व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, March 21, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पुणे – लोणावळा लोकल : कोरोना काळात बंद झालेली दुपारची लोकल सेवा पुन्हा सुरू करावी

कोरोनामध्ये बंद झालेली दुपारची लोकल पुन्हा सुरू करावी, अशी मागणी रेल्वे प्रवासी संघाकडून करण्यात येत आहे

Team Dainik Maval by Team Dainik Maval
August 15, 2025
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, लोकल, शहर, शहर
Pune-Lonavla-Local

File Photo : Pune Lonavla Local


Dainik Maval News : कोरोनामध्ये बंद झालेली दुपारची लोकल पुन्हा सुरू करावी, अशी मागणी रेल्वे प्रवासी संघाकडून करण्यात येत आहे. ही सेवा बंद असल्याने विद्यार्थी आणि व्यावसायिकांना त्याचा मोठा फटका बसत आहे. त्यामुळे ही सेवा पुन्हा सुरू करावी, अशी मागणी रेल्वे प्रवासी संघाकडून होत आहे.

पुण्यातून लोणावळा, पिंपरी चिंचवड या भागात जाणारी संख्या मोठी आहे. पनवेल, तळोजा, तळेगाव, चाकण, पिंपरी- चिंचवड, हिंजवडी ही औद्योगिक क्षेत्र असल्याचे कामगार देखील रेल्वेचा वापर करतात. मुंबई – पुणे चारपदरी मार्गाची देखील गरज आहे. मात्र, तत्पूर्वी दुपारीची लोकल सुरू करण्याबाबतची मागणी आता जोर धरू लागली आहे.

पिंपरी चिंचवड दिशेने येणारे अनेक एक्सप्रेस, पॅसेजर गाड्यांचे थांबे कमी केले आहेत. सिद्धेश्वर, कन्याकुमारी, कोल्हापूर अहमदाबाद, मुंबई पधानपुर फास्ट, कोल्हापूर मुंबई सहयाद्री, पुणे कर्जत पॅसेजर, कोयना, हैदराबाद, कोणार्क, चेन्नई या एक्सप्रेस कर्जत येथे थांबा मिळावेत.

तर, लोणावळयात मद्रास सीएसएम टी, एलटीटी सीबीई, एनसीजे सीएसएमटी, अहमदाबाद हमसफर, जोधपूर, हुसैन सागर, मुंबई सीएसएम टी, दादर पुदुचेरी, सीएसएम टी चेन्नई एगमोरे, सिद्धेश्वर, मुंबई लातूर एक्सप्रेस थांबे मिळावे, अशी मागणी रेल्वे प्रवासी संघाने केली आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मोठी बातमी ! राज्यातील रास्त भाव दुकानदारांच्या मार्जिनमध्ये वाढ ; क्विंटल मागे १५० ऐवजी १७० रुपये मिळणार
– पोरांनो… तयारीला लागा ! महाराष्ट्र पोलीस दलात १५ हजार पदभरती ; मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
– रोजगार हमी योजना समितीचे प्रमुख आमदार सुनील शेळके यांच्या नेतृत्वाखाली यवतमाळ जिल्ह्यात प्रकल्प पाहणी ; लाभार्थ्यांशी थेट संवाद


Previous Post

महत्वाचे ! पुणे जिल्हा ग्रामीण भागात ड्रोन कॅमेराद्वारे चित्रीकरण करण्यास प्रतिबंध आदेश जारी – वाचा सविस्तर

Next Post

वडगाव फाटा येथील वाहतूक कोंडीवर उपाय योजण्याची गरज ! कायमस्वरूपी वाहतूक पोलीस नेमण्याची मागणी

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
traffic-jams-old-Mumbai-Pune-highway

वडगाव फाटा येथील वाहतूक कोंडीवर उपाय योजण्याची गरज ! कायमस्वरूपी वाहतूक पोलीस नेमण्याची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lost gold chain found based on CCTV footage and digital transactions Vadgaon Maval police

सीसीटीव्ही फुटेज अन् डिजिटल व्यवहारांच्या आधारे घेतला हरविलेल्या सोन्याच्या चैनचा शोध ; वडगाव मावळ पोलिसांच्या कामगिरीचे होतंय कौतूक

March 20, 2026
Accident

गुढीपाडव्याला लोणावळ्यात पाहिलेला सुर्योदय ठरला शेवटचा… भीषण कार अपघातात तीन युवकांचा मृत्यू

March 20, 2026
Pune Zilla Parishad Virdhaval Jagdale as President Vivek Walse-Patil as Vice President

पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची बिनविरोध निवड ; अध्यक्षपदी विरधवल जगदाळे, उपाध्यक्षपदी विवेक वळसे-पाटील

March 20, 2026
Shiva devotees send message of fort conservation by erecting Gudhi at Tikona Fort Maval

Tikona Fort Maval : किल्ले तिकोणा गडावर गुढी उभारून शिवभक्तांकडून गडसंवर्धनाचा संदेश

March 20, 2026
Illegal-Liquor

परवानगीशिवाय हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये मद्य आढळल्यास परवाने रद्द करण्यात येणार – गृह राज्यमंत्री

March 20, 2026
E-Peek-Pahani

पीक पाहणीची मुदत ३१ मार्च २०२६ पर्यंत वाढवली ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे विधीमंडळात निवेदन

March 18, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.