भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा पुणे जिल्हा ग्रामीण मधील ‘लोणावळा’ मंडलातील प्रमुख पदाधिकारी यांची आढावा बैठक लोणावळा भाजपा शहर कार्यालय इथे मंडल अध्यक्ष शुभम मानकामे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. ( BJP Yuva Morcha Pune Rural Lonavla Mandal review meeting concluded )
प्रवासा दरम्यान नगराध्यक्षा सुरेखा जाधव आणि वळवण शक्तीकेंद्रातील बुथ प्रमुख यांची भेट घेऊन ‘बुथ सशक्तीकरण अभियान’ आणि ‘सरल ॲप’ या विषयावर चर्चा करण्यात आली. तसेच संघटनात्मक बांधणी आणि ‘मन की बात’, Y20 चौपाल, ‘युवा वाॅरीअर्स’, सोशल मीडिया या आगामी काळातील प्रमुख कार्यक्रमांचे नियोजन बैठकीत करण्यात आले.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
या प्रसंगी भाजयुमो प्रदेश सदस्य तथा पुणे ग्रामीण प्रभारी अजित कुलथे, भाजयुमो क्रीडा विभाग संयोजक जयदेव डेंब्रा, मावळ तालुका भाजयुमो मा कार्याध्यक्ष अरुण लाड, चैतन्य दळवी, शुभम दाभाडे, आयुष कांक्रिया, विघ्नेश साेनावणे, ओमकार वाळंज यांच्यासह भाजयुमो पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित हाेते.
अधिक वाचा –
– सॅल्यूट! नांगरगावातील तरुणांनी वाचवले जखमी भेकराचे प्राण
– “निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाने पुलवामा हल्ल्यातील 40 जवानांच्या बलिदानाचे भांडवल केले का?”