व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, February 4, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मोठी बातमी! ‘पाणी जपून वापरा, पाणी आल्यावर साठा करून ठेवा’, लोणावळा नगरपरिषदेचे नागरिकांना आवाहन । Lonavala News

लोणावळा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वलवण धरणांमधील पाणी पातळी कमी झाल्याने शहरातील काही भागांमध्ये अपुरा पाणीपुरवठा होत आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
May 5, 2024
in लोकल, शहर
Water-shut-off

Photo Courtesy : Team Dainik Maval


लोणावळा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वलवण धरणांमधील पाणी पातळी कमी झाल्याने शहरातील काही भागांमध्ये अपुरा पाणीपुरवठा होत आहे. पंप चालवण्यासाठी आवश्यक असणारे पाणी उपलब्ध होत नसल्याने पंप वारंवार बंद करावा लागत आहे, याबाबत टाटा कंपनीचे व्यवस्थापक यांना कळविण्यात आले असून पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी काही दिवसांचा कालावधी लागणार आहे.

या पार्श्वभूमीवर लोणावळा शहरातील नागरिकांनी पुढील काही दिवस पाणी जपून वापरावे व नगरपरिषदेकडून पाणी सोडल्यानंतर पाण्याची साठवणूक करून ठेवावी, असे आवाहन लोणावळा नगर परिषदेच्या वतीने नागरिकांना करण्यात आले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

लोणावळा शहराला टाटा कंपनीच्या वलवन धरणामधून पाणीपुरवठा केला जातो. सध्या धरणातील पाण्याची पातळी जमिनीच्या लेवलला गेली आहे. यामुळे अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे पंप अखंडित चालवणे शक्‍य होत नसल्याने पंप बंद करावा लागत आहे. याबाबत टाटा कंपनीला कळवण्यात आले असून कंपनीकडून शिरवता धरणांमधून वलवन धरणात पाणी घेण्यात येणार आहे. ( Lonavala Nagar Parishad appeal to citizens regarding water conservation )

याकरिता व पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी काही दिवसांचा कालावधी लागणार आहे. या कालावधीमध्ये उपलब्ध होणारा पाणीपुरवठा शहरात सोडण्यात येईल नागरिकांनी पाणी जपून वापरावे व साठवून ठेवावे असे आवाहन करण्यात आले आहे. शिरवता धरणामधून वलवन धरणात पाणी आल्यानंतर स्थिर साठ्यातून पुन्हा नियमित पाणीपुरवठा सुरू करण्यात येणार आहे. दरम्यानच्या कालावधीत नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे, आवाहन लोणावळा नगरपरिषदेने केले आहे.

अधिक वाचा –
– अधिकारी आणि उमेदवार प्रतिनिधींच्या उपस्थितीत मावळ लोकसभा निवडणूकीसाठी मतदान यंत्रांची सरमिसळ संपन्न । Maval Lok Sabha
– “श्रीरंगाचे रंग आपण पहिले आहेत..निवडून दिल्यावर पुन्हा तोंड दाखवत नाही..असे रंग दाखवणारे‌ खासदार पुन्हा नको”
– लोकसभा निवडणूक मतदानाच्या दिवशी आठवडे बाजार बंद ठेवण्याचे आदेश, मावळमधील ‘हा’ बाजार राहणार बंद


Previous Post

खबरदार ! ‘डीप फेक’ फोटो, व्हिडिओ बनवाल किंवा प्रसारित कराल तर होईल कडक सजा, पोलिसांना मिळालेत थेट आदेश

Next Post

पुणे जिल्ह्यात भरारी पथकाद्वारे अवैधरित्या मद्य विक्री करणाऱ्यांवर छापे, गावठी दारूचे रसायन आणि मुद्देमाल जप्त । Pune News

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
raids on illegal liquor sellers

पुणे जिल्ह्यात भरारी पथकाद्वारे अवैधरित्या मद्य विक्री करणाऱ्यांवर छापे, गावठी दारूचे रसायन आणि मुद्देमाल जप्त । Pune News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

NCP candidate Pallavitai Dabhade strong in Induri-Varale Zilla Parishad group on development works

विकासकामांच्या जोरावर इंदुरी-वराळे जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार पल्लवीताई दाभाडे यांचे पारडे जड

February 3, 2026
Mahagaon villagers determined to give majority of votes to candidate Dattatray Gund and Simatai Thakar

काले-कुसगांव गटाचे उमेदवार दत्तात्रय गुंड आणि काले गणाच्या उमेदवार सिमाताई ठाकर यांना मताधिक्य देण्याचा महागाव ग्रामस्थांचा निर्धार

February 3, 2026
Voters are determined to bless NCP candidate Deepali Hulawale to build Maval

स्व. अजितदादा पवार यांच्या स्वप्नातील मावळ घडविण्यासाठी राष्ट्रवादीच्या उमेदवार दिपाली हुलावळे यांना मतरूपी आशीर्वाद देण्याचा मतदारांचा निर्धार

February 3, 2026
Voters in Karla Waksai Deoghar Village give positive support to NCP Candidate Deepali Hulavale

कार्ला, वाकसई, देवघर पंचक्रोशीतील मतदारांचा दिपाली हुलावळे यांना सकारात्मक पाठींबा ; मताधिक्य मिळवून देण्याचा शब्द

February 3, 2026
Chandkhed Panchayat Samiti Ganat Late Ajitdada Pawar Raksha Kalash Darshan Yatra

चांदखेड पंचायत समिती गणात स्व. अजितदादा पवार रक्षा कलश दर्शन यात्रा ; श्रद्धांजली अर्पण करताना नागरिकांच्या भावना अनावर

February 2, 2026
Crime

लोणावळा जवळील टायगर पॉइंटच्या दरीत आढळला ‘त्या’ बेपत्ता तरूणीचा मृतदेह

February 2, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.