व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

ग्रामीण

All updates In Rural Area Of ​​Maval Taluka

मोठी बातमी! मावळ विधानसभेच्या मनसे पदाधिकाऱ्यांची यादी जाहीर, थेट राज ठाकरेंच्या हस्ते नियुक्तीपत्रे प्रदान, पाहा संपूर्ण यादी

मावळ विधानसभा क्षेत्रातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची यादी पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आली. तसेच, राज...

Read moreDetails

देवाभाऊ गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार शेळकेंच्या हस्ते विशेष दिनदर्शिकेचे प्रकाशन

मावळ तालुक्यातील उगवतं नेतृत्व आणि मावळमधील आंदर मावळ विभागातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख युवा नेतृत्व अशी ओळख असलेले देवाभाऊ गायकवाड...

Read moreDetails

“नागरिकांचे प्रचंड हाल होतायेत, ‘तो’ रस्ता लवकर सुरु करा”, वडगाव शहर भाजपाची आग्रही मागणी

वडगाव शहरामधील केशवनगर, सांगवी या ठिकाणांना जोडणाऱ्या भुयारी रेल्वे मार्गाचे काम लवकरात लवकर करावे, यासाठी वडगाव शहर भाजपाच्या वतीने मध्य...

Read moreDetails

मोठी बातमी! मावळमध्ये पांसोली इथे बिबट्याला पकडण्यात वनविभागाला यश – पाहा व्हिडिओ

मावळ तालुक्यात मागील काही दिवसांपासून अनेक ठिकाणी बिबट्याचे दर्शन होताना दिसत आहे. अशात आज (दिनांक 16 जानेवारी) रोजी मोरवे ग्रुप...

Read moreDetails

‘गाव तिथे शाखा‌ – घर तिथे शिवसैनिक’, मावळमध्ये शिवसेना ठाकरे गटाचा शिवसंपर्क गाव भेट दौरा! कुरवंडे गावातून शुभारंभ

मावळ तालुक्यात शिवसेना (उद्धव ठाकरे गट) यांच्या वतीने गावभेट दौरा उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. रविवारी (दिनांक 15 जानेवारी) शिवसंपर्क...

Read moreDetails

अरे व्वाह..! आता अवघ्या 3 मिनिटात श्री एकविरा देवीच्या गडावर जाता येणार, वाचा सविस्तर

मावळ तालुक्यातील कार्लागडावरील श्री आई एकविरा देवीच्या दर्शनासाठी वर्षभर भाविकभक्त आणि पर्यटक येत असतात. मात्र, या पर्यटकांना गडावर पोहोचण्यासाठी मोठी...

Read moreDetails

दहशत कायम..! नाणे मावळातील पाले गावात बिबट्याच्या हल्ल्यात गरीब शेतकऱ्याच्या शेळ्या ठार

काही दिवसांपूर्वी मावळ तालुक्यातील कान्हे गावातील महिंद्रा कंपनीच्या आवारात बिबट्याचे दर्शन झाल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले होते. अशात शुक्रवारी नाणे...

Read moreDetails

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड भागातील विकासकामांचा आमदार शेळकेंकडून आढावा; किन्हई, चिंचोलीचा पाणीप्रश्न सोडवण्याचे आश्वासन

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड येथे विविध कामांचा आढावा घेण्यासंदर्भात विशेष बैठक आमदार सुनिल शेळके यांच्या उपस्थितीत शुक्रवारी (दिनांक 13 जानेवारी) संपन्न...

Read moreDetails

ग्रामपंचायत लढवली ना? मग हिशोब सादर करा, 20 जानेवारीपर्यंत हिशोब सादर न केल्यास उमेदवारांवर अपात्रतेची कारवाई होणार

पुणे जिल्ह्यात 18 डिसेंबर रोजी पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणूकीमध्ये खर्चाचा हिशोब सादर न करणाऱ्या उमेदवारांवर अपात्रेची कारवाई सुरू करण्यात येणार...

Read moreDetails

वडगाव रेल्वे प्लॅटफॉर्मवर आढळला अज्ञात तरुणाचा मृतदेह; पोलिसांकडून ओळख पटवण्याचे काम सुरु, वाचा सविस्तर

मावळ तालुक्यातील वडगाव मावळ रेल्वे प्लॅटफॉर्मवर आज (शुक्रवार, दिनांक 13 जानेवारी 2023) रोजी अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली...

Read moreDetails
Page 371 of 409 1 370 371 372 409

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

error: Content is protected !!