Dainik Maval News : वडगाव नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 निवडणूक कार्यक्रम पत्रिकेनुसार 21 नोव्हेंबर शुक्रवारी दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम कालावधी होता. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ संपल्यानंतर समोर आलेल्या माहितीनुसार वडगावमध्ये एकूण नगराध्यक्ष पदाच्या पाच उमेदवारांपैकी एका उमेदवाराने माघार घेतली, यामुळे चार उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी रिंगणात राहिले. तर, सदस्य पदाच्या 17 जागांसाठी 64 उमेदवार वेगवेगळ्या प्रभागात मिळून होते, यातील 19 जणांनी माघार घेतली यामुळे अंतिमतः सतरा बोर्डात 17 नगरसेवक पदासाठी एकूण 45 जण निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत.
वडगाव नगरपंचायत निवडणूक 2025 :
थेट जनतेतून नगराध्यक्ष पदासाठीचे उमेदवार
1. उदागे वैशाली पवन – वंचित बहुजन आघाडी
2. ढोरे अबोली मयूर – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
3. म्हाळस्कर मृणाल गुलाबराव – भारतीय जनता पार्टी
4. शेख नाजमाबी अल्ताफ – अपक्ष
वॉर्ड निहाय निवडणुकीच्या रिंगणात असलेले उमेदवार;
वॉर्ड क्रमांक एक
1. भोसले पूनम विकी – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
2. हिले अश्विनी भोरू – शिवसेना
वॉर्ड क्रमांक दोन
1. ढोरे दिनेश गोविंद – भारतीय जनता पार्टी
2. ढोरे प्रवीण विठ्ठल – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
3. ढोरे पंढरीनाथ राजाराम – अपक्ष
4. पिंपळे दत्तात्रय सिताराम – अपक्ष
वॉर्ड क्रमांक तीन
1. ढोरे अर्पण चंद्रकांत – अपक्ष
2. ढोरे भाऊसाहेब तुकाराम – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
3. घडवले रोहित मंगेश – भारतीय जनता पार्टी
4. नखाते राहुल अनंतराव – शिवसेना उबाठा
वॉर्ड क्रमांक चार
1. ढोरे पूजा अतिश – भारतीय जनता पार्टी
2. ढोरे सुनीता राहुल – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
वॉर्ड क्रमांक पाच
1. ढोरे रूपाली अतुल – अपक्ष
2. ढोरे वैशाली पंढरीनाथ – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
3. म्हाळसकर अश्विनी योगेश – भारतीय जनता पार्टी
वॉर्ड क्रमांक सहा
1. ढोरे मयूर प्रकाश – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
2. वहिले विशाल वसंतराव – भारतीय जनता पार्टी
वॉर्ड क्रमांक सात
1. भवार अजय महेंद्र – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
2. भालेराव दीपक नारायण – भारतीय जनता पार्टी
3. वाघमारे चंद्रजीत दिनकर – अपक्ष
वार्ड क्रमांक आठ
1. चव्हाण माया अमर – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
2. म्हाळसकर वैशाली रमेश – भारतीय जनता पार्टी
वॉर्ड क्रमांक नऊ
1. चव्हाण सारिका प्रशांत – अपक्ष
2. चव्हाण सुप्रिया प्रवीण – भारतीय जनता पार्टी
वॉर्ड क्रमांक दहा
1. भेगडे सुजाता गणेश – भारतीय जनता पार्टी
2. वाघवले आकांक्षा योगेश – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
वार्ड क्रमांक अकरा
1. ढोरे पंढरीनाथ राजाराम – अपक्ष
2. ढोरे सुनील गणेश – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
3. म्हाळसकर किरण रघुनाथ – भारतीय जनता पार्टी
4. यशवंत निवृत्ती शिंदे – अपक्ष
वार्ड क्रमांक बारा
1. म्हाळसकर गणेश सोपान – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
2. म्हाळस्कर राजेंद्र हनुमंत – भारतीय जनता पार्टी
3. वायकर अतुल खंडू – अपक्ष
वार्ड क्रमांक तेरा
1. भेगडे विनायक रामदास – भारतीय जनता पार्टी
2. भांगरे गणेश दत्तात्रय – अपक्ष
3. म्हाळसकर अजय बाळासाहेब – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
वार्ड क्रमांक चौदा
1. मोरे दिपाली शरद – भारतीय जनता पार्टी
2. सोनवणे वैशाली गौतम – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
वार्ड क्रमांक पंधरा
1. कु़डे अनंता बाळासाहेब – भारतीय जनता पार्टी
2. कुडे राजेंद्र विठ्ठलराव – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
वार्ड क्रमांक सोळा
1. ढोरे मीनाक्षी गणेश – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
2. म्हाळसकर राणी संतोष – भारतीय जनता पार्टी
3. म्हाळसकर सायली रुपेश – अपक्ष
वार्ड क्रमांक सतरा
1. ढोरे अर्चना ज्ञानेश्वर – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
2. म्हाळसकर अर्चना संतोष – भारतीय जनता पार्टी
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणूक 2025 : छाननी अंती महायुतीचे चार उमेदवार बनले बिनविरोध नगरसेवक
– कोकण आणि मावळातून आळंदी वारीसाठी येणाऱ्या पायी दिंड्यांच्या संरक्षणासाठी उपाययोजना आवश्यक
– “लोणावळा नगराध्यक्ष पदाची उमेदवारी 5 कोटींना विकली” ; सूर्यकांत वाघमारे यांचा गंभीर आरोप । Lonavala
– आनंदाची बातमी ! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ई-केवायसी करण्यासाठी मुदतवाढ । Ladki Bahin Yojana
