व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, July 21, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

खादी ग्रामोद्योग संघ मावळ तालुक्यात ‘पंतप्रधान विश्वकर्मा कौशल्य सन्मान’ योजना प्रभावीपणे राबविणार । Maval News

पंचायत समिती गटविकास अधिकारी कार्यालयात नुकतीच आढावा बैठक ऑनलाइन पद्धतीने पार पडली.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
May 21, 2025
in लोकल, ग्रामीण, मावळकट्टा
Pradhan Mantri Vishwakarma Yojana

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ तालुक्यात ‘पंतप्रधान विश्वकर्मा कौशल्य सन्मान’ योजना प्रभावीपणे राबविली जाईल, अशी माहिती मावळ तालुका खादी ग्रामोद्योग संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष अंकुश आंबेकर यांनी दिली.

novel skill dev ads

  • जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आणि जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समिती गटविकास अधिकारी कार्यालयात नुकतीच आढावा बैठक ऑनलाइन पद्धतीने पार पडली.

याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष भरत गरुड, संचालक संतोष कुंभार, सुरेश जाधव, छबुराव गायकवाड, चंद्रकांत दाभाडे, भावना ओव्हाळ, अन्वर शिकिलकर, अमित ओव्हाळ, रमेश सुतार, सहायक गटविकास अधिकारी एस. डी. थोरात, विस्तार अधिकारी मतकरी, संगणक सहायक राऊत, रमेश मानकर आदी उपस्थित होते.

tata ev ads

‘विश्वकर्मा’ योजनेबाबत आंदर मावळ, पवन मावळ, नाणे मावळ, लोणावळा शहर, तळेगाव दाभाडे शहर, वडगाव, कामशेतसह मावळ तालुक्यातील कुशल, पारंपरिक कारागीर आणि छोटे व्यावसायिक यांच्या बैठका घेऊन माहिती देण्यात येणार आहे.

24K KAR SPA ads

तालुक्यामधून दोनशे कारागीर, व्यावसायिकांना प्रशिक्षण प्रतिदिन पाचशे रुपये मानधन आणि पंधरा हजार रुपयांचे व्यावसायिक साहित्य, तीन लाख रुपये कर्ज उपलब्ध करून देणार आहे, असे अंकुश आंबेकर यांनी सांगितले.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– तळेगाव दाभाडे आगारात पाच नव्या एसटी बसगाड्यांचे आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते लोकार्पण । Talegaon Dabhade
– ‘स्थानिक’च्या इच्छुकांची धावपळ वाढली ; गाठीभेटी आणि लग्नसोहळ्यातून जनसंपर्क वाढविण्यावर भर
– मोठी बातमी : प्रभाग रचना तयार करण्याची कार्यवाही तातडीने सुरू करा ; निवडणूक आयोगाचे राज्य सरकारला आदेश


dainik maval ads

Previous Post

जमिनीच्या वादातून शेजाऱ्यांकडून एकाला बेदम मारहाण ; आंबळे गावातील घटना । Maval News

Next Post

तळेगाव आगारातून सुटणारी तळेगाव दाभाडे ते विलेपार्ले बस पुन्हा सुरू करण्याची मागणी । Talegaon Dabhade

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
ST-Bus

तळेगाव आगारातून सुटणारी तळेगाव दाभाडे ते विलेपार्ले बस पुन्हा सुरू करण्याची मागणी । Talegaon Dabhade

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पवन मावळ मराठी पत्रकार संघाची स्थापना : अध्यक्षपदी रवी ठाकर, उपाध्यक्षपदी अभिषेक बोडके, तर कार्याध्यक्षपदी विकास वाजे

पवन मावळ मराठी पत्रकार संघाची स्थापना : अध्यक्षपदी रवी ठाकर, उपाध्यक्षपदी अभिषेक बोडके, तर कार्याध्यक्षपदी विकास वाजे

July 20, 2025
Pune Zilla Parishad and Panchayat Samiti Maval

मावळ तालुक्यातील जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांची फेररचना – पाहा तुमचे गाव कोणत्या गटात आणि गणात असणार

July 20, 2025
BJP demands immediate construction of subway or flyover at four places in Vadgaon Maval limits

वडगाव मावळ हद्दीतील ‘या’ चार ठिकाणी तातडीने भुयारी मार्ग किंवा उड्डाणपूल उभारण्याची शहर भाजपाची मागणी । Vadgaon Maval

July 19, 2025
Good news PMPML starts new tourist bus service on Pune to Lonavala route

आनंदाची बातमी ! ‘पीएमपीएमएल’कडून पुणे ते लोणावळा मार्गावर नवीन पर्यटन बससेवा सुरू । PMPML Tourist Bus Pune to Lonavala

July 18, 2025
Dr Babasaheb Ambedkar memorial

लोणावळा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या सुशोभीकरणासाठी २ कोटी ५६ लक्ष निधीची मंजुरी

July 18, 2025
10-foot python found in Aundhe village in Maval

मावळमधील औंढे गावात आढळला 10 फुटांचा अजगर

July 18, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.