मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) यांनी राज्यातील पालकमंत्र्यांची नावे जाहीर ( Guardian Minister List Announced ) केली आहेत. त्यानुसार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील. नियोजन मंत्री म्हणून त्यांच्याकडे या जिल्ह्यांची जबाबदारी असेल.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
नवीन पालकमंत्र्यांची जिल्हानिहाय यादी जाहीर ; मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी केली घोषणा
➡️ उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis हे नागपूर, वर्धा,अमरावती,अकोला, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्याचे #पालकमंत्री असतील. नियोजन मंत्री म्हणून त्यांच्याकडे या जिल्ह्यांची जबाबदारी असेल.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) September 24, 2022
इतर पालकमंत्र्यांची नावे पुढीलप्रमाणे: ( District Wise Guardian Minister List )
राधाकृष्ण विखे पाटील – अहमदनगर, सोलापूर
सुधीर मुनगंटीवार – चंद्रपूर,गोंदिया
चंद्रकांत पाटील – पुणे ( Guardian Minister of Pune )
विजयकुमार गावित – नंदुरबार
गिरीश महाजन – धुळे, लातूर, नांदेड
गुलाबराव पाटील – बुलढाणा, जळगाव
दादा भुसे – नाशिक
संजय राठोड – यवतमाळ, वाशिम
सुरेश खाडे – सांगली
संदिपान भुमरे – औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर)
उदय सामंत – रत्नागिरी, रायगड
तानाजी सावंत -परभणी, उस्मानाबाद (धाराशिव)
रवींद्र चव्हाण – पालघर, सिंधुदुर्ग
अब्दुल सत्तार – हिंगोली
दीपक केसरकर – मुंबई शहर, कोल्हापूर
अतुल सावे – जालना, बीड
शंभूराज देसाई – सातारा, ठाणे
मंगलप्रभात लोढा – मुंबई उपनगर
( District Wise Guardian Minister List Announced By Chief Minister Eknath Shinde )
अधिक वाचा –
वडगावच्या जनआक्रोश रॅलीत आदित्य ठाकरेंचे तुफान भाषण! वाचा संपूर्ण भाषण जसेच्या तसे… ‘तरुणांच्या पाठीवर का वार करताय?’
मोठी बातमी! ठाकरेंनी कोर्टातली लढाई जिंकली, शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याला परवानगी, शिंदे गटाला झटका