व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, February 8, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

महाविकास आघाडीकडून सर्व जागांवर अधिकृत उमेदवार जाहीर; पत्रक प्रसिद्ध करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खास आवाहन

महाराष्ट्र विधान परिषदेच्या द्विवार्षिक निवडणूक - 2023 साठी महाविकास आघाडीकडून अधिकृत उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 25, 2023
in महाराष्ट्र, देश-विदेश
mahavikas-aghadi

Fime Image


महाराष्ट्र विधान परिषदेच्या द्विवार्षिक निवडणूक – 2023 साठी महाविकास आघाडीकडून अधिकृत उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्र राज्य अध्यक्ष जयंत पाटील यांनी एक पत्रक प्रसिद्ध करत ही नावे घोषित केली आहेत. तसेच महाविकास आघाडीकडून जाहीर करण्यात आलेल्या अधिकृत उमेदवारांना सर्वाधिक मताधिक्क्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आवाहन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले आहे. ( Maharashtra Vidhan Parishad Teacher and Graduate Constituency Election Official candidate announced by Mahavikas Aghadi )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महाविकास आघाडीचे 5 अधिकृत उमेदवार

1) काळे विक्रम वसंतराव (नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी) मतदारसंघ औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ
2) धीरज रामभाऊ लिंगाडे (इंडियन नॅशनल काँग्रेस) मतदारसंघ अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघ
3) शुभांगी भास्कर पाटील (उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पुरस्कृत) मतदारसंघ नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघ
4) अडबाले सुधाकर गोविंदराव (इंडियन नॅशनल काँग्रेस पुरस्कृत) मतदारसंघ नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ
5) बाळाराम दत्तात्रेय पाटील (शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृत) मतदारसंघ – कोकण विभाग शिक्षक मतदारसंघ

महाराष्ट्र विधान परिषदेच्या द्विवार्षिक निवडणूक – २०२३ साठी महाविकास आघाडीकडून जाहीर करण्यात आलेल्या अधिकृत उमेदवारांना सर्वाधिक मताधिक्क्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आवाहन प्रदेशाध्यक्ष आ. @Jayant_R_Patil यांनी केले आहे. pic.twitter.com/Cet2tvx1Fg

— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) January 25, 2023

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अधिकृत उमेदवारांना पाठिंबा देऊन त्यांच्या सभा, बैठकांना उपस्थित राहावे, तसेच उमेदवारांना हिरीरीने प्रचार करून सर्वतोपरी सहकार्य करावे, अशा सूचना जयंतराव पाटील यांनी केल्या आहेत. ( Maharashtra Vidhan Parishad Teacher and Graduate Constituency Election Official candidate announced by Mahavikas Aghadi )

अधिक वाचा –

– ‘तिरंग्यासाठी हजारोंचे बलिदान, तो पायदळी जाऊ नये’, राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी भारत फ्लॅग फाऊंडेशनची विशेष मोहीम
– प्रजासत्ताक दिनी गणवेशात हजर राहता यावे म्हणून आजिवली शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना रोटरी क्लबकडून शालेय गणवेशाचे वाटप
– एकविरा देवी मंदिर परिसराच्या विकासासाठी 40 कोटींचा ‘डीपीआर’, लवकरच निविदा प्रसिद्ध होणार


Previous Post

‘तिरंग्यासाठी हजारोंचे बलिदान, तो पायदळी जाऊ नये’, राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी भारत फ्लॅग फाऊंडेशनची विशेष मोहीम

Next Post

श्रीगणेश जयंती । पुण्याच्या दगडूशेठ गणपती मंदिरात गणेश जन्म सोहळ्यानिमित्त आकर्षक आरास, भाविकांची तोबा गर्दी

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Dagadushet-Ganpati-Mandir-Pune

श्रीगणेश जयंती । पुण्याच्या दगडूशेठ गणपती मंदिरात गणेश जन्म सोहळ्यानिमित्त आकर्षक आरास, भाविकांची तोबा गर्दी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

voting

मावळात २ लाख ३१६ मतदार बजावणार मतदानाचा हक्क ; मावळ तालुक्यात जिल्हा परिषदेचे 5 गट तर पंचायत समितीच्या 10 जागा

February 6, 2026
pune police

महत्वाची बातमी : पुणे ग्रामीण जिल्ह्यात १९ फेब्रुवारीपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू – जाणून घ्या नियम

February 6, 2026
Nagar Parishad Nagar Panchayat Ward wise reservation announced Many interested candidates in Maval election 2025

मावळात छुपा प्रचार जोरात… जाहीर प्रचाराची मुदत संपल्यानंतर वैयक्तिक गाठीभेटी वाढल्या

February 6, 2026
Maharashtra State Election Commission

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक : संपूर्ण जिल्ह्यात २३ हजार तर मावळात १ हजार ६१२ मनुष्यबळाची नियुक्ती

February 6, 2026
Pune Zilla Parishad and Panchayat Samiti Maval

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी ७ फेब्रुवारीला मतदान ; उद्योग, आस्थापना व कारखान्यांमधील कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी

February 5, 2026
Kusgaon Budruk Kale Zilla Parishad group BJP likely to confirm Bhausaheb Gund candidacy

काले-कुसगाव जि.प. गट : गणरायाचा आशीर्वाद घेऊन भाऊसाहेब गुंड यांच्याकडून सांगता दिवशी जोरदार प्रचार

February 5, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.