देहूरोडचे सुपुत्र निहाल ऊर्फ टून्नू तुसमाड याने महाराष्ट्र प्रीमियर लीग-2023 स्पर्धेमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सलामती पीर दर्गा ट्रस्ट तर्फे त्याला “मावळ रत्न” पुरस्कार देण्यात आला. तसेच निहालची रणजी संघात देखील निवड झाली आहे.
हाजी अरफात शेख यांच्या हस्ते टून्नू तुसमाड याला पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. या सत्कार प्रसंगी मिंकू मल्होत्रा, विल्सन, विमल कौल, सूफी मो. शफीक खान, ममता मोर्या, उमर मेमन आणि देहूरोड येथील अन्य पदाधिकारी उपस्थित होते. ( Maval Ratna Award To Cricketer Nihal Tusamad )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा
– किशोर आवारे हत्या प्रकरण : आरोपी भानू खळदे याची येरवडा कारागृहात रवानगी, वाचा सविस्तर । Kishor Aware Murder Case
– कासारसाई धरणाबाबत मावळ – मुळशी तालुक्यातील शेतकरी, लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांची आमदार शेळकेंसोबत संयुक्त बैठक