व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, June 20, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

ग्रुप ग्रामपंचायत वरसोलीच्या उपसरपंचपदी अरविंद बालगुडे यांची बिनविरोध निवड । Karla News

ग्रुप ग्रामपंचायत वरसोलीच्या उपसरपंचपदी अरविंद अशोक बालगुडे यांची बिनविरोध निवड झाली आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
January 25, 2025
in लोकल, ग्रामीण
Arvind Balgude elected unopposed as Deputy sarpancj of Group Gram Panchayat Varsoli

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : ग्रुप ग्रामपंचायत वरसोलीच्या उपसरपंचपदी अरविंद अशोक बालगुडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. ठरविलेला कालावधी पूर्ण झाल्याने मावळत्या उपसरपंच नलिनी खांडेभरड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.

त्यामुळे रिक्त झालेल्या पदासाठी ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच संजय बबन खांडेभरड यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा पार पडली. यावेळी विहित मुदतेत अरविंद बालगुडे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची अविरोध निवड सरपंच संजय खांडेभरड यांनी जाहीर केली.

ग्रामसेवक दिपक शिरसाठ यांनी सभेचे सचिव म्हणून प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण केली. यावेळी माजी उपसरपंच नलिनी दत्ता खांडेभरड, ग्राम पंचायदत सदस्य नारायण कुटे, राहुल सुतार, विजय महाडिक, सदस्या रजनी कुटे, मंदा पाटेकर, मीना शिद, सीता ठोंबरे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवडीनंतर नवनिर्वाचित उपसरपंच यांचा सत्कार करण्यात आला.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– तुमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री कोण? पाहा संपूर्ण यादी – महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांचे पालकमंत्री
– ‘एमएसआयडीसी’कडून तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गाच्या कामाचा मसुदा सादर, आता निर्णय मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात
– मावळच्या विकासासाठी कटिबद्ध, जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देणार – खासदार श्रीरंग बारणे

tata tiago ads may 2025


dainik maval ads may 2025

Previous Post

ग्रामपंचायत कान्हे – नायगाव मार्फत उभारण्यात आलेल्या श्री संभाजी महाराज व्यायाम शाळेचे उद्घाटन । Maval News

Next Post

विश्वविजेत्या खो-खो संघाची कर्णधार प्रियंका इंगळे आणि मावळ तालुक्याचे खास नाते, मावळवासीयांना दुहेरी आनंद । Priyanka Ingale Kho Kho Champion

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Priyanka Ingle captain of world champion Kho-Kho team and Talegaon Dabhade Maval Taluka have special relationship

विश्वविजेत्या खो-खो संघाची कर्णधार प्रियंका इंगळे आणि मावळ तालुक्याचे खास नाते, मावळवासीयांना दुहेरी आनंद । Priyanka Ingale Kho Kho Champion

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Malwandi Thule dam Pavan Maval

पवन मावळ विभागात पावसाचा जोर कायम; मळवंडी ठुले धरण शंभर टक्के भरले, पवना धरण चाळीस टक्क्यांवर

June 20, 2025
Crime

बेडसे गावच्या हद्दीत अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खळबळ; कामशेत पोलिसांत गुन्हा दाखल । Kamshet News

June 20, 2025
Shirgao Parandwadi Police Station

शिरगावमध्ये पवना नदीकाठी हातभट्टीची दारू तयार करणाऱ्या अड्ड्यावर पोलिसांचा छापा । Maval Crime

June 20, 2025
Health check-up of students distribution of school supplies at Yelaghol School in Pavan Maval

पवन मावळातील येलघोल शाळेत विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी आणि शालेय साहित्यांचे वाटप । Maval News

June 20, 2025
Publication of annual report of Shri Potoba Devasthan in Vadgaon Maval

वडगाव येथे तीर्थक्षेत्र श्री पोटोबा देवस्थानच्या पंधराव्या वार्षिक अहवालाचे प्रकाशन । Vadgaon Maval

June 20, 2025
man jumped into Indrayani river from British-era bridge in Indori Maval

इंदोरी येथील ब्रिटिशकालीन पुलावरून एकाने इंद्रायणी नदीत उडी मारली । Maval News

June 20, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.