यादी

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Vanchit-Bahujan-Mahila-Aghadi-Maval-Taluka

मोठी बातमी! वंचित बहुजन महिला आघाडीची मावळ तालुका कार्यकारिणी जाहीर, अध्यक्षपदी सारिका सिंग, पाहा संपूर्ण यादी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Demand to name Missing Link project on Mumbai-Pune Expressway after Veer Shingroba Dhangar

Mumbai Pune Missing Link । मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाला वीर शिंग्रोबा धनगर यांचे नाव देण्याची मागणी

June 29, 2026
Teachers

दिलासादायक निर्णय! ग्रामीण व दुर्गम भागात इयत्ता नववी-दहावीच्या वर्गांची एकत्रित पटसंख्या २० असेल तरीही मिळणार तीन शिक्षक

June 28, 2026
Threatening of journalists by public representatives will not be tolerated Maval Taluka Marathi Journalists' Association

लोकप्रतिनिधींकडून पत्रकारांना धमकावणे खपवून घेणार नाही ; मावळ तालुका मराठी पत्रकार संघाचे प्रशासनाला निवेदन

June 28, 2026
Directives issued for an SIT inquiry into Ketan Agarwal murder case at Lohagad Fort in Maval

आमदार सुनील शेळके यांच्या मागणीला यश ; केतन अग्रवाल हत्या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करण्याचे निर्देश

June 28, 2026
Approval granted for permanent pictorial postal cancellation mark for Shrimant Mahadji Shinde Memorial Vadgaon Maval

वडगावच्या ऐतिहासिक वारशाचा राष्ट्रीय सन्मान ! श्रीमंत महादजी शिंदे स्मारकास कायमस्वरूपी चित्रमय टपाल शिक्क्यास मान्यता

June 27, 2026
Cancel the Pavana closed water channel project permanently

पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाबाबत ३ जुलैला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक

June 27, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.