मावळात मानव आणि वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी वनविभागाकडून जनजागृती उपक्रम ; बिबट्याची अफवा पसरविणाऱ्यांना इशारा
Dainik Maval News : मावळ तालुक्याचा नैसर्गिक परिसर हा सह्याद्रीच्या कुशीत असल्याने येथे वन्यजीवांचा वावर असणे स्वाभाविक आहे, मात्र गेल्या...


