व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, February 8, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

तब्बल 206 प्रचारसभा घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ध्यानधारणा सुरू । Prime Minister Narendra Modi Meditation

तब्बल दीड महिन्यांपासून देशात लोकसभा निवडणूकांची धामधूम सुरु आहे. काल (दि. 30 मे) लोकसभा निवडणूक 2024 च्या अंतिम टप्प्यातील प्रचाराची सांगता झाली.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
May 31, 2024
in देश-विदेश, मावळकट्टा
Prime Minister Narendra Modi meditation

Photo Courtesy : Team Dainik Maval


Prime Minister Narendra Modi Meditation : काल (दि. 30 मे) लोकसभा निवडणूक 2024 च्या अंतिम टप्प्यातील प्रचाराची सांगता झाली. तब्बल दीड महिन्यांपासून देशात लोकसभा निवडणूकांची धामधूम सुरु आहे. या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘अब की बार ४०० पार’ आणि ‘ये मोदी की गॅरंटी है’ अशा घोषणा देत पाच पन्नास नाही तर तब्बल 206 सभा घेतल्या. आता या सभा आणि प्रचाराच्या सांगतेनंतर पंतप्रधान मोदी ध्यानधारणेसाठी बसले आहे, तेही थेट 45 तासांसाठी. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यंदा लोकसभा निवडणूकीत जोरदार प्रचार केला. यादरम्यान त्यांनी 206 सभा आणि कित्येक रोड शो घेतले. सोबत 80 हून अधिक मुलाखती दिल्या. त्यानंतर शेवटच्या सभेआधीच ते ध्यान धारणा करणार असल्याची माहिती पुढे आली होती. त्यानुसार पंतप्रधान मोदींनी ध्यान करण्यास सुरुवात केली आहे. ( Prime Minister Narendra Modi meditation at Kanyakumari Rock Memorial )

पंतप्रधान मोदी हे कन्याकुमारीच्या समुद्रकिनारी असलेल्या विवेकानंद रॉक मेमोरियलमध्ये ध्यानाला बसले आहेत. गुरुवारी सायंकाळी 6 वाजून 45 मिनिटांनी त्यांनी ध्यान करण्यास सुरुवात केली आहे. एकूण 45 तास मोदी ध्यान करणार आहेत. प्राप्त माहितीनुसार याकाळात मोदी मौन राहणार असून केवळ नारळाचं पाणी, द्राक्षांचा रस किंवा तत्सम पदार्थांचा आहार ते घेणार आहेत.

1 जूनच्या सायंकाळपर्यंत ध्यान केल्यावर मोदी तिथून थेट दिल्लीला रवाना होणार आहेत. मोदी ध्यान करणार असल्याने दोन दिवसांत प्रवाशांना कन्याकुमारीच्या समुद्र किनाऱ्यावर जाण्यात बंदी घालण्यात आली आहे. प्राप्त माहितीनुसार, गुरुवार ते शनिवार हा समुद्रकिनारा पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे. तसेच या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

#WATCH | Tamil Nadu | PM Narendra Modi meditates at the Vivekananda Rock Memorial in Kanniyakumari, where Swami Vivekananda did meditation. He will meditate here till 1st June. pic.twitter.com/cnx4zpGv5z

— ANI (@ANI) May 31, 2024

Faith meets worship…

Glimpses from Prime Minister Shri @narendramodi‘s 45-hour long meditation session in Kanniyakumari. pic.twitter.com/Vvqxy02x4N

— BJP (@BJP4India) May 31, 2024

रॉक मेमोरियल –
कन्याकुमारीच्या रॉक मेमोरियल येथे ध्यान केल्यानंतर स्वामी विवेकानंद यांनी भारतासाठीचे आपले विचार व्यक्त केले होते. या जागेचा स्वामी विवेकानंद यांच्यावर फार प्रभाव पडला होता. कन्याकुमारीतील टेकड्यांचे विवेकानंद यांच्या आयुष्यात अनन्यसाधारण महत्त्व असल्याचे सांगितले जाते.

अधिक वाचा –
– रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून खालापूरमध्ये मॉकड्रिल संपन्न । Raigad News
– मावळ लोकसभा मतदारसंघासाठी मतमोजणी केंद्रावर विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणून ‘प्रवीण ढमाले’ यांची नियुक्ती । Maval Lok Sabha
– गाडी चालवता येते पण पक्के लायसन्स नाही? आरटीओकडून जून महिन्यातील वेळापत्रक जाहीर, पाहा आवश्यक कागदपत्रे


Previous Post

पाण्याशी मस्ती अंगाशी आली… कासारसाई धरणात बुडून दोन तरूणांचा दुर्दैवी मृत्यू !

Next Post

मावळ खरेदी-विक्री संघ होणार मजबूत ! पदाधिकाऱ्यांचा बारामती अभ्यास दौरा पूर्ण, नवीन प्रकल्पांतून संघाचा होणार कायापालट

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Maval Taluka Kharedi Vikri Sangh

मावळ खरेदी-विक्री संघ होणार मजबूत ! पदाधिकाऱ्यांचा बारामती अभ्यास दौरा पूर्ण, नवीन प्रकल्पांतून संघाचा होणार कायापालट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

voting

मावळात २ लाख ३१६ मतदार बजावणार मतदानाचा हक्क ; मावळ तालुक्यात जिल्हा परिषदेचे 5 गट तर पंचायत समितीच्या 10 जागा

February 6, 2026
pune police

महत्वाची बातमी : पुणे ग्रामीण जिल्ह्यात १९ फेब्रुवारीपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू – जाणून घ्या नियम

February 6, 2026
Nagar Parishad Nagar Panchayat Ward wise reservation announced Many interested candidates in Maval election 2025

मावळात छुपा प्रचार जोरात… जाहीर प्रचाराची मुदत संपल्यानंतर वैयक्तिक गाठीभेटी वाढल्या

February 6, 2026
Maharashtra State Election Commission

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक : संपूर्ण जिल्ह्यात २३ हजार तर मावळात १ हजार ६१२ मनुष्यबळाची नियुक्ती

February 6, 2026
Pune Zilla Parishad and Panchayat Samiti Maval

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी ७ फेब्रुवारीला मतदान ; उद्योग, आस्थापना व कारखान्यांमधील कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी

February 5, 2026
Kusgaon Budruk Kale Zilla Parishad group BJP likely to confirm Bhausaheb Gund candidacy

काले-कुसगाव जि.प. गट : गणरायाचा आशीर्वाद घेऊन भाऊसाहेब गुंड यांच्याकडून सांगता दिवशी जोरदार प्रचार

February 5, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.