व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, July 17, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

कुस्ती शौकीनांसाठी खुशखबर! शासनमान्य राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेचे आयोजन, आमदार महेंद्र थोरवेंच्या हस्ते होणार उद्घाटन

भव्य स्पर्धेचे उदघाटन कर्जत - खलापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते होणार आहे, तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे हे भूषवणार आहेत.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
February 12, 2023
in महाराष्ट्र
Wrestling-Kusti

File Image : Wrestling Kusti


महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्ह्य क्रीडा अधिकारी रायगड यांच्या वतीने राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा 2022-23 चे भव्य अयोजन खोपोली येथे नियोजित कुस्तीमहर्षी भाऊसाहेब कुंभार क्रीडा नगरी समर्थ मंगल कार्यालय – खोपोली येथे 13 ते 15 फेब्रुवारी दरम्यान संपन्न होणार आहे. या राज्यस्तरीय स्पर्धेत 14 व 17 वर्ष वयोगटातील महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर, लातूर या आठ विभागतील महिला खेळाडू सहभाग घेऊन मॅटवर आपल्या कुस्तीतील डावपेचांचे प्रदर्शन करणार आहेत.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

या भव्य स्पर्धेचे उदघाटन कर्जत – खलापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते होणार आहे, तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे हे भूषवणार आहेत. या आयोजनात माजी ऑलम्पियन मारुती आडकर, अर्जुन पुरस्कार प्राप्त आंतरराष्ट्रीय खेळाडू नरसिंह यादव, जिल्हा क्रीडाधिकारी रवींद्र नाईक, कर्जतचे प्रांताधिकारी अजित नैराळे, खालापुरचे तहसीलदार आयुब तांबोळी, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय शुक्ला, खोपोली नगरपालिकेचे मुख्याधिकारी अनुप दुरे, खोपोलीचे पोलीस निरीक्षक शिरीष पवार, खालापूर तालुका पोलीस स्टेशनचे निरीक्षक बाळा कुंभार, खालापूर तालुका कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष सुनील पाटील व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

अधिक वाचा –

– मोठी बातमी! महाराष्ट्राला मिळाले नवे राज्यपाल, भगतसिंह कोश्यारी पायउतार, रमेश बैस असणार नवे राज्यपाल, वाचा अधिक
– मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरुन प्रवास करण्याचा प्लॅन करताय? ही बातमी नक्की वाचा


dainik maval jahirat

Previous Post

मोठी बातमी! महाराष्ट्राला मिळाले नवे राज्यपाल, भगतसिंह कोश्यारी पायउतार, रमेश बैस असणार नवे राज्यपाल, वाचा अधिक

Next Post

महाराष्ट्रच नव्हे तर राष्ट्रपतींनी 12 राज्यांचे राज्यपाल आणि 1 केंद्रशासित प्रदेशाचे नायब राज्यपाल बदलले, पाहा यादी

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
President-Droupadi-Murmu

महाराष्ट्रच नव्हे तर राष्ट्रपतींनी 12 राज्यांचे राज्यपाल आणि 1 केंद्रशासित प्रदेशाचे नायब राज्यपाल बदलले, पाहा यादी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Groundbreaking ceremony for three road projectsincluding Talegaon-Chakan-Shikrapur elevated highway

मावळच्या कनेक्टिव्हिटीला नवी गती ! तळेगाव–चाकण–शिक्रापूर उन्नत महामार्गासह तीन रस्ते प्रकल्पांचे शनिवारी भूमिपूजन

July 17, 2026
order imposing Section 163 in Lonavala rural area has been revoked all tourist spots are now open to visitors

मोठी बातमी! लोणावळा ग्रामीण परिसरातील कलम १६३ लागू केलेला आदेश रद्द; सर्व पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी विनाअट खुली

July 17, 2026
warkari vari

मानाच्या १० पालख्यांसोबतच्या दिंड्यांना प्रति दिंडी २० हजार प्रमाणे २ कोटी ८० लाखांचे अनुदान मंजूर

July 15, 2026
BDO office of Maval Panchayat Samiti locked Aggressive stance of Panchayat Samiti Zilla Parishad members

मावळ पंचायत समितीच्या बीडीओ कार्यालयाला लावले टाळे! पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्यांचा आक्रमक पवित्रा

July 15, 2026
Vadgaon residents frustrated by frequent power outages water supply also affected memorandum to Mahavitaran

वारंवार विजपुरवठा खंडित होण्याने वडगावकर हैराण, पाणीपुरवठ्यावरही परिणाम; सत्ताधारी नगरसेवकांचे महावितरणला निवेदन

July 15, 2026
Namaste Day celebrated with enthusiasm by Vadgaon Nagar Panchayat

वडगाव नगरपंचायत तर्फे ‘नमस्ते डे’ उत्साहात साजरा ; स्वच्छता कर्मचारी, कचरा वेचक, ड्रेनेज कामगार यांचे लसीकरण

July 15, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.