व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, June 24, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

वडगाव शहराच्या आठवडी बाजारात प्लॅस्टिक बंदीबाबत जनजागृती । Vadgaon Maval

स्वच्छ सर्वेक्षण २०२४ व माझी वसुंधरा ५.० अंतर्गत शहरातील आठवडी बाजारात एकल वापर प्लॅस्टिक बंदीबाबत जनजागृती करण्यात आली.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
December 20, 2024
in लोकल, शहर
Public awareness about plastic ban in weekly market of Vadgaon Maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : वडगाव नगरपंचायतीच्या माध्यमातून स्वच्छ सर्वेक्षण २०२४ व माझी वसुंधरा ५.० अंतर्गत शहरातील आठवडी बाजारात एकल वापर प्लॅस्टिक बंदीबाबत जनजागृती करण्यात आली. तसेच बाजारातील भाजीपाला, फळ विक्रेते यांच्याकडूल प्लॅस्टीक जप्त करून कारवाई करण्यात आली. तसेच आठवडी बाजारातील विक्रेत्यांमध्ये प्लॅस्टिक बंदीबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

केंद्रशासनाच्या पर्यावरण वन व हवामान परिवर्तन मंत्रालयाच्या सूचनेनुसार सिंगल युज प्लॅस्टिक अर्थात एकल वापर प्लॅस्टिक वस्तूंना प्रतिबंधित करण्याकरिता ३० सप्टेंबर २०२१ पासून ७५ मायक्रॉन पेक्षा कमी जाडीच्या आणि ३१ डिसेंबर २०२२ पासून १२० मायक्रॉन पेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक बॅगवर संपूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. विक्रेत्यांनी प्लॅस्टिक, थर्मोकोल अविघटनशील वस्तूंचे उत्पादन, वापर, विक्री हाताळणी करु नये, असे आवाहन नगरपंचायत प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– विद्यार्थ्यांची पायपीट थांबणार ! कुरवंडे येथील 42 शालेय विद्यार्थ्यांना सायकल वाटप । Maval News
– अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू, पिंपळोली गावच्या हद्दीतील घटना । Maval News
– भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
– कुसवलीतील सहारा वृद्धाश्रमात रंगली अनुभवाच्या कवितांची व मुक्त संवादाची मैफल । Maval News


dainik maval ads may 2025

Previous Post

कार्ला गावच्या सरपंच दिपाली हुलावळे यांना राष्ट्रीय उत्कृष्ट सरपंच पुरस्कार । Karla News

Next Post

मावळ तालुक्यातील ‘या’ महत्वाच्या चौकांमध्ये उड्डाणपूल उभारणे गरजेचे ; आमदार सुनिल शेळके यांची अधिवेशनात मागणी

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
mla sunil shelke in maharashtra winter session

मावळ तालुक्यातील 'या' महत्वाच्या चौकांमध्ये उड्डाणपूल उभारणे गरजेचे ; आमदार सुनिल शेळके यांची अधिवेशनात मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval Taluka NCP Party announces appointment of new office bearers Suvarna Raut Suresh Dhotre

राष्ट्रवादी काँग्रेसकडून नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या ; महिला आघाडी अध्यक्षपदी सुवर्णा राऊत, तळेगाव शहराध्यक्षपदी सुरेश धोत्रे – पाहा संपूर्ण यादी

June 23, 2025
rally of NCP Party workers was held at Vadgaon Maval in \presence of MLA Sunil Shelke

कार्यकर्ते हेच आमचे खरे बलस्थान, पुढील प्रत्येक निर्णय त्यांच्याच सल्ल्याने घेणार – आमदार सुनील शेळके

June 23, 2025
Police have recovered tempo stolen year ago from Aundholi village in Lonavala area

एका वर्षानंतर वाहनचोरीचा गुन्हा उलगडला, औंढोली गावातून चोरलेला टेम्पो वाघोलीत सापडला, एकाला अटक । Maval News

June 23, 2025
Resolution meeting of BJP Andar Maval Vadgaon Kamshet mandal division concluded

भाजपा आंदर मावळ, वडगाव-कामशेत मंडल विभागाची संकल्प सभा संपन्न । Maval BJP

June 23, 2025
Pavana-Dam-Maval

पवना धरण ४५ टक्के भरले ! लवकरच ओलांडणार पन्नाशी, धरणाच्या बॅकवॉटर भागात पावसाचा जोर कायम । Pavana Dam Updates

June 23, 2025
maval-loksabha-ncp-sunil-shelke

मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सोमवारी महत्वपूर्ण बैठक, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठ्या निर्णयाची शक्यता, विरोधकांचेही बैठकीकडे लक्ष

June 22, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.