Dainik Maval News : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (अजित पवार) सुकाणू समितीसह शहरी व ग्रामीण भागातील कोअर कमिट्या घोषित केल्या आहेत. आमदार सुनील शेळके यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांनी या समित्या जाहीर केल्या आहेत.
सुकाणू समिती : मावळ तालुका
आमदार सुनील शेळके, तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, गणेश ढोरे, विठ्ठलराव शिंदे, ॲड. नामदेवराव दाभाडे, दिपक हुलावळे, भरत येवले, महादू कालेकर, नामदेव ठुले, रामनाथ वारींगे, साहेबराव कारके, विलास बडेकर, प्रविण झेंडे, प्रकाश हगवणे, काळूराम मालपोटे, नारायण ठाकर, जीवन गायकवाड, संदीप आंद्रे, किशोर सातकर, सुवर्णा राऊत
कोअर कमिटी : तळेगाव दाभाडे
आमदार सुनील शेळके, गणेश खांडगे, सत्येंद्रराजे दाभाडे, सत्यशीलराजे दाभाडे, सुरेश चौधरी, सुरेश धोत्रे, कृष्णा कारके, चंद्रभान खळदे, अशोक भेगडे, विलास काळोखे, दिलीप खळदे, रामभाऊ गवारे, सुदर्शन खांडगे, गणेश काकडे, बाबूलाल नालबंद, अशोकराव दाभाडे, दौलतराव भेगडे, सुहास गरूड, बाबा मुलाणी, महेंद्र ओसवाल
कोअर कमिटी : लोणावळा
विलास बडेकर (विभागप्रमुख), नारायण पाळेकर, जीवन गायकवाड, किरण गायकवाड, अरूण जोशी, भरत हरपुडे, गणेश इंगळे, रामभाऊ दुर्गे, मुकेश परमार, नरेश खोंडगे, मनोज लऊळकर, सुरेश मराठे, राजेश मेहता, रवि पोटफोडे, संजय घोणे, दिलीप पवार, सईद शेख
कोअर कमिटी : देहूरोड
प्रविण झेंडे (विभागप्रमुख), धनजंय मोरे, कृष्णा दाभोळे, जालिंदर राऊत, नंदकुमार पिंजण, नंदकुमार काळोखे, तानाजी काळभोर, कांतीशेठ पारेख, बाळासाहेब जाधव, काशिनाथ दाभाडे, किशोर गाथाडे, संजय माळी, शंकर स्वामी, आशिष बन्सल, रेणू रेड्डी, चंदा पवार, मुसा शेख, जाफर भाई शेख, विकी जाधव
कोअर कमिटी : देहूगाव
विवेक काळोखे (विभागप्रमुख), रामदास काळोखे, रमेश काळोखे, विठ्ठल काळोखे, सुधीर मोरे, बापूसाहेब काळोखे, मच्छिंद्र चव्हाण, जालिंदर हगवणे, बाळासाहेब काळोखे, कैलास काळोखे, गुलाब काळोखे, सतीश काळोखे, प्रकाश हगवणे, सुनील कडूसकर, राजू खेडेकर, कांतीलाल काळोखे, विकास कंद, शाखिर आत्तार, नितीन जाधव
कोअर कमिटी : आंदर मावळ
रूपेश घोजगे (विभाग प्रमुख), विठ्ठलराव शिंदे, काळूराम मालपोटे, तुकाराम असवले, नारायण ठाकर, रोहिदास धनवे, काळूराम मराठे, गोंविद आंभोरे, बजरंग जाधव, काळूराम भोईरकर, जालिंदर गाडे, मारूती असवले, देवा गायकवाड, नवनाथ पडवळ, उत्तम शिंदे, अनंता पावशे, प्रकाश पवार, हनुमंत पिंगळे, बळीराम मराठे, प्रशांत जाधव, भरत लष्करी
कोअर कमिटी : नाणे मावळ
साईनाथ गायकवाड (विभाग प्रमुख), भरत येवले, दीपक हुलावळे, हरिश कोकरे, लक्ष्मण बालगुडे, संदीप आंद्रे, बाळासाहेब भानुसघरे, संतोष जांभूळकर, संतोष राऊत, बबन आंबेकर, गणपत गोजे, तानाजी पडवळ, विजय सातकर, विठ्ठल मोहिते, प्रकाश आगळमे, मारूती कुडले, रघूनाथ मराठे, संजय देवकर, काळूराम थोरवे, अरूण मातेरे, संतोष कोंढरे
कोअर कमिटी : पवन मावळ
भरत भोते (विभाग प्रमुख पूर्व), लाला गोणते (विभागप्रमुख पश्चिम), महादू कालेकर, मोहनराव येवले, नामदेव ठुले, साहेबराव कारके, शंकर आडकर, काशिनाथ ढोरे, संदीप साठे, ज्ञानेश्वर गायकवाड, विष्णू मुऱ्हे, रोहिदास घारे, मनोज येवले, माऊली निंबळे, संजय मोहोळ, सुनील राक्षे, अरूण गराडे, उत्तमराव घोटकुले, बाळासाहेब मोहोळ, मधुकर लोहर, सुदाम खैरे, रामदास घारे
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– इंद्रायणी-पवना नद्यांचे उगमापासून ते संगमापर्यंत शुद्धीकरण करण्यात येणार ; नदी शुद्धीकरण प्रकल्पासाठी तीन टप्प्यांत काम सुरू
– पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट 32 गावांना विकासात्मक न्याय देणार ; राज्य सरकारचे आश्वासन
– विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांनी मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे आवाहन । Pune News