मराठी नव वर्ष आणि गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मावळ तालुका वारकरी सांप्रदाय मंडळ ५ वा वर्धापन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी “वारकरी सांप्रदाय मावळ रत्न पुरस्कार”प्रदान करण्यात आले
यावेळी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, भाजपा तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे, ह.भ.प. शब्दप्रभू पंकज महाराज गावडे, शंकरमामा शेलार, सोपानराव म्हाळसकर, कार्यक्रमाचे अध्यक्ष नितीन घोटकुले, मावळ तालुका वारकरी सांप्रदायतील सर्व सन्माननीय मार्गदर्शक उपस्थित होते. ( Awarded Varkari Sampradaya Maval Ratna Award at anniversary function on Gudipadva 2023 )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– शिरगाव इथे पवना नदीकाठी बेकायदा हातभट्टीची दारू बनवणाऱ्या कारखान्यावर पोलिसांचा छापा
– पुणे जिल्ह्यात 187 गावांत राबवणार जलयुक्त शिवार अभियान 2.0, मावळ तालुक्यातील ‘या’ 13 गावांचा समावेश