व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, June 30, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मोठी बातमी! जवण-तुंग रोडवर अपघात, थेट शेतातील विहिरीत कोसळली कार

मावळ तालुक्यातील पवनमावळ भागात एक भीषण अपघात झाला आहे

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 30, 2023
in लोकल, ग्रामीण, शहर
Car-Accident

Photo : Bhavesh Kumbhar


मावळ तालुक्यातील पवनमावळ भागात एक भीषण अपघात झाला आहे. जवण – तुंग रस्त्यावर जवण गावाजवळ एका बोलेरो वाहनाचा रविवार (29 जानेवारी) रोजी सायंकाळच्या सुमारास हा अपघात झाला. सदर अपघातात गाडीतील प्रवासी गंभीर जखमी झाले. स्थानिकांनी अपघाताची माहिती मिळताच स्वतः बचावकार्य सुरु केले आणि जखमींना गाडीबाहेर काढून रुग्णवाहिकेतून रुग्णालयात हलवले. ( Accident on Javan Tung Road in Pavan Maval Area of ​​Maval Taluka )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

प्राप्त माहितीनुसार, बोलेरो गाडी जवणजवळ आली असता चालकाचे वाहनावरील नियंत्रण हुकले. चालक नशेत होता, असे स्थानिकांनी सांगितले. गाडीवरील नियंत्रण हुकल्याने वळणावरील शेतात ही कार पलटी होऊन थेट शेतातील विहिरीत कोसळली. यात गाडीतील प्रवासी गंभीर जखमी झाले. त्यांना स्थानिकांनी तातडीने रुग्णालयात पाठवले. सुदैवाने यात कोणीही मृत पावलेले नाही. परंतू, जवण-तुंग रस्त्यावर हुल्लडबाजी करणारे पर्यटक तसेच बेदकारपणे वाहने चालवणारे वाहनचालक यांची संख्या सातत्याने वाढत असून त्यावर पोलिस प्रशासनाने काही उपाययोजना करावी, अशी मागणी येथील स्थानिक लोक करत आहेत.

अधिक वाचा –

– मोठी बातमी! कामशेतजवळ जुन्या मुंबई-पुणे हायवेवर भीषण अपघात – पाहा व्हिडिओ
– चित्रा वाघ यांच्याकडून चंद्रकांत पाटलांची महात्मा जोतिबा फुलेंसोबत तुलना; म्हणाल्या…


Previous Post

चित्रा वाघ यांच्याकडून चंद्रकांत पाटलांची महात्मा जोतिबा फुलेंसोबत तुलना; म्हणाल्या…

Next Post

‘तुकोबारायांना त्यांची पत्नी मारायची, म्हणून…’, बागेश्वरधामच्या धीरेंद्र महाराजाचे वादग्रस्त विधान; तुकोबांचे वंशज म्हणाले…

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारितेत मागील 7 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. अनेक शोधनिबंध प्रसिद्ध. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Bageshwar-Dham-Dhirendra-Maharaj

'तुकोबारायांना त्यांची पत्नी मारायची, म्हणून...', बागेश्वरधामच्या धीरेंद्र महाराजाचे वादग्रस्त विधान; तुकोबांचे वंशज म्हणाले...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Devendra Fadnavis Ajit Pawar Eknath Shinde

मोठी बातमी ! लाडकी बहीण योजनेच्या पुढील हप्त्यासाठी ३६०० कोटी मंजूर ; तृतीय भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द

June 30, 2025
sahakar

राज्याच्या सहकार चळवळीत उत्कृष्ट योगदान देणाऱ्या सहकारी संस्थांचा होणार गौरव ; 18 जुलैपर्यंत प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

June 29, 2025
Pradhan Mantri Dharti Aaba Tribal Village Upliftment Mission In Pune District

प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान; पुणे जिल्ह्याला प्रथम क्रमांकावर आणण्यासाठी काम करावे – आदिवासी विकास मंत्री

June 29, 2025
Meeting of concrete decisions for tribal development Review of campaign at Collector Office Pune

आदिवासी विकासासाठी ठोस निर्णयांची बैठक ; जिल्हाधिकारी कार्यालयात महाअभियानांचा आढावा

June 29, 2025
Ekvira-Devi

मोठी बातमी! श्री एकविरा देवस्थानकडून ड्रेस कोड जाहीर; महिला-पुरुषांनी मंदिरात येताना ‘असे’ कपडे परिधान करणे बंधनकारक

June 29, 2025
Talegaon Municipal Council appeals to citizens to plant indigenous trees such as bamboo shevga etc

तळेगाव नगरपरिषदेच्या वतीने बांबू, शेवगा आदी देशी वृक्षांच्या लागवडीसाठी नागरिकांना आवाहन । Talegaon Dabhade

June 29, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.