Dainik Maval News : अखिल गुरव समाज संघटनेच्या मावळ तालुका अध्यक्षपदी देवघर येथील नवनाथ देशमुख यांची निवड करण्यात आली आहे. सोबत मावळ तालुक्याची नूतन कार्यकारणी देखील घोषित करण्यात आली आहे.
अखिल गुरव समाज संघटना संस्थापक अध्यक्ष अॅड आण्णासाहेब शिंदे, राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष शितलदादा शिंदे, पुणे जिल्हा प्रभारी संतोष वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हा अध्यक्ष शंकर शिर्के यांनी कार्यकारणी जाहीर केली.
मावळ तालुका कार्यकारणी :
अध्यक्ष – नवनाथ देशमुख, कार्याध्यक्ष – महेंद्र शिर्के, उपाध्यक्ष – विष्णू घनवट, खजिनदार – केलास गायकवाड, सहखजिनदार – शिवाजी ठोसर, सल्लागार – दुर्गा देवाडे, सल्लागार – शंकर ठोसर,
महिलाध्यक्षा – अनिता गुरव, महिला कार्यकारी अध्यक्षा – मनिषा नाणेकर, महिला कार्याध्यक्ष – पल्लवी गुरव, महिला उपाध्यक्षा – स्वाती खालखोने,
युवाध्यक्ष – भरत नाणेकर, युवा उपाध्यक्ष – संतोष घनवट, देवस्थान समिती प्रमुख – सखाराम घनवट, देवस्थान समिती उपप्रमुख – राजु कदम, संघटक – सदाशिव देशमुख, प्रचार प्रसिद्धी प्रमुख – शंकर देशमुख
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने तुकडा बंदी कायद्यामध्ये सुधारणा करणे आवश्यक ; प्रस्ताव सादर करण्याचे महसूल मंत्र्यांचे निर्देश
– शेतात जाणारे रस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल होणार, महसूल मंत्र्यांचा निर्णय
– पुणे ग्रामीण जिल्ह्यात 21 फेब्रुवारीपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू । Pune News