व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, June 3, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

टाकवे गावात होणार भव्य मारुती मंदिर, दसऱ्याच्या मुहूर्तावर आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते भूमिपूजन । MLA Sunil Shelke

टाकवे बुद्रुक येथील पुरातन काळातील मारुती मंदिराचे भुमिपुजन दसऱ्याच्या मुहूर्तावर आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते संपन्न झाले.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
October 15, 2024
in लोकल, ग्रामीण
Maruti temple at Takwe Budruk Maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : टाकवे बुद्रुक येथील पुरातन काळातील मारुती मंदिराचे भुमिपुजन दसऱ्याच्या मुहूर्तावर आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते संपन्न झाले. टाकवेतील मारुती मंदिर पुनर्बांधणीसाठी आमदार सुनील शेळके यांच्या वतीने एकूण ४० लाख रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला असून एकूण ४५ लाख खर्च मंदिरासाठी अपेक्षित असून उर्वरित पाच लाख रुपये रक्कम लोकवर्गणीतून जमा करण्यात येणार आहे. तसेच टाकवेतील श्री स्वामी समर्थ महाराज मंदिर बांधकामासाठी १५ लाख निधी उपलब्ध करून देणार असल्याचे आमदार सुनील शेळके यांनी जाहीर केले.

tata tiago ads may 2025

भुमिपुजन प्रसंगी आमदार सुनील शेळके, पोलीस पाटील अतुल असवले, मारुती असवले, भुषण असवले, सरपंच सुवर्णा असवले, उपसरपंच प्रतिक्षा जाधव, तुकाराम असवले, बाबाजी गायकवाड, ऋषीनाथ शिंदे, अनंता असवले, राजु असवले, सभापती शिवाजी असवले, अनिल असवले, अंकुश आंबेकर, संचालक विलास मालपोटे, स्वामी जगताप, व्यापारी असोसिएशन अध्यक्ष योगेश मोढवे, सदस्य सोमनाथ असवले, विश्वनाथ असवले;

उद्योजक अनिल मालपोटे, आंदर मावळ अध्यक्ष सचिन असवले, शेखर मालपोटे, जिप संघटना अध्यक्ष उल्हास असवले, उद्योजक सनी असवले, तानाजी गुणाट, नवनाथ आंबेकर, काळुराम असवले, विकास असवले, अजिंक्य असवले, दत्ता टेमगिरे, रमेश पिंगळे, दत्ता घोजगे, चंद्रकांत वाघमारे, दिलीप आंबेकर, प्रविण असवले, ठेकेदार कांबळे यांसह गावातील जेष्ठ नागरिक महिला युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– विजयादशमी निमित्त वडगावमधील शिवभक्त तरुणांचा अनोखा उपक्रम; शिवकालीन वेशभूषेत दिल्या दसऱ्याच्या शुभेच्छा
– ग्रामस्थांचा सात किलोमीटरचा वळसा वाचणार; नाणोली तर्फे चाकण – वराळे नव्या पुलाच्या कामाचा शुभारंभ । Maval News
– मोठी बातमी ! मावळ तालुक्यातील पाच तीर्थक्षेत्रांना ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्र स्थळांचा दर्जा, पाहा यादी


dainik maval ads may 2025

Previous Post

तळेगावात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई ! 5 हजाराची लाच घेताना पोलीस हवालदार रंगेहात अटक । Talegaon Dabhade

Next Post

संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान २०२२-२३ अंतर्गत विभागस्तरीय निकाल जाहीर, पाहा विजेत्या गावांची यादी

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Sant Gadgebaba Gram Swachhta Abhiyan

संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान २०२२-२३ अंतर्गत विभागस्तरीय निकाल जाहीर, पाहा विजेत्या गावांची यादी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Deputy Chief Minister Eknath Shinde reviewed work on missing link on Mumbai Pune Expressway

मुंबई-पुणे मिसिंग लिंकबाबत नवीन डेडलाइन ! ‘या’ महिन्याच्या अखेरपर्यंत काम पूर्ण होणार ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती

June 2, 2025
tourists banned in Kundmala area

तळेगाव दाभाडे पोलिसांकडून कुंडमळा येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी नियमावली लागू । Kundmala Maval

June 2, 2025
Huge rush of tourists in Karla Lonavala area on weekend Maval Taluka

वीकेंडला कार्ला, लोणावळा परिसरात पर्यटकांची तोबा गर्दी ! एकविरा देवीच्या दर्शनाला भाविकांची मोठी रांग । Karla News

June 2, 2025
Good news 24 schools in Maval taluka will become model schools Funds approved

आनंदाची बातमी ! मावळ तालुक्यातील २४ शाळा बनणार ‘आदर्श शाळा’ ; २० कोटी ५७ लाखांचा निधी मंजूर

June 2, 2025
Vadgaon Nagar Panchayat administration should immediately solve civic problems in city

वडगाव नगरपंचायत प्रशासनाने शहरातील नागरी समस्या त्वरित सोडवाव्यात – सायली म्हाळसकर । Vadgaon Maval

June 2, 2025
Rice sowing paddy sowing

किमान १० जूनपर्यंत पावसात घट ; शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये

June 2, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.