व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, March 28, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या विविध विषय समित्यांचे सभापती व सदस्यांची बिनविरोध निवड ! पाहा सर्व विषय समित्यांची यादी

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या विविध विषय समिती च्या सभापती, सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
March 28, 2026
in लोकल, शहर
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या विविध विषय समिती च्या सभापती, सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे. शुक्रवारी (दि. 27 मार्च) तळेगाव दाभाडे नगरपरिषद कार्यालयातील सभागृहामध्ये विषय समित्यांवर सदस्यांचे नामनिर्देशन करणे, विषय समित्यांच्या सभापती पदांची निवड करणे व स्थायी समिती गठित करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते.

यामध्ये स्थायी समितीच्या सभापतीपदी पदसिद्ध अध्यक्ष तथा नगराध्यक्ष संतोष दाभाडे पाटील, पाणीपुरवठा व जलनि:स्सारण समितीच्या सभापतीपदी उपनगराध्यक्ष गणेश काकडे, स्वच्छता वैद्यक व सार्वजनिक आरोग्य समितीची सभापतीपदी निखिल भगत, सार्वजनिक बांधकाम समितीच्या सभापती सुदाम शेळके, नियोजन आणि विकास समितीच्या सभापतीपदी दीपक भेगडे, शिक्षण क्रीडा व सांस्कृतिक कार्य समितीच्या सभापतीपदी भारती धोत्रे, महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी शैलजा काळोखे यांची निवड झाली आहे.

सभेच्या सुरुवातीलाच पीठासीन अधिकारी तथा मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांनी विषय समित्यांवर सभासद निवडीबाबत आणि स्थायी समिती गठित करण्याबाबत बाबतची माहिती सदस्यांना दिली. यावेळी विषय समितीच्या सभापती पदासाठी एकमेव अर्ज आल्यामुळे सर्वांची बिनविरोध निवड करण्यात आली.

स्थायी समिती :
पदसिद्ध सभापती : संतोष दाभाडे पाटील, सदस्य : गणेश काकडे, निखिल भगत, शैलजा काळोखे, भारती धोत्रे, दीपक भेगडे, सुदाम शेळके, इंदरकुमार ओसवाल, संदीप शेळके, सिद्धार्थ दाभाडे.

पाणीपुरवठा व जलनि:स्सारण समिती :
सभापती : गणेश काकडे, सदस्य : मजनू नाटेकर, सिद्धार्थ दाभाडे, संदीप शेळके, संतोष भेगडे, निखिल भगत, विनोद भेगडे, सागर बोडके.

स्वच्छता वैद्यक व सार्वजनिक आरोग्य समिती :
सभापती : निखिल भगत, सदस्य : चिराग खांडगे, इंद्रकुमार ओसवाल, सत्यम खांडगे, मनीषा म्हाळसकर, आशा भेगडे, ऋतुजा भगत, हेमलता खळदे.

सार्वजनिक बांधकाम समिती :
सभापती : सुदाम शेळके, सदस्य : कमल टकले, शिवाजी आगळे, मजनू नाटेकर, अमीर मुलानी, चिराग खांडगे, विनोद भेगडे, सूरज सातकर.

नियोजन आणि विकास समिती :
सभापती : दीपक भेगडे, सदस्य : अनिता पवार, सागर बोडके, अश्विनी शेळके, स्नेहा खांडगे, मनीषा म्हाळसकर, शिवाजी आगळे, मजनू नाटेकर.

शिक्षण क्रीडा व सांस्कृतिक कार्य समिती :
सभापती : भारती धोत्रे, सदस्य : सोनाली दरेकर, संगीता खळदे, ऋतुजा भगत, स्नेहा खांडगे, शोभा परदेशी, सुरेखा भेगडे, सिया चिमटे.

महिला व बालकल्याण समिती :
सभापती : शैलजा काळोखे, उपसभापती : शोभा परदेशी, सदस्य : सुरेखा भेगडे, अनिता पवार, आशा भेगडे, संगीता खळदे, अश्विनी शेळके, सोनाली दरेकर.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– वडगाव मावळ येथे ३९.३३ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ ; आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकारातून शहरवासीयांना दिलासा
– लोणावळ्यात एक रूपयासाठी तुफान राडा ! पेट्रोल पंपाच्या कार्यालयाची तोडफोड आणि कर्मचाऱ्यांना मारहाण ; 7 जणांसह अज्ञातांवर गुन्हा दाखल
– शेतकरी मित्रांनो, तुमचे बँक खाते तपासा ! मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या आठव्या हप्त्याचे वितरण


Previous Post

PM-RAHAT : रस्ते अपघातग्रस्तांसाठी जीवनदायी ‘पीएम-राहत’ योजना : अपघातग्रस्तांना तात्काळ दीड (१.५०) लाख रुपयापर्यंत कॅशलेस उपचाराचा दिलासा

Next Post

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने उघडले मुख्याधिकाऱ्यांचे दालन ; लोणावळा नगरपरिषदेत लोकप्रतिनिधी व मुख्याधिकाऱ्यांचे मनोमिलन

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Lonavala Municipal Council Chief Officer cabin opened on orders of District Magistrate

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने उघडले मुख्याधिकाऱ्यांचे दालन ; लोणावळा नगरपरिषदेत लोकप्रतिनिधी व मुख्याधिकाऱ्यांचे मनोमिलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lonavala Municipal Council Chief Officer cabin opened on orders of District Magistrate

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने उघडले मुख्याधिकाऱ्यांचे दालन ; लोणावळा नगरपरिषदेत लोकप्रतिनिधी व मुख्याधिकाऱ्यांचे मनोमिलन

March 28, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या विविध विषय समित्यांचे सभापती व सदस्यांची बिनविरोध निवड ! पाहा सर्व विषय समित्यांची यादी

March 28, 2026
PM-Rahat scheme for road accident victims Immediate cashless treatment relief of up to one and half lakh rupees

PM-RAHAT : रस्ते अपघातग्रस्तांसाठी जीवनदायी ‘पीएम-राहत’ योजना : अपघातग्रस्तांना तात्काळ दीड (१.५०) लाख रुपयापर्यंत कॅशलेस उपचाराचा दिलासा

March 28, 2026
school

‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा’ योजनेअंतर्गत ४०५ शाळा विकसित करण्यास राज्य शासनाची मंजूरी

March 28, 2026
Water supply scheme worth Rs 39 crore inaugurated at Vadgaon Maval initiative of MLA Sunil Shelke

वडगाव मावळ येथे ३९.३३ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ ; आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकारातून शहरवासीयांना दिलासा

March 28, 2026
Stormy wind and rain image

राज्यात दिनांक ३० आणि ३१ मार्च दरम्यान मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता

March 28, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.