व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, March 21, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

वडगाव शहरातील अग्निशमन विभाग बनला अधिक सक्षम, ताफ्यात नव्या ‘फायर बुलेट’चा समावेश, वाचा खासियत । Vadgaon Maval

आमदार सुनिल शेळके यांच्या विशेष प्रयत्नातून वडगाव नगरपंचायत अग्निशमन दलात फायर बुलेटचा समावेश झाला आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
August 6, 2024
in लोकल, शहर
Fire Bullet in Fire Department

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालयाच्या माध्यमातून वडगाव नगरपंचायत अग्निशमन दलाला फायर बुलेट उपलब्ध झाली आहे. यामुळे आता वडगाव शहर आणि परिसरातील अरुंद, तसेच गल्लीबोळ असणाऱ्या ठिकाणी जर काही आगीची दुर्घटना घडली, तरीही तिथे मदत पोहोचवणे शक्य होणार आहे. अरुंद रस्त्यांवर या फायर बुलेटमुळे जलद गतीने पोहचून आगीवर नियंत्रण आणण्यात मोठी मदत होईल, अशी माहिती वडगाव नगरपंचायतचे प्रशासक तथा मुख्याधिकारी डॉ प्रविण निकम यांनी दिली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर ) 

काय आहे खासियत ?
अग्निशमन दलाचे अत्याधुनिकीकरण करणे, त्यामध्ये जलदता आणणे, कमी खर्चामध्ये, कमी मनुष्यबळामध्ये घटनास्थळापर्यत तात्काळ पोहोचविण्यासाठी यंत्रणा निर्माण करणे हा उदेश समोर ठेवून या फायर बुलेटची रचना करण्यात आली आहे. रॉयल एनफिल्ड 350 सीसीची बुलेट मॉडीफाईड करण्यात आली असून, यामध्य दोन फोम सिलिंडर ज्याची क्षमता नऊ लिटरची आहे ते बसविण्यात आले आहेत. फायर बुलेटचे प्रेशर 312 हॉर्स पॉवर इतके असून, या गाडीबरोबर प्रथमोपचारासाठी आवश्यक असणारे किट देखील देण्यात आले आहे.

वडगाव शहर व परिसरातील ज्वलनशील प्रसंग टाळण्यासाठी गेल्या वर्षी अग्निशमन ची गाडी घेण्यात आली. आगीच्या घटनास्थळी पोहचून आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी सतत मोठी कामगिरी करणारे वडगाव नगरपंचायत अग्निशमन दल या फायर बुलेटच्या उपलब्धतेने आणखीन सक्षम झाले आहे असा विश्वास माजी नगराध्यक्ष मयूर ढोरे यांनी व्यक्त केला. ( Inclusion of Fire Bullet in Fire Department of Vadgaon Nagar Panchayat Maval News )

अधिक वाचा –
– मावळ तालुक्यातील दोन बाल गायिकांची टीव्हीवरील रियालिटी शोमध्ये निवड । Maval News
– आंबी – निगडे रस्त्यावर स्थानिक ग्रामस्थांचा रास्ता रोको, अवजड वाहतूकीवर बंदी घालण्याची मागणी । Maval News
– महत्वाची बातमी ! मावळ तालुक्यातील ‘त्या’ तिहेरी हत्याकांड प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटीची स्थापना । Crime News


Previous Post

संत नामदेव महाराज यांच्या 674 व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त तळेगावात विविध धार्मिक कार्यक्रम । Maval News

Next Post

बाळा भेगडे यांची तळेगाव पोलिसांत तक्रार, मराठा मोर्चाचे विनोद पोखरकर यांच्यावर गुन्हा दाखल । Bala Bhegade News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Bala Bhegde criticizes Manoj Jarange

बाळा भेगडे यांची तळेगाव पोलिसांत तक्रार, मराठा मोर्चाचे विनोद पोखरकर यांच्यावर गुन्हा दाखल । Bala Bhegade News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval MLA Sunil Shelke met new Commissioner of PMRDA Abhijeet Chaudhary

लोणावळ्यातील प्रमुख रस्ते, नदी सुधार प्रकल्प, गडकिल्ल्यांचा विकास आदी प्रश्नांबाबत आमदार सुनील शेळकेंनी घेतली PMRDA च्या नवीन आयुक्तांची भेट

March 21, 2026
Lost gold chain found based on CCTV footage and digital transactions Vadgaon Maval police

सीसीटीव्ही फुटेज अन् डिजिटल व्यवहारांच्या आधारे घेतला हरविलेल्या सोन्याच्या चैनचा शोध ; वडगाव मावळ पोलिसांच्या कामगिरीचे होतंय कौतूक

March 20, 2026
Accident

गुढीपाडव्याला लोणावळ्यात पाहिलेला सुर्योदय ठरला शेवटचा… भीषण कार अपघातात तीन युवकांचा मृत्यू

March 20, 2026
Pune Zilla Parishad Virdhaval Jagdale as President Vivek Walse-Patil as Vice President

पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची बिनविरोध निवड ; अध्यक्षपदी विरधवल जगदाळे, उपाध्यक्षपदी विवेक वळसे-पाटील

March 20, 2026
Shiva devotees send message of fort conservation by erecting Gudhi at Tikona Fort Maval

Tikona Fort Maval : किल्ले तिकोणा गडावर गुढी उभारून शिवभक्तांकडून गडसंवर्धनाचा संदेश

March 20, 2026
Illegal-Liquor

परवानगीशिवाय हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये मद्य आढळल्यास परवाने रद्द करण्यात येणार – गृह राज्यमंत्री

March 20, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.